Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Badminton Association च्या अध्यक्षपदी अरुण लखानी, तर सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड

Maharashtra Badminton Association : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षपदी अरुण लखानी यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर मानद सरचिटणीसपदी सिद्धार्थ पाटील यांची निवड झाली आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 27, 2026 | 08:54 PM
Maharashtra Badminton Association च्या अध्यक्षपदी अरुण लखानी, सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड

Maharashtra Badminton Association च्या अध्यक्षपदी अरुण लखानी, सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रातील बॅडमिंटनपटूंना उंचीवर नेण्याची असेल जबाबदारी
  • नव्या कार्यकारणीत तरुणांचा भरणा
  • लखानी, बोराळकर, काशीकर यांच्यावर मोठी धुरा
 

महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या (एमबीए) (Maharashtra Badminton Association) २०२६ ते २०३० या कालावधीसाठीच्या कार्यकारिणी निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष अरुण लखानी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्यासोबतच छत्रपती संभाजीनगरचे शिरीष बोराळकर यांची कार्याध्यक्षपदी, मंगेश काशीकर यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी, तर अनुभवी संघटक सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड झाली आहे.

या प्रमुखांच्या नेतृत्वामुळे राज्यातील बॅडमिंटन वर्तुळाला नवी दिशा आणि भक्कम प्रशासकीय पाठबळ लाभले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती तथा निवडणूक निर्णय अधिकारी (रिटर्निंग ऑफिसर) अरुण चौधरी यांनी अधिकृतरीत्या वैध उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. सर्वच पदांसाठी प्रत्येकी एकच वैध अर्ज आल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे.

लखानी, बोराळकर, काशीकर यांच्यावर मोठी धुरा

राज्यातील बॅडमिंटनचा पाया अधिक मजबूत करण्यात आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात अरुण लखानी यांचे योगदान मोठे राहिले आहे. आता त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष म्हणून शिरीष बोराळकर आणि मानद सरचिटणीस म्हणून सिद्धार्थ पाटील हे मराठवाड्याचे दोन खंदे नेतृत्व एमबीएच्या कारभाराची प्रमुख धुरा सांभाळणार आहेत.
तसेच नागपूरचे मंगेश काशीकर यांच्याकडे वरिष्ठ उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्यांच्याकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.

ODI Series : विंडिजच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना धू-धू धुतलं! धावांची शंभरी गाठल्यानंतर मिळाला पहिला विकेट

संघटनेत यंग टीम

या कार्यकारिणीत युवा पदाधिकारी यांची संख्या भरपूर असून संघटनेचा युवा चेहरा आगामी काळात बॅडमिंटन खेळाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवण्यास कारणीभूत ठरणार आहे. यंग टीममुळे ग्रामीण व निमशहरी भागातील खेळाडू, स्पर्धांचे नियोजन आणि संघटनात्मक मजबुतीकरणाला मोठी गती मिळणार आहे.

IND vs WI 1st ODI Live: किंगचा जलवा! Virat Kohli ने २८ वर्षांचा विक्रम केला उद्ध्वस्त; मोहम्मद अजहरुद्दीनला टाकलं मागे

महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन कार्यकारिणी (२०२६ ते २०३०)

अध्यक्ष – अरुण लखानी (नागपूर), कार्याध्यक्ष – शिरीष बोराळकर (छत्रपती संभाजीनगर), वरिष्ठ उपाध्यक्ष – मंगेश काशीकर (नागपूर), मानद सरचिटणीस – सिद्धार्थ पाटील (छत्रपती संभाजीनगर), उपाध्यक्ष – वृषालीराजे शिवाजीराजे भोसले (सातारा), पंकज ठाकूर (पालघर), ओंकार हजारे (रत्नागिरी), परेश ठाकूर (रायगड), जोवेल चांदेकर (चंद्रपूर), विजय पळसकर (बुलढाणा).

सचिव व कोषाध्यक्ष – मानद स्पर्धा सचिव – प्रसाद गोखले (पालघर), मानद प्रशिक्षण व विकास सचिव – आनंद जोशी (पुणे), मानद कोषाध्यक्ष – जगदीश जोशी (नागपूर), मानद सहसचिव – सचिन भारती.

नियामक मंडळ सदस्य – महेश वाक्रडकर (नांदेड), पराग एकंडे (नाशिक), मिलिंद कुलकर्णी (अहिल्यानगर), दिनेश पाटील (धुळे), समीर पाटणकर (बामू), विनीत जोशी (जळगाव), नागोजी चिलकरवार (जालना), दिनेश धूत (अकोला), साईदास खानगव (कोल्हापूर), स्नेहा विंदा फैजपूरकर (नागपूर), मुकेश नागपुरे (गडचिरोली).

 

Web Title: Maharashtra badminton association arun lakhani selected chairman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 08:24 PM

Topics:  

  • Badminton
  • maharashtra
  • Mumbai High Court

संबंधित बातम्या

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या
1

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या

Asian Games : टाईट शेड्युलचा सिंधुला फटका; क्वार्टर फायनलमध्येच आव्हान संपुष्टात, आयोजन समितीच्या कार्यभारावर प्रश्नचिन्ह
2

Asian Games : टाईट शेड्युलचा सिंधुला फटका; क्वार्टर फायनलमध्येच आव्हान संपुष्टात, आयोजन समितीच्या कार्यभारावर प्रश्नचिन्ह

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून
3

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून

२६५ तालुक्यांत दुष्काळाची घोषणा; कर्ज, वीजबिलात सवलत मिळणार, पण मदत बांधापर्यंत पोहोचणार का? शेतकऱ्यांचा सवाल
4

२६५ तालुक्यांत दुष्काळाची घोषणा; कर्ज, वीजबिलात सवलत मिळणार, पण मदत बांधापर्यंत पोहोचणार का? शेतकऱ्यांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.