Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Carrom Championship : महापौर चषकात कॅरमपटू ग्रीष्मा धामणकर, तनया दळवी यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. मुलांमध्ये कोल्हापूरचा यश पाटीलची आगेकूच कायम आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 27, 2026 | 09:30 PM
Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Follow Us
Follow Us:
  • शालेय कॅरमपटूंची उत्तुंग कामगिरी
  • कोल्हापूरच्या यश पाटीलची आगेकूच
  • विविध जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग
आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक प्रायोजित मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत (Carrom Championship) आयईएस सुळे गुरुजी शाळेची ग्रीष्मा धामणकर, महात्मा गांधी विद्यालयची तनया दळवी, विश्ववारणा पब्लिक स्कूल-कोल्हापूरचा अतुल पाटील, श्री नारायण गुरु हायस्कूलचा उमैर पठाण, शारदाश्रम विद्या मंदिरचा सोहम जाधव आदींनी विजयीदौड कायम राखत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
दमदार प्रारंभ करणाऱ्या गौरी सावंतचे आव्हान निर्णायक क्षणी अचूक खेळ करीत ग्रीष्मा धामणकरने 14 – 4 असे संपुष्टात आणले.

कोल्हापूरच्या यश पाटीलची आगेकूच

प्रारंभापासून मोठी आघाडी घेत विश्ववारणा स्कूल-कोल्हापूरच्या अतुल पाटीलने यश घाडीला 25-0 असे सहज नमविले. सुरुवातीचे बोर्ड हातून निसटल्यामुळे दबावाखाली खेळणाऱ्या सारा देवनला राष्ट्रीय ख्यातीची सबज्युनियर कॅरमपटू तनया दळवीने ७-४ असे चकविले.

Virat Kohli : ‘किंग’ने ‘मास्टर’चा Record मोडला, वनडेत गाठला 15 हजार धावांचा टप्पा

विविध जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग

इतर सामन्यात सोहम जाधवने मोइनुद्दिन शेखचा 23-0असा, उमैर पठाणने मोहमद हुसेनचा 21-0 असा, तर वेदांत मांढरेने आर्यन घाडीचा 25-0 असा पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरी जिंकली.
स्पर्धेनिमित्त विविध जिल्ह्यातील शालेय 200 खेळाडूंना कॅरमचे विशेष मार्गदर्शन विनाशुल्क लाभल्यामुळे शिक्षक व पालकवर्ग संयोजकांचे कौतुक करीत आहेत.

Maharashtra Badminton Association च्या अध्यक्षपदी अरुण लखानी, तर सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड

Web Title: Carrom championship grishma and tanaya got qurterfinal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 09:30 PM

Topics:  

  • kolhapur
  • Mayor
  • Sports

संबंधित बातम्या

Kolhapur Ichalkaranji Ganesh Visarjan: फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मधमाशांचा हल्ला, भाविकांची पळापळ
1

Kolhapur Ichalkaranji Ganesh Visarjan: फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मधमाशांचा हल्ला, भाविकांची पळापळ

Lotus Eletre चा कोल्हापुरात ग्रँड शो! लक्झरी इलेक्ट्रिक Hyper-SUV चे सादरीकरण; दोन दिवस रंगणार खास Brand Experience कार्यक्रम
2

Lotus Eletre चा कोल्हापुरात ग्रँड शो! लक्झरी इलेक्ट्रिक Hyper-SUV चे सादरीकरण; दोन दिवस रंगणार खास Brand Experience कार्यक्रम

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
3

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग
4

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.