पिंपरी-चिंचवडमधील वडमुखवाडी येथील श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयाची माजी विद्यार्थिनी आणि भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे हिने आपल्या नेतृत्वगुणांच्या जोरावर भारतीय संघाला खो-खो विश्वचषक जिंकून दिला.
खोखो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या भारतीय संघातील महाराष्ट्रीय खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले, तसेच त्यांचे विशेष कौतुक देखील केले.
पहिला खो-खो विश्वचषक भारतासाठी खूप खास होता. खो खो विश्वचषकाच्या दोन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघ विजेता ठरला. पण, या ऐतिहासिक कामगिरीनंतरही कोणत्याही संघाला बक्षीस रक्कम मिळाली नाही.
पहिल्या खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत पुरूष गटात भारतीय पुरुष संघाने दक्षिण आफ्रिका संघाचा ६२-४२ असा सनसनाटी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पहिल्या खो खो विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत भारतीय महिला खो खो संघाने पुन्हा एकदा त्यांच्या रणनीतिक कौशल्याचे प्रदर्शन केले. महिला संघाने आक्रमण आणि बचाव दोन्हीमध्ये धमाकेदार कामगिरी करीत अंतिम…
भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात चौथ्या टर्नमध्ये, सामना पुन्हा एकदा सामना एकतर्फी झाला, ज्यामुळे तीन गुणांचा प्रभावी ड्रीम रन झाला. याचा अर्थ संघ १०९-१६ असा आघाडीवर राहिला आणि १८ जानेवारी रोजी…
भारतीय महिला खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी करीत मलेशियाला तब्बल 80 गुणांनी मात देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता बांगलादेशसोबत टीम इडियाची लढत होणार आहे.
आतापर्यंत अजिंक्य राहिलेल्या भारतीय संघाने इराणवर दमदार विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिला टीम इंडियाच्या संघाने ८४ गुणांनी पराभव केला.
काल भारत विरुद्ध नेपाळ यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्यांमध्ये भारताने सोमवारी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर नेपाळचा ४२-३७ असा पराभव करून खो खो विश्वचषक २०२५ मध्ये शानदार सुरुवात केली.
खो खो विश्वचषक २०२५ ला आजपासून सुरुवात होणार आहे. देशाच्या राजधानीतील इंदिरा गांधी इनडोअर सभागृह रविवारी खो-खो विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या २३ देशांतील संघ ग्रँड स्वागत सोहळ्यात सहभागी झाले होते.
आजपासून खो खो विश्वचषकाचा शुभारंभ झाला आहे. स्पर्धेचा उद्घाटन सामना भारत आणि नेपाळच्या पुरुष संघांमध्ये होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे महिला आणि पुरुष संघही या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर १३ ते १९ जानेवारी दरम्यान होणाऱ्या खो खो विश्वचषक २०२५ स्पर्धेसाठी भारतीय खो खो महासंघाने (केकेएफआय) गुरुवारी आगामी भारतीय पुरुष आणि महिला संघांची निवड…
खो खो विश्वचषकाची स्पर्धा 13 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत चालेल आणि त्यात प्रतिष्ठित विजेतेपदासाठी स्पर्धा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघांची एक रोमांचक लाइनअप असेल.
नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये होणाऱ्या विश्वचषकाने पुरुष गटात २१ तर महिला गटात २० संघांचा समावेश आहे. सहा खंडांमधील 24 देशांमधून हे संघ आल्यामुळे खऱ्या अर्थाने हा खेळ…