Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG Live: कडक, खणखणीत अन्…! अफगणिस्तानविरुद्ध Ishan Kishan चे वादळी शतक

भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने दवाची सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल चांगली खेळी करू शकला नाही. तो केवळ ४ रन्स करून आउट झाला. तर रोहित शर्माने शानदार खेळी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 17, 2026 | 04:36 PM
IND vs AFG Live: कडक, खणखणीत अन्...! अफगणिस्तानविरुद्ध Ishan Kishan चे वादळी शतक

IND vs AFG Live: कडक, खणखणीत अन्...! अफगणिस्तानविरुद्ध Ishan Kishan चे वादळी शतक

Follow Us
Follow Us:

इशान किशनचे अफगणिस्तानविरुद्ध खणखणीत शतक 
गिल अन् इशानची २०० रन्सची भागीदारी 
३५ ओव्हर्समध्ये भारत ३०० च्या आसपास

India Vs Afghanistan 2 nd ODI Match Live: भारतीय संघाचा विकेटकिपर आणि डावखुरा फलंदाज इशान किशनने अफगणिस्तानविरुद्ध खणखणीत शतक ठोकले आहे. इशान किशनने खणखणीत शतक ठोकत भारताचा स्कोअर एका मजबूत स्थितीत आणून ठेवला आहे. कर्णधार शुभमन गिल आणि इशान किशन या दोन्ही फलंदाजांनी शतकी खेळी केली. दोघांनी २०० पेक्षा जास्त रन्सची भागीदारी केली आहे.

भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. रोहित आणि यशस्वी जयस्वालने भारताची सुरुवात केली. रोहित शर्मा ४८ रन्स करून आउट झाला. तर यशस्वी ४ रन्सवर आउट झाला. त्यानंतर इशान किशन आणि कर्णधार शुभमन गिलने भारताला ३५ ओव्हर्समध्ये ३०० पार पोहोचवले. डावखुरा फलंदाज इशान किशनने भारतीय संघात प्रवेश मिळलायवर स्वतःला सिद्ध केले आहे. इशान किशनने अफगणिस्तानविरुद्ध शानदार शतक ठोकले. आज इशान किशन जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत होता. इशान किशन १२५ रन्स करून आउट झाला.

IND Vs AFG Live: ‘प्रिन्स’ने केला हिशेब चुकता! लखनौमध्ये Shubhman Gill चा शतकी धमाका, पठाणांची धुलाई

अफगणिस्तानच्या संघाने टॉस जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. लखनौचे पीच गोलंदाजीसाठी उपयुक्त असल्याने अफगणिस्तानने प्रथम गोलंदाजी करणे पसंत केले. भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालनेडावाची सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल चांगली खेळी करू शकला नाही. तो केवळ ४ रन्स करून आउट झाला. तर रोहित शर्माने शानदार खेळ केली. मागील सामन्यात गिलमुळे रनआउट झालेल्या रोहित शर्माने आज ४८ रन्सची तडाखेबंद खेळी केली. मात्र तो आपले अर्धशतक पूर्ण करू शकला नाही.

पीच रिपोर्ट?

लखनौच्या एकाना स्टेडियमवर असणारी खेळपट्टी स्पिनर्सला अनुकूल असल्याचे म्हटले जाते. येथील पीच काळ्या मातीपासून तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी चेंडूला टर्न मोठ्या प्रमाणावर मिळतो. मात्र फलंदाजांनी काही ओव्हर्स खेळून काढल्या तर ते चांगली फलंदाजी करू शकतात. येथील पीच काही प्रमाणात स्लो आहे. त्यामुळे टॉस जिंकून कोणताही संघ या ठिकाई गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

दोन्ही संघाचे प्लेइंग ११

भारत: रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग.

IND VS AFG ODI 2026: ‘भारताविरूद्ध जिंकणं…’, दुसऱ्या ODI आधी अफगाणिस्तानचा कर्णधार ‘हे’ काय बोलून गेला

अफगाणिस्तानः रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, सादिकुल्ला अटल, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), दरविश रसूली, रशीद खान, न्गेलिया खरोती, एएम गझनफर, मोहम्मद सलीम सफी, बिलाल सामी.

Web Title: Ishan kishan century against afghanistan 2 odi match in lucknow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • Ishan Kishan
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IND vs AFG  : भारत-अफगाणिस्तान मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई; जाणून घ्या नेमकं प्रकरण..
1

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई; जाणून घ्या नेमकं प्रकरण..

IND vs AFG: अभिषेक शर्माने उघडले सेलिब्रेशनचे रहस्य, पिचवर केला ‘ॐ नमः शिवाय’ चा जप
2

IND vs AFG: अभिषेक शर्माने उघडले सेलिब्रेशनचे रहस्य, पिचवर केला ‘ॐ नमः शिवाय’ चा जप

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली
3

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली

IND Vs AFG: संजू अन् अभिषेकच्या वादळी खेळीत अफगणिस्तान गार; विजयासाठी 222 रन्सची गरज
4

IND Vs AFG: संजू अन् अभिषेकच्या वादळी खेळीत अफगणिस्तान गार; विजयासाठी 222 रन्सची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.