Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS vs ENG : जोश टंगचा ‘पंजा’…बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी कांगारुला इंग्लडने 152 धावांवर गुंडाळलं!

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ १५२ धावांवर ऑलआउट झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 26, 2025 | 11:02 AM
फोटो सौजन्य - England Cricket सोशल मिडिया

फोटो सौजन्य - England Cricket सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

Australia vs England 4th test : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये चौथ्या कसोटीचा आजपासून शुभारंभ झाला आहे. मागील तीन सामन्यामध्ये इंग्लंडच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यामध्ये पहिल्यादिनापासूनच इंग्लडच्या संघाने चांगली कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. मागील तीन सामन्यामध्ये इंग्लडची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली त्यामुळे संघावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली. त्याचबरोबर त्याच्या कामगिरीवर देखील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. 

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ १५२ धावांवर ऑलआउट झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. जोश टोंगने पाच, तर एस्लिंटनने दोन, कार्सेने एक आणि बेनस्टोकने एक बळी घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लिश संघाने सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही. इंग्लिश गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला २७ धावांवर बाद करून चांगली सुरुवात केली. त्यानंतर नियमित अंतराने विकेट पडत राहिल्या. 

Vaibhav Suryavanshi मोठ्या सामन्यातून बाहेर, 190 धावा करूनही का मिळाले नाही संघात स्थान? जाणून घ्या कारण

ऑस्ट्रेलियाकडून मायकेल नेसरने सर्वाधिक ३५ धावा केल्या. उस्मान ख्वाजा २९ आणि अ‍ॅलेक्स कॅरीने २० धावा केल्या. ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव्ह स्मिथ ९ धावांच्या वैयक्तिक धावांवर बाद झाला. ट्रॅव्हिस हेडही १२ धावांवर बाद झाला. इंग्लंडचा गोलंदाज जोश टँगने शानदार गोलंदाजी केली आणि सलामीवीर जेक वेदरलँडला त्याच्या वैयक्तिक १० धावांवर बाद केले. त्यानंतर टँगने अनुभवी मार्नस लाबुशेनलाही जो रूटने झेलबाद केले. टँगनेही स्टीव्ह स्मिथवर जोरदार हल्ला केला. त्याने त्याला जास्त वेळ राहू दिले नाही आणि त्याला ९ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 

JOSH TONGUE HAS FIVE! 🖐 Australia all out for 1️⃣5️⃣2️⃣ and that’s tea. Well bowled, lads! pic.twitter.com/KM3Uqkputa — England Cricket (@englandcricket) December 26, 2025

जोश टँगने त्याच्या धारदार गोलंदाजीने या डावातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू मायकेल नेसरलाही बाद केले. यानंतर त्याने शेवटचा बळी घेण्यासही विलंब केला नाही आणि स्कॉट बोलँडला लगेच बाद करून ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १५२ धावांवर आणली. ऑस्ट्रेलियाच्या डावात कॅमेरून ग्रीन धावबाद झाला होता हे लक्षात घेतले पाहिजे. तो कार्सेने धावबाद झाला.

Web Title: Josh tongue havoc the entire australian team was all out for 152 runs on the first day of the boxing day test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 11:02 AM

Topics:  

  • AUS vs ENG
  • Australia vs England
  • cricket
  • Josh Tongue
  • Sports

संबंधित बातम्या

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह
1

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार
2

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?
3

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.