ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे खेळला जात होता. विक्रमी संख्येने प्रेक्षकांनी सामना पाहण्यासाठी गर्दी केली आणि इतिहास रचला.
आजपासून बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यामध्ये पहिल्याच दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. पहिल्याच दिनी दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी 20 विकेट्स घेतले आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ १५२ धावांवर ऑलआउट झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला.
पहिल्या दिनाच्या समाप्तीपर्यत इंग्लडच्या हाती ४ विकेट्स लागले आहेत. आता इंग्लडच्या संघासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. इंग्लडच्या संघामध्ये पहिल्या सामन्यात प्लेइंग ११ चा भाग असलेला गोलंदाज जोस टंग याने…