Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-पाक सामन्याचा मसिहा ठरला मोहम्मद सिराज, मियाँभाईने नक्की काय केले जाणून घ्या

मोहम्मद सिराजचे बॅटने महत्त्वाचे योगदान, भारताच्या विजयासाठी 'वरदान' ठरले, चाहत्यांनी केले कौतुक

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 10, 2024 | 11:36 AM
भारत-पाक सामन्याचा मसिहा ठरला मोहम्मद सिराज, मियाँभाईने नक्की काय केले जाणून घ्या
Follow Us
Follow Us:

भारत विरुद्ध पाकिस्तान : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामधील काल रोमांचक सामना पार पडला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. या सामान्यामध्ये भारताच्या फलंदाजांची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताचे सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. विराट कोहलीची सर्वात आधी विकेट गेली. विराटने ३ चेंडूंमध्ये ४ धावा करून आऊट झाला. तर कर्णधार रोहित शर्माने १२ चेंडूंमध्ये १३ धावा केल्या. भारताच्या संघाचा तोल रिषभ पंतने सांभाळला. रोहित शर्मा आऊट होताच फलंदाजीसाठी मैदानात अक्षर पटेल आला. त्याने १८ चेंडूंमध्ये २० धावा केल्या. (फोटो सौजन्य – indiancricketteam इंस्टाग्राम अकाउंट)

[read_also content=”पुन्हा एकदा भारताने उडवला वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा धुव्वा, ६ धावांनी मिळवला विजय https://www.navarashtra.com/sports/once-again-india-beat-pakistan-in-the-world-cup-winning-by-6-runs-545431.html”]

भारताच्या फलंदाजांना पाकिस्तानच्या गोलंदाजांनी फार वेळ मैदानात टिकू दिले नाही. सूर्यकुमार यादवने ८ चेंडूंमध्ये ७ धावा केल्या तर शिवम दुबेने ९ चेंडूंमध्ये ३ धावा केल्या. भारताचा उपकर्णधार हार्दिक पांड्याही फार वेळ टिकू शकला नाही. रवींद्र जडेजाने पहिल्या चेंडूतच आऊट झाला. अर्शदीप सिंह सिंहने १३ चेंडूंमध्ये ९ धावा केल्या तर जसप्रीत बुमराह पहिल्या चेंडूंमध्येच बाद झाला. तर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ७ धावा केल्या. सिराजने केलेल्या या धावा भारतासाठी महत्वपूर्ण होत्या.

मोहम्मद सिराजवर कौतुकाचा वर्षाव

मोहम्मद सिराजला पाकिस्तानविरुद्ध एकही बळी मिळवता आला नाही, परंतु त्याने आर्थिकदृष्ट्या गोलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून देण्यात सिराजने बॉल आणि बॅटने महत्त्वाची भूमिका बजावली होती. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया केवळ 119 धावांवर ऑलआऊट झाली, ज्यामध्ये सिराजने संघासाठी अनेक मुख्य फलंदाजांपेक्षा जास्त धावा केल्या आणि या महत्त्वपूर्ण धावांनी संघाच्या विजयाचा मार्ग खुला केला. सोशल मीडियावर चाहते सिराजचे कौतुक करत आहेत.

भारताच्या गोलंदाजांनी डाव सावरला

भारताच्या गोलंदाजीचा विचार केला तर टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट जसप्रीत बुमराहने घेतले. भारताचा उपकर्णधार हार्दिक पांड्याने २ विकेट्स घेतले आहेत. अर्शदीप सिंह आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतला. रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराजला एकही विकेट घेता आला नाही.

Web Title: Know how mohammad siraj saved india in india vs pakistan match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2024 | 11:36 AM

Topics:  

  • India vs Pakistan
  • Mohammad Siraj

संबंधित बातम्या

IND vs PAK Final: अभिषेक-तिलकचा हल्लाबोल अन् शेवटच्या १२ चेंडूंचा थरार! पाकिस्तानला पुन्हा लोळवत टीम इंडियाने जिंकलं गोल्ड मेडल
1

IND vs PAK Final: अभिषेक-तिलकचा हल्लाबोल अन् शेवटच्या १२ चेंडूंचा थरार! पाकिस्तानला पुन्हा लोळवत टीम इंडियाने जिंकलं गोल्ड मेडल

Asian Games 2026: फायनलचा काउंटडाऊन सुरू! गोल्ड मेडलसाठी IND vs PAK भिडणार; कधी अन् कुठे पाहाल Live ॲक्शन?
2

Asian Games 2026: फायनलचा काउंटडाऊन सुरू! गोल्ड मेडलसाठी IND vs PAK भिडणार; कधी अन् कुठे पाहाल Live ॲक्शन?

ICC World Cup 2027 Live: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान ‘या’ तारखेला भिडणार; वर्ल्डकपचे शेड्यूल जाहीर
3

ICC World Cup 2027 Live: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान ‘या’ तारखेला भिडणार; वर्ल्डकपचे शेड्यूल जाहीर

Asian Games 2026 : पाकिस्तानला धुळ चारत भारताची फायनल वारी, कर्णधार हरमनप्रीतच 2 गोल
4

Asian Games 2026 : पाकिस्तानला धुळ चारत भारताची फायनल वारी, कर्णधार हरमनप्रीतच 2 गोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.