Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup Final: अर्शदीप सिंहला आक्रमकता नडली! डॅरिल मिचेलला चेंडू मारल्याप्रकरणी ICC चा मोठा दणका; नेमकं काय घडलं?

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला मैदानावरील आक्रमकता महागात पडली आहे. न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिचेलला चुकीच्या पद्धतीने चेंडू मारल्याप्रकरणी ICC ने अर्शदीपवर मोठी दंडात्मक कारवाई केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 10, 2026 | 05:09 PM
अर्शदीप सिंहला आक्रमकता नडली! (Photo Credit- X)

अर्शदीप सिंहला आक्रमकता नडली! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • फायनलमध्ये अर्शदीप सिंहला आक्रमकता नडली!
  • डॅरिल मिचेलला चेंडू मारल्याप्रकरणी ICC चा मोठा दणका
  • जाणून घ्या नेमकं काय घडलं?
Arshdeep Singh ICC Penalty: भारतीय क्रिकेट संघाने २०२६ चा टी-२० विश्वचषक (T20 World Cup 2026) शानदार कामगिरीने जिंकला आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. यानंतर, बीसीसीआयने सर्व खेळाडूंना बक्षिसे जाहीर केली आहेत. दरम्यान, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) याला मैदानावरील आक्रमकता महागात पडली आहे. न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिचेलला चुकीच्या पद्धतीने चेंडू मारल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अर्शदीपवर मोठी दंडात्मक कारवाई केली आहे. आयसीसीने त्याला आचारसंहितेच्या पहिल्या स्तरावरील (Level 1) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आहे.
India pacer fined for breaching the ICC Code of Conduct during the #T20WorldCup Final.https://t.co/NbnGMkIbzE — ICC (@ICC) March 10, 2026

मॅच फीमध्ये १५ टक्के कपात आणि डिमेरिट पॉइंट

आयसीसीने अर्शदीप सिंहला त्यांच्या आचारसंहितेच्या ‘कलम २.९’ चे उल्लंघन केल्याबद्दल सामन्याच्या मानधनातील (Match Fee) १५ टक्के दंड ठोठावला आहे. हे कलम आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान कोणत्याही खेळाडूच्या दिशेने किंवा त्याच्या जवळ चुकीच्या किंवा धोकादायक पद्धतीने चेंडू किंवा इतर वस्तू फेकण्याशी संबंधित आहे. या आर्थिक दंडाव्यतिरिक्त, अर्शदीपच्या शिस्तविषयक रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट (Demerit Point) देखील जोडण्यात आला आहे.

पुढील पाच वर्षांत 8 आयसीसी स्पर्धा खेळल्या जातील… कधी आणि कुठे खेळल्या जातील टूर्नामेंट? पहा संपूर्ण यादी

मैदानात नेमकं काय घडलं?

२०२६ च्या टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना ८ मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २५० पेक्षा जास्त धावा केल्या. त्यानंतर, जेव्हा न्यूझीलंड फलंदाजीसाठी आला तेव्हा विकेट लवकर पडू लागल्या.

Daryl Mitchell got very angry after Arshdeep Singh threw the ball at him.😂❤️ pic.twitter.com/8b3yTIQoqF — 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) March 8, 2026

हा वाद न्यूझीलंडच्या डावातील ११ व्या षटकात पाहायला मिळाला. या षटकात डॅरिल मिचेलने अर्शदीपच्या चेंडूंवर दोन षटकार ठोकले होते, ज्यामुळे अर्शदीप दबावाखाली होता. षटकातील पाचव्या चेंडूवर मिचेलने सरळ शॉट खेळला आणि चेंडू अर्शदीपच्या हातात विसावला. ‘फॉलो-थ्रू’मध्ये अर्शदीपने तो चेंडू तडकाफडकी यष्टींच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र तो थेट मिचेलच्या मांडीला जाऊन लागला. या अनपेक्षित प्रकारामुळे मिचेल संतापला आणि आक्रमक पवित्रा घेत अर्शदीपच्या दिशेने जाऊ लागला. यावेळी दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक होण्याची चिन्हे होती, मात्र भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पंचांनी मध्यस्थी करत प्रकरण शांत केले.

अर्शदीपने मागितली माफी, पण आयसीसीची कडक भूमिका

हे षटक संपल्यानंतर अर्शदीप सिंहने स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवत डॅरिल मिचेलची भेट घेतली आणि आपली चूक मान्य करत माफी मागितली. खेळाडूंमधील तणाव निवळला असला, तरी आयसीसीच्या मॅच रेफरींनी या घटनेची गंभीर दखल घेतली. मैदानावरील पंचांनी केलेल्या तक्रारीनंतर अर्शदीपने आपली चूक मान्य केली, ज्यामुळे या प्रकरणाची अधिकृत सुनावणी करण्याची गरज भासली नाही.

BCCI ने T20 World Cup 2026 विजेत्या संघासाठी बक्षीस रक्कमेची केली घोषणा, खेळाडूंवर पैशांचा वर्षाव!

Web Title: Arshdeep gets a big slap from icc for hitting daryl mitchell with the ball

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • Arshdeep Singh
  • ICC
  • Sports News
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात
1

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
2

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
4

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.