Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उरली सुरली लाज संपली! एकही सामना न जिंकता Pakistan सह ‘हे’ संघ Women’s T20 World Cup मधून बाहेर

ग्रुप ए मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानावर आहे. तर भारतीय संघ सेमीफायनलच्या रेसमध्ये आहे. ऑस्ट्रेलियाने 4 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर भरतच संघ 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 24, 2026 | 02:13 PM
उरली सुरली लाज संपली! एकही सामना न जिंकता Pakistan सह ‘हे’ संघ Women’s T20 World Cup मधून बाहेर
Follow Us
Follow Us:
  • आयसीसी महिला टी 20 वर्ल्डकपमधून पाकिस्तान बाहेर 
  • भारतीय संघाची सेमीफायनलची वाट खडतर 
  • पाकिस्तानने 4 पैकी 4 सामने गमावले 
ICC Women’s T20 World Cup 2026: सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत अनेक संनए पार पडले आहेत. मात्र काही संघ जवळपास या स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. अद्याप पॉईंट्स टेबलमध्ये माजबत आघाडी कोणत्या संघाने घेतल्याचे दिसून येत नाहीये. मात्र पाकिस्तान संघाची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.

आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपमधून जवळपास 4 संघ बाहेर पडल्यातच जमा आहेत. सेमीफायनलच्या प्रवासातून चार संघ बाहेर गेले आहे. यामध्ये पाकिस्तानच्या संघाचा देखील समावेश आहे. यंदा आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये 12 संघ खेळत आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये 6 संघ आहेत. त्यातील प्रत्येक दोन संघ सेमीफायनलमध्ये जाणार आहेत.

दरम्यान सेमीफायनलच्या रेसमधून 4 संघ बाहेर गेले आहेत. नेदरलँड्सचा संघ याआधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यापथोपाठ पाकिस्तानचा संघ देखील बाहेर पडला आहे. नेदरलँड्स 3 तर पाकिस्तानचा संघ 4 सामने खेळला आहे. मात्र अद्याप त्यांना एकही सामना जिंकता आलेला नाही.  तर ग्रुप बीमधून स्कॉटलंड आणि आयर्लंड हे दोन संघ देखील या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

Shree Charani ची ऐतिहासिक कामगिरी; आयसीसी टी 20 वर्ल्डकपमध्ये नावावर केला ‘हा’ रेकॉर्ड

ग्रुप ए मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानावर आहे. तर भारतीय संघ सेमीफायनलच्या रेसमध्ये आहे. ऑस्ट्रेलियाने 4 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर भरतच संघ 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. रनरेट चांगला असल्यामुळे भारत दुसऱ्या संघ स्थानावर आहे. भारत, दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेशचे देखील 4 पॉईंट्स झालेले आहेत.

Shree Charani ची ऐतिहासिक कामगिरी

सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धा सुरू आहे. भारतीय महिला संघ ग्रुप 2 मधून खेळत आहे. तीन पैकी दोन सामन्यात भारताने विजय प्राप्त केला आहे. तर कालच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. मात्र या तीनही सामन्यांमध्ये श्री चरणी या स्पिनरने अचूक अन् भेदक गोलंदाजी करत आपल्या नावावर नवा रेकॉर्ड केला आहे.

बाप रे, काय ते पदार्पण! Shree Charani ने पाकिस्तानला पाणी पाजलं; T20 वर्ल्ड कपमध्ये केला महारेकॉर्ड

कालच्या सामन्यात साऊथ आफ्रिकेने भारताचा पराभव केला आहे. या सामन्यात भारताची फिरकीपटू श्री चरणीने शानदार गोलंदाजी केली. तिने कालच्या सामन्यात 24 रन्स देत 3 विकेट्स पटकावल्या. त्यामुळे भारताचा पराभव झाला असला तरी हा सामना शेवटपर्यन्त नेण्यात भारतीय संघाला यश आले. दरम्यान तीन सामन्यात श्री चरणीने शानदार गोलंदाजी करत नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

 

Web Title: Ireland scotland nedarlands pakistan team out in icc womens t20 world cup 2026 in england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • cricket news
  • Pakistan cricket
  • Team Ireland
  • Womens T20 World Cup

संबंधित बातम्या

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू Abhishek Porel अडचणीत! बलात्कार प्रकरणात जामीन रद्द; ३ दिवसांची पोलीस कोठडी
1

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू Abhishek Porel अडचणीत! बलात्कार प्रकरणात जामीन रद्द; ३ दिवसांची पोलीस कोठडी

Sourav Ganguly: सौरव गांगुली आणि पत्नी डोनाला जीवे मारण्याची धमकी! सतत पत्रांचा भडीमार, काय आहे प्रकरण
2

Sourav Ganguly: सौरव गांगुली आणि पत्नी डोनाला जीवे मारण्याची धमकी! सतत पत्रांचा भडीमार, काय आहे प्रकरण

ODI क्रिकेटचा ‘सुवर्ण’ अध्याय! ‘या’ दोन देशांनी पटकावला ५,००० व्या वनडे सामन्याचा मान; ५५ वर्षांपूर्वी…
3

ODI क्रिकेटचा ‘सुवर्ण’ अध्याय! ‘या’ दोन देशांनी पटकावला ५,००० व्या वनडे सामन्याचा मान; ५५ वर्षांपूर्वी…

Cricket News: फक्त 4 मॅच अन् 25 व्या वर्षीच घेतली निवृत्ती, ‘माझ्या आयुष्याचा सर्वात कठीण निर्णय…’, कोण आहे हा क्रिकेटर?
4

Cricket News: फक्त 4 मॅच अन् 25 व्या वर्षीच घेतली निवृत्ती, ‘माझ्या आयुष्याचा सर्वात कठीण निर्णय…’, कोण आहे हा क्रिकेटर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.