Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kho Kho World Cup 2025 : भारतीय पुरुष संघाचा पेरू संघावर मोठा विजय; उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित

खो खो विश्वचषक 2025 स्पर्धेत भारतीय संघाने पेरू संघावर मोठा विजय प्राप्त करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Jan 16, 2025 | 06:06 PM
Kho Kho World Cup 2025 : भारतीय पुरुष संघाचा पेरू संघावर मोठा विजय; उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित

Kho Kho World Cup 2025 : भारतीय पुरुष संघाचा पेरू संघावर मोठा विजय; उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने पेरू संघाचा 70-38 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत ब्लू जर्सी परिधान केलेल्या भारतीय पुरुष संघाने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करीत आपली विजयी मालिका कायम ठेवली.

भारतीय संघाचे पेरू संघावर वर्चस्व

सामन्यात भारताने सुरेख सुरुवात करत पेरू संघावर वर्चस्व गाजवले. कर्णधार प्रतीक वाईकर याने आपल्या नेतृत्वाखाली पहिल्या सत्रात भारतीय संघाला 36 गुणांची मजल गाठून दिली. दुसऱ्या सत्रात देखील आदित्य पोटे, सिवा रेड्डी आणि सचिन भार्गो यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने 70 गुणांची आघाडी प्राप्त केली. या विजयाबरोबरच भारतीय संघाने आपणच विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे सिद्ध केले आहे.

इतर पारितोषिके
सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू: जिनर वर्घिस
सर्वोत्कृष्ट बचावपटू: रामजी कश्यप
सामनावीर : अनिकेत पोटे.

Web Title: Kho kho world cup 2025 indian mens teams big win over peru team pre final entry confirmed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 06:06 PM

Topics:  

  • india
  • Indira Gandhi Indoor Stadium
  • Kho Kho World Cup 2025

संबंधित बातम्या

Venezuela US War : तेलापासून ते औषधांपर्यंत महाग होणार की…! व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्याचा भारतावर कसा होईल परिणाम?
1

Venezuela US War : तेलापासून ते औषधांपर्यंत महाग होणार की…! व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्याचा भारतावर कसा होईल परिणाम?

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या
2

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या

“भारताचा विकास झाला तर शेजारील देशांचेही…”, बांगलादेश आणि परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले एस. जयशंकर?
3

“भारताचा विकास झाला तर शेजारील देशांचेही…”, बांगलादेश आणि परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले एस. जयशंकर?

Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?
4

Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.