• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Kkr Vs Rcb Rcb And Kkr Match Likely To Be Cancelled

 KKR vs RCB : IPL 2025 पुन्हा सुरू होताच आला मोठा अडथळा! RCB आणि KKR यांच्यातील सामना धोक्यात..  

बीसीसीआयने आयपीएल २०२५ एक आठवड्यासाठी स्थगित केले होते. ते आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आज केकेआर आणि आरसीबी यांच्यात सामना होणार आहे. परंतु या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 17, 2025 | 01:17 PM
KKR vs RCB: IPL 2025 restarted with a big hurdle! The match between RCB and KKR is in jeopardy..

केकेआर आणि आरसीबी(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

 KKR vs RCB : ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर बीसीसीआयने आयपीएल २०२५ एक आठवड्यासाठी स्थगित केले होते. ते आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आज, १७ मे रोजी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडणार आहे.  पण सामन्यापूर्वीच या सामन्यावर काळे ढग दाटून आले आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी अडचण निर्माण झाली. शनिवारी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या बेंगळुरू आणि कोलकाता सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आरसीबी-केकेआर सामना रद्द होणार का?

बेंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाऊस आल्यास हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे. यानंतर, दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात येतील. जर पाऊस येऊन सामना रद्द झाला तर आरसीबी संघ प्लेऑफसाठी पत्र ठरेल तर केकेआरला स्पर्धेतून बाहेर पडावं लागणार आहे. जर पाऊस थोडा वेळ राहिला तर या सामन्यातील षटकांची संख्या कमी करण्यात येऊ शकते.

हेही वाचा : क्रीडा विश्वात चमत्कार! Ben Foakes चा ‘त्या’ जादुई झेलने मैदनावरील खेळाडू देखील झाले अवाक्; पाहा VIDEO

बंगळुरूतील हवामानाचा अंदाज

आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामन्यादरम्यान जोरदार वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शनिवारी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत बेंगळुरूमध्ये हलका ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कर्नाटकात काही ठिकाणी जोरदार वादळासोबतच गारपीट होण्याची शक्यता देखील आहे.

समोरासमोर  रेकॉर्ड

दोन्ही संघांमध्ये एकूण ३५ सामने खेळवण्यात आले आहेत. ज्यामध्ये केकेआरने २० सामने आपल्या नावावर केले आहेत. तर आरसीबीने १५ सामने जिंकले आहेत. आरसीबी संघ हा आकडा सुधारण्याचा प्रयत्न करेल. आरसीबीच्या कामगिरीकडे पाहता, हा आकडा कमी करण्यात ते यशस्वी होईल असे दिसते.

हेही वाचा : RCB vs KKR : बंगळुरूला धक्का! पाटीदारसह हेझलवूडही आयपीएल २०२५ खेळण्यावर प्रश्नचिन्ह; RCB च्या संचालकांनी केला ‘हा’ खुलासा

दोन्ही संघातील संभाव्य खेळणारे ११ खेळाडू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संभाव्य खेळी 11: फिल सॉल्ट, मयंक अग्रवाल, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड,  भुवनेश्वर कुमार, रसिक सलाम/लुंगी एनगिडी, यश दयाल

कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य खेळत 11:  सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), अंगक्रिश रघुवंशी, मनीष पांडे/व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, वैभव चर्बोरा, अनुकुल रॉय

Web Title: Kkr vs rcb rcb and kkr match likely to be cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 01:16 PM

Topics:  

  • IPL 2025
  • KKR vs RCB
  • Rajat Patidar

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM
भाजपाच्या धमक्यांना भिक घालत नाही, अंगावर आले तर आम्ही त्यांना…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

भाजपाच्या धमक्यांना भिक घालत नाही, अंगावर आले तर आम्ही त्यांना…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

Feb 17, 2026 | 07:03 PM
”संपूर्ण देशातील चाहते माझ्यासोबत..”, Rajpal Yadav तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया समोर

”संपूर्ण देशातील चाहते माझ्यासोबत..”, Rajpal Yadav तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया समोर

Feb 17, 2026 | 07:00 PM
Mumbai Coastal Road: मुंबईतील नाना-नानी पार्क पडणार हातोडा? कोस्टल रोड बांधण्यासाठी किती झाडे तोडणार?

Mumbai Coastal Road: मुंबईतील नाना-नानी पार्क पडणार हातोडा? कोस्टल रोड बांधण्यासाठी किती झाडे तोडणार?

Feb 17, 2026 | 06:54 PM
Satara News: ६५ व्या वर्षी निवृत्ती नाही…! रिक्षा चालवणाऱ्या मंगला आजींची साताऱ्यात चर्चा

Satara News: ६५ व्या वर्षी निवृत्ती नाही…! रिक्षा चालवणाऱ्या मंगला आजींची साताऱ्यात चर्चा

Feb 17, 2026 | 06:45 PM
Bigg Boss Marathi 6: ‘टोळी तुटणार?’ हे काय म्हणून गेला विशाल “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा…?” आजच्या भागात कोटियनची हवा

Bigg Boss Marathi 6: ‘टोळी तुटणार?’ हे काय म्हणून गेला विशाल “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा…?” आजच्या भागात कोटियनची हवा

Feb 17, 2026 | 06:40 PM
Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मिळून बनवणार शक्तिशाली हेलिकॉप्टर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मिळून बनवणार शक्तिशाली हेलिकॉप्टर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Feb 17, 2026 | 06:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.