Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR चा पराभव तरीही Rinku Singh चा नवा कारनामा! Andre Russell ला टाकलं मागे

KKR सनरायझर्स हैदराबादविरुद्ध SRH दणदणीत पराभव झाला. पण अस असलं तरीही SRH विरूद्धच्या सामन्यातील पराभव झाला असला तरीही, KKR चा उपकर्णधार रिंकू सिंग याने एक मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 03, 2026 | 03:14 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • IPL च्या हंगामाची सुरुवात KKRसाठी खूपच निराशाजनक
  • दुसरा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध SRH दणदणीत पराभव
  • रिंकू सिंग याने एक मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी
Rinku Singh Breaks Major Record Held By Andre Russell: 2026 च्या इंडियन प्रीमियर लीग IPL च्या हंगामाची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्ससाठी (KKR) खूपच निराशाजनक ठरली आहे. या हंगामात, KKR ला त्यांच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये सलग पराभवांचा सामना करावा लागला आहे. KKR ने त्यांचा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध MI आणि दुसरा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध SRH दणदणीत पराभव झाला. पण अस असलं तरीही SRH विरूद्धच्या सामन्यातील पराभव झाला असला तरीही, KKR चा उपकर्णधार रिंकू सिंग याने एक मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आंद्रे रसेलला मागे टाकत, त्याने आपल्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.

IPL 2026 : SRH च्या विजयानंतरही Abhishek Sharma ला मोठा झटका! BCCI ची मोठी कारवाई

सनरायझर्स हैदराबादकडून KKR चा ६५ धावांनी पराभव

कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात, KKR संघाला सनरायझर्सकडून ६५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटकांत ८ विकेट गमावत २२६ धावांचा विशाल धावांचा डोंगर उभारला केला. फलंदाजीमध्ये, सनरायझर्ससाठी हेनरिक क्लासेनने ५२ धावांची धडाकेबाज खेळी केली. याव्यतिरिक्त, अभिषेक शर्माने ४८ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले, तर ट्रॅव्हिस हेडनेही ४६ धावांची मोलाची भर घातली.

कोलकाता नाईट रायडर्स अवघ्या १६१ धावांवर ऑलआऊट

सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या २२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, KKR संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. KKR ने त्यांचा पहिला गडी फिन ॲलनच्या रूपाने गमावला; त्यानंतर लगेचच, संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे हा देखील अवघ्या ८ धावा काढून बाद झाला. त्यानंतर, अंगक्रिश रघुवंशीने काही काळासाठी संघाच्या आशा नक्कीच जिवंत ठेवल्या होत्या; मात्र, रिंकू सिंगशी योग्य ताळमेळ न जमल्यामुळे, ५२ धावांवर असताना तो धावबाद झाला. त्यापूर्वी, कॅमेरॉन ग्रीनच्या धावबाद होण्यातही त्याचा सहभाग होता. रघुवंशी बाद झाल्यानंतर, रिंकू सिंगने KKR चा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला; परंतु २५ चेंडूंमध्ये ३५ धावा काढून तोही बाद झाला. परिणामी, KKR चा संपूर्ण संघ अवघ्या १६ षटकांत, एकूण १६१ धावांवरच सर्वबाद झाला.

रिंकूने आंद्रे रसेलच्या नावावरील मोठा विक्रम मोडला

रिंकू सिंगने हा रिकॉर्ड फील्डिंग करताना आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे रिंकू सिंगने IPL मध्ये KKR कडून खेळताना सर्वाधिक झेल घेण्याचा नवीन विक्रम केला आहे. ज्यामध्ये त्याने आंद्रे रसेलला मागे टाकतं आपलं नाव कोरलं आहे. KKR कडून खेळताना आपल्या ६१ व्या मॅचमध्ये रिंकूने हा टप्पा गाठला आहे. आता KKR कडून खेळताना रिंकूच्या नावावर एकूण ४२ कॅच नावावर झाले आहेत; यापूर्वी, याच संघाकडून खेळताना त्याने ४० कॅच घेण्याचा विक्रम आंद्रे रसेलच्या नावावर होता.

IPL 2026 CSK VS PBKS : आजही धोनीशिवाय चेन्नई मैदानात उतरणार? चेन्नई-पंजाब किंग्स आमनेसामने, कशी असेल संभावित Playing XI

Web Title: Kolkata knight riders defeat against sunrisers hyderabad in ipl 2026 rinku singh surpassed a major record held by andre russell marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • IPL
  • IPL 2026
  • KKR
  • KKR vs SRH
  • Rinku Singh
  • SRH

संबंधित बातम्या

CSK Vs PBKS Pitch Report: आजच्या सामन्यात टॉस करणार ‘गेम’; ‘हा’ निर्णय घेतल्यास विजय निश्चित
1

CSK Vs PBKS Pitch Report: आजच्या सामन्यात टॉस करणार ‘गेम’; ‘हा’ निर्णय घेतल्यास विजय निश्चित

IPL 2026 : SRH च्या विजयानंतरही Abhishek Sharma ला मोठा झटका! BCCI ची मोठी कारवाई
2

IPL 2026 : SRH च्या विजयानंतरही Abhishek Sharma ला मोठा झटका! BCCI ची मोठी कारवाई

IPL 2026 CSK VS PBKS : आजही धोनीशिवाय चेन्नई मैदानात उतरणार? चेन्नई-पंजाब किंग्स आमनेसामने, कशी असेल संभावित Playing XI
3

IPL 2026 CSK VS PBKS : आजही धोनीशिवाय चेन्नई मैदानात उतरणार? चेन्नई-पंजाब किंग्स आमनेसामने, कशी असेल संभावित Playing XI

मलिंगाने हात न लावताच केले Run Out, रघुवंशीच्या चुकीने गेला Cameron Green चा बळी
4

मलिंगाने हात न लावताच केले Run Out, रघुवंशीच्या चुकीने गेला Cameron Green चा बळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.