
एमएसएलटीए - पीएमडीटीए नवसह्याद्री क्रीडा संकूल चॅम्पियनशीप सिरीज टेनिस स्पर्धा
समरवीर सिद्धू याने चौथा मानांकित कबीर पंचमतिया चा 6-4, 7-6(9) असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. अव्वल मानांकित पलाश रुचंदानी याने पाचव्या मानांकित कियान पेंडुरकरवर 6-2, 6-2 असा सहज विजय मिळवला. मुलींच्या गटात अव्वल मानांकित इशिता पाटीलने सातव्या मानांकित हृदवी लिमकरला 7-5, 6-3 असे पराभूत केले. तिसऱ्या मानांकित अक्षिता मठपतिने समायरा ताम्हाणेचा टायब्रेकमध्ये 7-6(3), 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
मुली: इशिता पाटील (महाराष्ट्र) (1) वि.वि.हृदवी लिमकर(महाराष्ट्र) (7)7-5, 6-3; अक्षिता मठपति(महाराष्ट्र)(3)वि.वि. समायरा ताम्हाणे(महाराष्ट्र)7-6(3), 6-2; कनिष्का नारुका (महाराष्ट्र) (4)वि.वि. त्रिशा राजपूत(महाराष्ट्र)(6)4-6, 6-3, 7-6(2); तस्मई पोहाकर(महाराष्ट्र)(2)वि.वि.कायरा गोहिल (महाराष्ट्र)6-1, 6-4;
मुले: पलाश रुचंदानी(महाराष्ट्र)(1)वि.वि.कियान पेंडुरकर(महाराष्ट्र)(5)6-2, 6-2; समरवीर सिद्धू(महाराष्ट्र)वि.वि.कबीर पंचमतिया(महाराष्ट्र)(4)6-4, 7-6(9); रेयांश जगताप(महाराष्ट्र) वि.वि.देवांश चव्हाण(महाराष्ट्र)(7)6-4, 6-2; श्रेयस चौतमहाल(महाराष्ट्र)(2)वि.वि.अर्जित बावस्कर(महाराष्ट्र) 7-5, 6-4.
दुहेरी: मुले: पलाश रुचंदानी/श्रेयस चौतमहाल वि.वि.समरवीर सिद्धू/मल्हार सानप 7-6(9), 6-2; वेदांत अग्रवाल/अभिमन्यू चव्हाण वि.वि.विश्वम भड/अव्यन पुलगम 6-1, 6-3; आरुष दिवेकर/अव्यान घुमरे वि.वि.राजस आंबेकर/रिदित नवले 6-3, 6-2; देवांश चव्हाण/कुमार कार्तिकेय वि.वि.मोहम्मद शेख/अर्जुन देशपांडे 6-1, 6-1.
जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…
औद्योगिक क्रीडा संघटनेची ६३वी टेबल टेनिस स्पर्धा रोजी शारदा स्पोर्ट्स सेंटर पुणे येथे येथे संपन्न झाली.सदर स्पर्धा पुरुष एकेरी,पुरुष दुहेरी,महिला एकेरी व प्रौढ गट एकेरी (४९ वर्षावरील) अशा ४ गटात झाल्या. सदर स्पर्धा शारदा ग्रुप पुणेने आयोजित केली. या स्पर्धेचे उद्घाटन शारदा ग्रुपच्या डायरेक्टर व जेष्ठ टेबल टेनिसपटू स्मिता बोडस यांच्या शुभहस्ते झाले.