Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LSG vs SRH : ऋषभच्या टोळीसमोर प्लेऑफचे आव्हान! सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून करणार गोलंदाजी

आजच्या सामन्यात ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना ऋषभच्या संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने विजय मिळवण्यास संघाच्या प्लेऑफच्या आशा जिवंत राहतील.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 19, 2025 | 07:26 PM
फोटो सौजन्य - X

फोटो सौजन्य - X

Follow Us
Follow Us:

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध  सनरायझर्स हैदराबाद : आज लखनऊ सुपर जायंट्सचा सामना सनरायझर्स हैदराबाद यांच्या विरुद्ध होणार आहे या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स समोर प्लेऑफचे आव्हान असणार आहे. आजच्या सामन्यात पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना ऋषभच्या संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने विजय मिळवण्यास संघाच्या प्लेऑफच्या आशा जिवंत राहतील. जर संघाचा पराभव झाला तर संघ प्लेऑफमधून बाहेर पडेल सांगायचे झाले तर आज लखनऊ समोर करो या मरो की स्थिती आजच्या सामन्यात आहे.

लखनऊ सुपर जायंट्स कर्णधार ऋषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पण त्याने या सीझनमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. आजच्या सामन्यात ऋषभ पंतवर चाहत्यांची नजर असणार आहे. त्याचबरोबर या सामन्यात ट्रॅव्हिस हेड संघाचा भाग नसणार आहे, त्याच्या जागेवर आजच्या सामन्यात हर्ष दुबेला संघामध्ये स्थान मिळाले आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या संघामध्ये आजच्या सामन्यात विलियम ओरॉकला संघामध्ये स्थान मिळाले आहे. त्याव्यतिरीक्त कोणताही बदल करण्यात आला नाही.

🚨 Toss 🚨@SunRisers won the toss and elected to bowl against @LucknowIPL in Match 6⃣1⃣ Updates ▶️ https://t.co/GNnZh90u7T#TATAIPL | #LSGvSRH pic.twitter.com/upINWS6jsc — IndianPremierLeague (@IPL) May 19, 2025

लखनऊच्या संघासाठी हा सामना फारच महत्वाचा आहे. सनराइझर्स हैदराबादचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतुन बाहेर झाला आहे. तर लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने या सामन्यात विजय मिळवल्यास संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहिल जर पराभुत झाले तर संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होईल. गुणतालिकेमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा संघ सातव्या स्थानावर आहे. संघाचे आतापर्यत 11 सामने झाले आहेत यामध्ये संघाने 5 सामन्यात विजय मिळवला तर 6 सामन्यात त्याचा पराभव झाला आहे. लखनऊ सुपर जायंट्सचे सलामीवीर फलंदाज मिचेल मार्श, एडन मारक्रम दोन्ही खेळाडु दमदार फाॅर्ममध्ये आहेत.

लखनऊ सुपर जॉईंट्स प्लेइंग इलेव्हन

ऋषभ पंत (कर्णधार), मिचेल मार्श, एडन मारक्रम, निकलस पुरण, अब्दुल समद, आयुष बडोनी, आकाशदीप, आवेश खान, रवी बिश्नोई, दिग्वेश राठी, विलियम ओरॉक

सनरायझर्स हैदराबादची प्लेइंग इलेव्हन

पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, कमींडू मेंडीस, हर्ष दुबे, हर्षल पटेल, जिशान अन्सारी, ईशान मलिंगा

Web Title: Lsg vs srh playoff challenge for rishabh team sunrisers hyderabad win the toss and choose to bowl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 07:02 PM

Topics:  

  • cricket
  • IPL 2025
  • LSG vs SRH
  • Sports

संबंधित बातम्या

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह
1

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार
2

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?
3

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.