Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG: ६ बॉलवर ६ सिक्सचा ‘तो’ थरार! इंग्लंडविरुद्ध भारताचा रेकॉर्ड भारी; पण उद्या ‘हा’ धोका कायम?

भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये पहिला टी 20 सामना 2007 मध्ये खेळवण्यात आला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचे नेतृत्व करत होता. तर इंग्लंडचा कर्णधार पॉल कॉलिंगवूड करत होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 30, 2026 | 03:26 PM
IND Vs ENG: ६ बॉलवर ६ सिक्सचा ‘तो’ थरार! इंग्लंडविरुद्ध भारताचा रेकॉर्ड भारी; पण उद्या ‘हा’ धोका कायम?
Follow Us
Follow Us:
  • उद्यापासून सुरू होणार भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 सिरिज 
  • श्रेयस अय्यर करणार भारतीय संघाचे नेतृत्व 
  • भारतीय व्यवस्थापन वैभव सूर्यवंशीला स्थान देणार का याकडे लक्ष 
India Vs England T20 Series: उद्यापासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20 सिरिज होणार आहे. श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तर हॅरी ब्रूक इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. भारत आणि इंग्लंडचा संघ क्रिकेटमधील ताकदवान संघ म्हणून ओळखले जातात. सलग टी 20 सामने जिंकण्याची परंपरा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खंडित झाली आहे. दरम्यान आज आपण भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घेऊयात.

काय आहे भारत विरुद्ध इंग्लंडचा हेड टू हेड रेकॉर्ड?

भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये पहिला टी 20 सामना 2007 मध्ये खेळवण्यात आला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचे नेतृत्व करत होता. तर इंग्लंडचा कर्णधार पॉल कॉलिंगवूड करत होता. हा पहिला सामना टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळवण्यात आला होता. ज्यामध्ये युवराज सिंगने स्टूअर्ट बॉर्डला एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स मारले होते. हा सामना भारताने 18 रन्सने जिंकला होता.

तेव्हापासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 30 इंटरनॅशनल टी 20 सामने खेळवले गेले आहेत. त्यामध्ये भारताने 18 सामने जिंकले आहेत. तर 12 सामने इंग्लंडने जिंकले आहेत. दरम्यान भारताचे पारडे इंग्लंडविरुद्ध जड दिसून येत आहे. मात्र नुकतेच आयर्लंडने भारताचा 2-0 ने पराभव केला आहे. त्यामुळे दोन्ही संघ उद्या विजयासाठी मैदानात उतरताना दिसणार आहेत.

IND Vs ENG: उद्यापासून रंगणार थरार! ‘या’ ठिकाणी लाईव्ह पाहू शकता भारत विरुद्ध इंग्लंड सामने

कुठे पाहता येणार लाईव्ह सामने? 

आता भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. 1 जुलैपासून सुरू मालिका सुरू होणार आहे. यामध्ये 5 टी 20 सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यांचे लाईव्ह प्रसारण सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर पाहू शकणार आहेत. तुम्हाला जर मोबाइलवर हे सामने लाईव्ह पहायचे असतील तर ते तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकणार आहेत.

IND vs ENG: Vaibhav Sooryavanshi इन आणि संजू आऊट? इंग्लंडविरूद्ध पहिल्या T20 साठी संभाव्य Playing XI

इंग्लंडविरूद्ध पहिल्या T20 साठी संभाव्य Playing XI

बेलफास्टमध्ये आयर्लंडविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत धक्कादायक पराभवानंतर, भारतीय संघ आता इंग्लंडचा सामना करण्यास सज्ज झाला आहे. दोन्ही संघ पाच सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळतील. या द्विपक्षीय मालिकेतील पहिला सामना बुधवारी (१ जुलै) चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर खेळला जाईल. असे मानले जात आहे की, मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी भारत आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये काही बदल करू शकतो.

Web Title: Know the indian vs england head to head records 5 t20 series in england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Harry Brook
  • India vs England
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?
1

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.