Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Table Tennis: विदर्भाच्या भूमीवर पुणेकरांचा डंका! महाराष्ट्र मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत प्रतिस्पर्धी गारद

Table Tennis: १५ वर्षाखालील मुलांच्या गटात पुण्याच्या ऋग्वेद दांडेकर याने युगांश कात्रेवर ११-७, ११-८, ९-११, ११-६ असा विजय मिळवला. पुण्याच्या आर्यन वानखेडे याने परभणीच्या स्वराज जठोडेचा ११-९, ११-८, ११-४ असा पराभव केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 05, 2026 | 06:58 PM
Table Tennis Competition

Table Tennis Competition

Follow Us
Follow Us:
  • अनन्या, स्पृहा, ऋग्वेद दांडेकर यांची आगेकूच
  • महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस
  • नीरज नांदेडे, शारंग गवळी, आर्यन वानखेडेयांचेही शानदार विजय
पुणे/Table Tennis:  वर्धा जिल्हा हौशी टेबल टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित चौथ्या महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत अनन्या पाटील, स्पृहा गुजर, ऋग्वेद दांडेकर, नीरज नांदेडे, शारंग गवळी, आर्यन वानखेडे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली. वर्धा येथील डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत १५ वर्षाखालील मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत पुण्याच्या अनन्या पाटील हिने वाशिमच्या देवयानी देवकातेचा ११-५, ११-२, ११-६ असा तर, पुण्याच्या स्पृहा गुजरने ठाण्याच्या ओजस्वी जोशीचा ११-७, १२-१०, १०-१२, ११-५ असा संघर्षपूर्ण पराभव केला.

१५ वर्षाखालील मुलांच्या गटात पुण्याच्या ऋग्वेद दांडेकर याने युगांश कात्रेवर ११-७, ११-८, ९-११, ११-६ असा विजय मिळवला. पुण्याच्या आर्यन वानखेडे याने परभणीच्या स्वराज जठोडेचा ११-९, ११-८, ११-४ असा पराभव केला. पुण्याच्या नीरज नांदेडे याने अद्वैत जोशीचा ११-४, ११-३, ११-६ असा सहज पराभव केला. पुण्याच्या नभ पांचोलिया याने ठाण्याच्या विव्यान गाडाला ११-८, ७-११, ११-९, ११-९ असे पराभूत केले. शारंग गवळी याने आरुष घाडीला ११-६, ६-११, ११-५, ११-८ असे नमविले.

‘खेलेगा इंडिया, खिलेगा इंडिया!’ जयराज क्लबमध्ये रंगल्या बॅडमिंटन, टेबल टेनिसच्या चुरशीच्या लढती

निकाल : १५ वर्षाखालील मुली: दुसरी फेरी:

  • मायरा सांगेलकर (ठाणे) वि.वि. ओवी रहाणे (नाशिक) ११-३, ११-४, ११-६;
  • काव्या डुंबरे (ठाणे) वि.वि. मनस्वी बावणे ११-७, ११-५, ११-५;
  • गीत जगताप (कोल्हापूर) वि.वि. साची मते (नागपूर) ११-१, ११-८, ११-६;
  • अनन्या पाटील (पुणे) वि.वि. देवयानी देवकाते (वाशिम) ११-५, ११-२, ११-६;
  • समीक्षा वाघ (ठाणे) वि.वि. कल्याणी सावंडकर (परभणी) ११-६, ११-७, ११-९;
  • देवेशी गावडे (ठाणे) वि.वि. सान्वी डहानुकर (नाशिक) ११-७, ११-७, ८-११, १२-१०;
  • आराध्या कोकणे (ठाणे) वि.वि. केवीका नांदेश्वर (नागपूर) ११-५, ६-११, ११-९, ११-५;
  • अनुशा तिवारी (ठाणे) वि.वि. प्रियल नवथळे (यवतमाळ) ११-६, १३-११, ११-३;
  • स्पृहा गुजर (पुणे) वि.वि. ओजस्वी जोशी (ठाणे) ११-७, १२-१०, १०-१२, ११-५;
  • प्रिशा देढिया (मुंबई शहर) वि.वि. धृती सिंग (ठाणे) १३-११, १२-१०, १२-१४, ११-८.
Table Tennis चा थरार! वर्धेत पुण्याच्या खेळाडूंचा डंका; रुचिता दारवटकर अन् ‘हे’ खेळाडू पुढील फेरीत

१५ वर्षाखालील मुले:

  • अहान गोसर (ठाणे) वि.वि. अंगद भार्गवे (पुणे) ११-९, ११-३, ११-६;
  • आर्या मूर्ती (ठाणे) वि.वि. राजरत्न येन्गाडे (नांदेड) ११-९, १०-१२, १४-१२, ११-७;
  • राघव भालकर (ठाणे) वि.वि. विहान घाटकर (पुणे) ११-९, ११-८, ११-७;
  • संकल्प बंदीवाडेकर (कोल्हापूर) वि.वि. युवराज खांडवाला (ठाणे) ११-५, १२-१०, ६-११, ११-९;
  • ऋग्वेद दांडेकर (पुणे) वि.वि. युगांश कात्रे ११-७, ११-८, ९-११, ११-६;
  • आर्यन वानखेडे (पुणे) वि.वि. स्वराज जठोडे (परभणी) ११-९, ११-८, ११-४;
  • पुष्पम शहा (कोल्हापूर) वि.वि. आरुष टाक (बीड) ८-११, ११-७, ११-८, ११-७;
  • नीरज नांदेडे (पुणे) वि.वि. अद्वैत जोशी (अहमदनगर) ११-४, ११-३, ११-६;
  • नभ पांचोलिया (पुणे) वि.वि. विव्यान गाडा (ठाणे) ११-८, ७-११, ११-९, ११-९;
  • शारंग गवळी (पुणे) वि.वि. आरुष घाडी (ठाणे) ११-६, ६-११, ११-५, ११-८;
  • अबीर गोरे (मुंबई शहर) वि.वि. शर्विल वासनिक १६-१४, ११-५, ११-४;
  • करण कश्यप (नागपूर) वि.वि. स्वराज रेडकर (ठाणे) ११-६, ११-७, ११-९.

Web Title: Maharashtra state table tennis competition pune players winning in vardha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 06:58 PM

Topics:  

  • Pune Sports News
  • Table Tennis
  • wardha

संबंधित बातम्या

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
1

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी
2

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी

DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय
3

DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय

Badminton: पुण्यात बॅडमिंटनचा थरार रंगणार! १० संघ, १७८ खेळाडू; टाय सामन्यात केवळ…
4

Badminton: पुण्यात बॅडमिंटनचा थरार रंगणार! १० संघ, १७८ खेळाडू; टाय सामन्यात केवळ…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.