Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs IRE: टीम इंडियाला रडवणारा गोलंदाज नोकरीच्या शोधात; जय मुंद्राचे LinkedIn प्रोफाइल चर्चेत

Jai Moondra finding Job Linkedin Profile Viral: आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जय मुंद्राने भारताविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले, त्यानंतर त्याचे लिंक्डइन प्रोफाइल व्हायरल होत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 29, 2026 | 06:19 PM
IND vs IRE: टीम इंडियाला रडवणारा गोलंदाज नोकरीच्या शोधात; जय मुंद्राचे LinkedIn प्रोफाइल चर्चेत
Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाला रडवणारा गोलंदाज नोकरीच्या शोधात
  • जय मुंद्राचा LinkedIn प्रोफाइल व्हायरल
  • राजस्थानमध्ये जन्म आयर्लंडकडून पदार्पण
भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांची टी- २० मालिका पार पडली. या मालिकेत आयर्लंडने भारताला पराभवाची धूळ चारली. दोन्ही सामन्यात आयर्लंडचा वेगवान गोलंदाजी जय मुंद्राने शानदार गालंदाजी करत भारतीय फंलदाजाचे कंबरडे मोडले. मालिकेतील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या मालिकेत त्याने केवळ दोन सामन्यांत ५ विकेट्स घेतले. जय मुंद्रा पुन्हा एकदा चर्चेत आहे. पण त्याच्या गोलंदाजीसाठी नव्हे तर, LinkedInवरील प्रोफाइलमुळे. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांना सलग दोन चेंडूंवर शून्यावर बाद करणारा वेगवान गोलंदाज सध्या नोकरीच्या शोधात आहे.

FIFA World Cup 2026: कॅनडाने रचला इतिहास! पहिला नॉकआउट सामना जिंकत साउथ आफ्रिकाला केले बाहेर

लिंक्डइनवर प्रोफाइल व्हायरल

या वेगवान गोलंदाजाने धारदार स्विंग आणि अचूक लाइन-लेंथवर गोलंदाजी करत जगातील सर्वोत्कृष्ट भारतीय फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारतीय फलंदाजीची फळी उद्ध्वस्त करणारा हा जादूगार गोलंदाज सध्या मैदानाबाहेर नोकरीच्या शोधात आहे. जय मुंद्रा लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नोकरीच्या संधी शोधत असून, त्याच्या प्रोफाइलवर ‘#OpenToWork’ असा बॅज दिसत आहे. त्यामुळे त्याचा हा प्रोफाइल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राजस्थानमध्ये जन्म आयर्लंडकडून पदार्पण

भारतातील राजस्थानचे जन्मलेला जय मुंद्रा, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी २०२१ मध्ये आयर्लंडला गेला. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर आयरिश क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करूनही, त्यांच्याकडे अजूनही भारतीय पासपोर्ट आहे. २०२२ मध्ये शिक्षण पूर्ण केल्यावर लगेचच, त्यांनी इंटेल या टेक कंपनीमध्ये प्रॉडक्ट डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून काम सुरू केले. मात्र, त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांनी जून २०२५ मध्ये इंटेल सोडले आणि तेव्हापासून ते इतर कोणत्याही कंपनीशी संबंधित नाहीत.

भारताविरुद्धच्या मालिकेतील सर्वात मोठा नायक

भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेत जय मुंद्राने उत्कृष्ट गोलंदाजी करत ५ विकेट्स घेतले. दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांना बाद करून त्याने आयर्लंडच्या विजयाचा पाया रचला. संपूर्ण मालिकेत केलेल्या त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले

अभिमानास्पद ! भारतीय जवानांनी वर्ल्ड रोइंग कपमध्ये रचला इतिहास; लक्ष्य–उज्ज्वल जोडीने जिंकले पहिले Gold Medal

Web Title: Jai moondra linkedin profile viral open to work india vs ireland

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • ind vs ire
  • indian cricket team
  • Ireland Cricket Team
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND Vs IRE: कॅप्टन फ्लॉप, स्टार खेळाडू सपशेल अपयशी! ‘या’ खेळाडूंवर फुटले पराभवाचे खापर
1

IND Vs IRE: कॅप्टन फ्लॉप, स्टार खेळाडू सपशेल अपयशी! ‘या’ खेळाडूंवर फुटले पराभवाचे खापर

क्रिकेट जगतात खळबळ! Ireland ने भारताविरुद्ध मालिका जिंकताच हेड कोचने दिला थेट राजीनामा
2

क्रिकेट जगतात खळबळ! Ireland ने भारताविरुद्ध मालिका जिंकताच हेड कोचने दिला थेट राजीनामा

IND vs IRE: आयर्लंडकडून पराभवानंतर टीम इंडियाला ICC रँकिंगमध्ये धक्का; अव्वल स्थान धोक्यात
3

IND vs IRE: आयर्लंडकडून पराभवानंतर टीम इंडियाला ICC रँकिंगमध्ये धक्का; अव्वल स्थान धोक्यात

‘…असा लाजिरवाणा पराभव प्राप्त करणे, हे अद्भुत काम’; आइसलँड क्रिकेटने Gautam Gambhir ची काढली लाज
4

‘…असा लाजिरवाणा पराभव प्राप्त करणे, हे अद्भुत काम’; आइसलँड क्रिकेटने Gautam Gambhir ची काढली लाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.