Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KL Rahul ची पुनरावृत्ती? पराभव झोंबला; संजीव गोएंकांनी पंतला झापलं? पहा Viral Video

संजीव गोएंका आणि केएल राहुल यांचा देखील असाच एक व्हिडिओ समोर आला होता. तेव्हा केएल राहुल लखनौचा कर्णधार होता. हा व्हिडिओ 2024 मधला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 02, 2026 | 04:16 PM
KL Rahul ची पुनरावृत्ती? पराभव झोंबला; संजीव गोएंकांनी पंतला झापलं? पहा Viral Video

KL Rahul ची पुनरावृत्ती? पराभव झोंबला; संजीव गोएंकांनी पंतला झापलं? पहा Viral Video

Follow Us
Follow Us:

दिल्लीने एलएसजीचा 6 विकेट्सने केला पराभव 
संजीव गोएंका अन् पंतमध्ये शाब्दिक चकमक 
ऋषभ पंत आहे एलएसजीचा कर्णधार

Rishabh Pant Vs Sanjiv Goenka: काल लखनौच्या एकाना स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ असा सामना पार पडला या रोमांचकारी सामन्यात दिल्लीने लखनौवर 6 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर लखनौचे मालक संजीव गोएंका आणि कर्णधार ऋषभ पंत यांच्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी ही केएल राहुलची पुनरावृत्ती तर नाही ना अशी चर्चा करत असल्याचे समोर येत आहे.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये संजीव गोएंका आणि ऋषभ पंत यांच्यात काहीतरी चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. काल दिल्ली कॅपिटल्सने लखनौने आपल्याकडे खेचलेला सामना जिंकला आहे. त्यामुळे संजीव गोएंका हे ऋषभ पंतला ओरडत तर नाहीयेत ना अशी चर्चा हा व्हिडिओ पाहून केली जात आहे. तसेच ही केएल राहुलची पुनरावृत्ती तर नाही ना असे देखील म्हंटले जात आहे.

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने लखनौच्या ‘नवाबां’ना रोखले; अक्षरसेनेला विजयासाठी 144 धावांची गरज

केएल राहुलसोबत घडलेली घटना

संजीव गोएंका आणि केएल राहुल यांचा देखील असाच एक व्हिडिओ समोर आला होता. तेव्हा केएल राहुल लखनौचा कर्णधार होता. हा व्हिडिओ 2024 मधला होता. मात्र आता समोर आलेला व्हिडिओ पाहून तसे काही घडले असेल असे दिसून येत नाहीये. मात्र हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Sanjiv Goenka and Rishabh pant 😭 pic.twitter.com/0RzMSkp0vE — Faiyaz (@FaiyazWhat) April 1, 2026

दिल्लीचा 6 विकेट्सने विजय

लखनौच्या  एकाना स्टेडियमवर लखनौ विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पार पडला. दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून लखनौला प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रित केले होते. लखनौने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 143 धावा केल्या. त्यानंतर 144 धावांचा पाठलाग (IPL 2026) करण्यासाठी दिल्लीचा संघ मैदानात उतरला. मात्र मोहम्मद शामीने पहिल्याच चेंडूवर केएल राहुलला बाद केले. दिल्ली कॅपिटल्सने लखनौवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे.

LSG Vs DC Live: लखनौसमोर समीर रिझवीचा धुमाकूळ; एकाना हादरलं, दिल्लीचा 6 विकेट्सने विजय

दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात म्हणावी तशी चांगली झाली नाही. पहिल्याच चेंडूवर केएल राहुल बाद झाला. तर पथूम निसांका केवळ 1 धावा करून बाद झाला. तर डावखुरा फलंदाज नितीश राणा 15 धावा करून स्लीपमध्ये असलेल्या खेळाडूकडे झेल देऊन बाद झाला. तर प्रिन्स यादवने कर्णधार अक्षर पटेलला शून्यावर बाद केले. त्याआधी प्रिन्स यादवने निसांकाला बाद केले. मोहसीन खानने नितीश राणाला बाद केले. समीर रिझवी स्टब्सने 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी करून अडचणीत असलेल्या दिल्लीला विजयापर्यंत पोहोचवले.

Web Title: Lucknow super giants owner and captain rishbha pant viral video match lost against dc ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • IPL 2026
  • LSG vs DC
  • Rishabh Pant
  • Sanjiv Goenka
  • viral video

संबंधित बातम्या

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral
1

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
2

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
3

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
4

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.