Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: ओम शहाच्या भेदक माऱ्यापुढे ‘डीपीईएस’ टीम घायाळ; DSP करंडकमध्ये महाथरार…

Cricket News: व्हाळवाडी येथील राजगड स्पोर्ट्स  क्रिकेट क्लब मैदानावरील लढतीत स्वराज गायकवाड(१-२२ व नाबाद ५१धावा) याने केलेल्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर सीपीसीए संघाने पुणे क्रिकेट क्लब संघाचा ८ गडी राखून पराभव केला. 

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 17, 2026 | 03:13 PM
Pune sports news

Pune sports news

Follow Us
Follow Us:
  • एके स्पोर्ट्सचा डीपीईएसवर दणदणीत विजय
  • डीएसपी करंडक १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा 
  • वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावर झाला सामना 
Pune/Cricket News: डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या वतीने आयोजित पहिल्या डीएसपी करंडक १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत एके स्पोर्ट्स संघाने डीपीईएस संघावर मोठ्या फरकाने पराभव करत दुसरा (Pune) विजय मिळवला.

ओम शहाचे पाच बळी

वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावरील पहिल्या सामन्यात ओम शहा (१६धावा व ५-१३) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर एके स्पोर्ट्स संघाने डीपीईएस संघावर २३८ धावांनी मोठा विजय मिळवला, तर आव्हाळवाडी येथील राजगड स्पोर्ट्स  क्रिकेट क्लब मैदानावरील लढतीत स्वराज गायकवाड(१-२२ व नाबाद ५१धावा) याने केलेल्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर सीपीसीए संघाने पुणे क्रिकेट क्लब संघाचा ८ गडी राखून पराभव केला.

DSP Trophy Cricket: ‘डीएसपी करंडक’ स्पर्धेत रंगला थरार! पुणे क्रिकेट क्लब अन् सार्क अकादमीची आगेकूच

निकाल : साखळी फेरी

एके स्पोर्ट्स : ५० षटकात ६ बाद ३३५ धावा (तीर्थ वनारसे ८४, क्रिश शेंडे नाबाद ७७, श्लोक कोळी नाबाद ५३, तेजस ५२, ओम शहा १६, सागर राठोड २-७८) वि.वि.डीपीईएस: ३७.४ षटकात सर्वबाद ९७ धावा (कार्तिक पाल ३०, आर बिडकर १९, ईशान अर्नेजा ११, ओम शहा ५-१३, समीक सावंत २-२७); सामनावीर : ओम शहा;

पुणे क्रिकेट क्लब : ३४.४ षटकात सर्वबाद १३१धावा (राजवीर राऊत २२, दर्शित पाटील १९, रोहित मुळे १८, अमरेंद्र यादव १५, आर्यन खळदकर ३-२२, तेजस पालवे २-१३, राजदीप गावडे २-३३, स्वराज गायकवाड १-२२)पराभूत वि. सीपीसीए : १३.४ षटकात २ बाद १३७ धावा (आधी ५२, स्वराज गायकवाड नाबाद ५१, अयान सय्यद २४, राजवीर राऊत १-१३); सामनावीर – स्वराज गायकवाड.

मितांशू मंडलची भेदक गोलंदाजी

ओमकार चव्हाण १४ धावांवर नाबाद राहिला. पुना क्लबकडून स्वराज बनसोडे आणि तुषार बांगर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.विजयासाठी २५१ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या पुना क्लबचा डाव ४४.२ षटकांत १०७ धावांत संपुष्टात आला. सचिन बोरा ३० धावांवर नाबाद राहिला, तर समर्थ जाधवने २३ आणि आर्यन सिंगने १० धावा केल्या. पुणे क्रिकेट क्लबकडून मितांशू मंडलने १० धावांत पाच गडी बाद करत पुना क्लबच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. राजू राऊतने तीन गडी बाद केले. मितांशू मंडल याला सामनावीर घोषित करण्यात आले.

DSP Trophy Cricket: पुणेरी स्ट्रायकर्स आणि फिअरलेस फायटर्सची विजयी घौडदौड

 

Web Title: Ak sports beat dpes team by 238 runs in dsp cricket league om shah pune sports news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • cricket news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

‘द वॉल’च्या लेकाने मैदानात घातला धुमाकूळ! गुजरातविरुद्ध ठोकल्या 151 रन्स, रुद्रावतार पाहून व्हाल थक्क
1

‘द वॉल’च्या लेकाने मैदानात घातला धुमाकूळ! गुजरातविरुद्ध ठोकल्या 151 रन्स, रुद्रावतार पाहून व्हाल थक्क

IND vs WI: भुवनेश्वर खेळणारच, कुलदीपलाही मिळणार संधी; कशी असणार आज वेस्ट इंडिजविरुद्ध Playing 11
2

IND vs WI: भुवनेश्वर खेळणारच, कुलदीपलाही मिळणार संधी; कशी असणार आज वेस्ट इंडिजविरुद्ध Playing 11

Zimbabwe vs India: पदार्पणातच निकीने दीप्ती शर्मासह रचला इतिहास, 10 वर्ष जुन्या रेकॉर्डवर मात
3

Zimbabwe vs India: पदार्पणातच निकीने दीप्ती शर्मासह रचला इतिहास, 10 वर्ष जुन्या रेकॉर्डवर मात

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.