Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनहास, गिलसह आणि कुलदीप यादव यांना लॉटरी; दिवाळीला मिळाली ‘गोड’ बातमी; वाचा सविस्तर 

देशात दिवाळीचा सण मोठ्या आनंदात साजरा करण्यात येत आहे. या दिवाळीच्या वेळी मिथुन मनहास, शुभमन गिल आणि कुलदीप यादव यांच्या आयुष्यात दिवाळीने आनंदाची बातमी आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 20, 2025 | 04:27 PM
Manhas, Gilsah and Kuldeep Yadav win lottery; 'Sweet' news on Diwali; Read in detail

Manhas, Gilsah and Kuldeep Yadav win lottery; 'Sweet' news on Diwali; Read in detail

Follow Us
Follow Us:

Diwali 2025 brought good news :  देशात दिवाळीचा सण मोठ्या आनंदात साजरा करण्यात येत आहे. हा सण म्हणजे अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो. दिवाळी सणाने या वर्षी अनेक भारतीय खेळाडूंच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणले आहेत. अनेक भारतीय खेळाडूंचे भाग्यही तेजस्वी झाले. दिवाळीपूर्वी ज्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनाची नवी सुरुवात झाली. नेमकं काय झालं याबाबत आपण माहिती घेऊया.

हेही वाचा : IND VS AUS : ना धावा, ना चालली कर्णधारपदाची जादू! शुभमन गिलकडून चाहत्यांची निराशा; नावावर केला लज्जास्पद विक्रम

१. मिथुन मनहास

बीसीसीआय अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्त झालेले मिथुन मनहास यांच्या आयुष्यात या दिवाळीत आनंदाची बातमी आली आहे. मनहास बीसीसीआय अध्यक्ष होण्यापूर्वी जम्मूचा क्रिकेटपटू मिथुन मनहास यांची फारशी कुणाला माहिती नव्हती.  पण त्याने बीसीसीआयचा पदभार स्वीकारताच त्याचे नाव क्रिकेट चाहत्यांमध्ये घराघरात पोहोचले आहेत. आता, भारत आणि इतर देशांतील लोक देखील त्याला ओळखायला लागले आहेत. या दिवाळीने त्याला पद, प्रसिद्धी आणि संपत्तीपासून सर्वकाही मिळवून देण्यात मोठी कामगिरी केली आहे.

२. शुबमन गिल

या यादीत दूसरा क्रमांक भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याचा येतो. गिलसाठी देखील ही दिवाळी खूप खास आहे. कारण, दिवाळी सणापूर्वी, शुभमन गिल कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही प्रकारांमध्ये देशाचा कर्णधार बनला आहे. शुभमन गिल सध्या टी-२० फॉरमॅटचा उपकर्णधार देखील आहे. शिवाय, शुभमन गिलने कर्णधारपद स्वीकारल्यापासून त्याच्या कामगिरीत देखील मोठी सुधारणा झाली आहे.

३. कुलदीप यादव

दिवाळीच्या या सणाने कुलदीप यादवच्या आयुष्यात देखील आनंदाची बातमी मिळाली आहे. सातत्याने चांगली कामगिरी करून देखील ‘चायनामन’ फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला कसोटी फॉरमॅटमध्ये संधी देण्यात आली नव्हती. परंतु, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर, आशिया कपमधील त्याच्या दमदार कामगिरीमुळे निवडकर्त्यांनी त्याला कसोटी फॉरमॅटमध्ये देखील एक संधी दिली त्याने या संधीचे सोने केले. वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच संपलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि एकूण १२ विकेट्स चटकावल्या आहेत.  त्याने अहमदाबाद येथील पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात मिळून चार विकेट्स घेतल्या, तर दिल्ली कसोटीत त्याने आठ विकेट्स घेतल्या. ही दिवाळी त्याच्यासाठी आनंदाची ठरली आहे.

हेही वाचा : IND VS AUS : ‘३ विकेट गेल्यावर संघाला सावरणे…’, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर कर्णधार शुभमन गिलने दिली कबुली

 

Web Title: Manhas gill and kuldeep yadav got sweet news on diwali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 04:27 PM

Topics:  

  • bcci
  • Diwali 2025
  • ICC
  • IND VS AUS
  • Kuldeep Yadav
  • Mithun Manhas
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

ज्युनिअर क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात; Parvinder Awana निवड समितीचे अध्यक्ष, BCCI चा मोठा निर्णय
1

ज्युनिअर क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात; Parvinder Awana निवड समितीचे अध्यक्ष, BCCI चा मोठा निर्णय

LA Olympics 2028 : ऑलिम्पिक क्रिकेटच्या पात्रता फेरीत मोठा बदल! आता 2028 मध्ये रंगणार क्वालिफायर सामने
2

LA Olympics 2028 : ऑलिम्पिक क्रिकेटच्या पात्रता फेरीत मोठा बदल! आता 2028 मध्ये रंगणार क्वालिफायर सामने

Indian Cricket : भारतीय क्रिकेटला अलविदा! सब्बिनेनी मेघनाची निवृत्ती; म्हणाली, ‘क्रिकेट कायम हृदयात राहील’
3

Indian Cricket : भारतीय क्रिकेटला अलविदा! सब्बिनेनी मेघनाची निवृत्ती; म्हणाली, ‘क्रिकेट कायम हृदयात राहील’

India A Squad: भारताच्या A संघात BCCI चा मोठा बदल! 21 वर्षाच्या शिखर मोहनला मिळाली जागा
4

India A Squad: भारताच्या A संघात BCCI चा मोठा बदल! 21 वर्षाच्या शिखर मोहनला मिळाली जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.