Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs PBKS : शेवटची ओव्हर ठरली निर्णायक! MI ने PBKS समोर ठेवले 185 धावांचे लक्ष्य

पहिले फलंदाजी करत मुंबईच्या संघाने संथ गतीने सुरुवात केली. या सामन्यात मुंबईच्या संघाने पहिले फलंदाजी करत पंजाब किंग्ससमोर 185 धावांचे लक्ष्य उभे केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 26, 2025 | 09:49 PM
फोटो सौजन्य : IndianPremierLeague

फोटो सौजन्य : IndianPremierLeague

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स पहिल्या डावाचा अहवाल :  मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये आयपीएल 2025 चा या दोन्ही संघांचा शेवटचा साखळी सामना सुरू आहे. आजच्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ पहिल्या स्थानावर विराजमान होणार आहे. या दोन्ही संघांची लढत ही पहिल्या स्थानासाठी सुरू आहे या सामन्यात पहिले नाणेफेक जिंकून श्रेयस अय्यरणे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिले फलंदाजी करत मुंबईच्या संघाने संथ गतीने सुरुवात केली. या सामन्यात मुंबईच्या संघाने पहिले फलंदाजी करत पंजाब किंग्ससमोर 185 धावांचे लक्ष्य उभे केले आहे.

मुंबईचा संघ सध्या गुणतालिकेमध्ये चौथ्या स्थानावर आहेत तर पंजाबचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये दोन्ही संघांचे कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर वाचा. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर रायन रिकल्टन या आजच्या सामन्यात 20 चेंडुमध्ये 27 धावा केल्या. रोहित शर्मा याने या सामन्यात संथ गतीने धावा केल्या. त्याने 21 चेंडू खेळले यामध्ये त्याने 24 धावा केल्या, यात 1 षटकार आणि 2 चौकार मारले. तिळक वर्मा आज आणखी एकदा फेल ठरला, त्याने 4 चेंडू खेळले आणि विकेट गमावली.

गुजरातच्या क्रिकेटपटूने IPL 2025 दरम्यान केली निवृत्तीची घोषणा! 8000 हून अधिक धावा, शेअर केली भावुक पोस्ट

विल जॅक्स याने या सिझनमध्ये कमालीची कामगिरी केली आहे, पण या सामन्यात त्याने फक्त 17 धावा केल्या. संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या याने आजच्या सामन्यात 15 चेंडुमध्ये 26 धावा केल्या यामध्ये त्याने 2 षटकार 2 चौकार मारले. आजच्या सामन्यात सूर्यकुमार यादव यांनी आणखी एक अर्धशतक झळकावले त्याने 39 चेंडूंमध्ये 57 धावा केल्या यामध्ये दोन षटकार आणि सहा चौकार मारले.

Innings break!#PBKS keep #MI to 184/7 in a topsy turvy first half of this exciting contest 🔥

Folks, who will seal a spot in Qualifier 1⃣ tonight? 🤔

Updates ▶ https://t.co/Dsw52HOtga#TATAIPL | #PBKSvMI | @PunjabKingsIPL | @mipaltan pic.twitter.com/rYoPCnuyBJ

— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2025

पंजाब किंग्सच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर आजच्या सामन्यात वैशांक कुमार याने आजच्या सामन्यात २ विकेट्स घेणार आहेत. यामध्ये त्याने तिलक वर्मा आणि विल जॅक्स या दोघांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्याचबरोबर मार्को जॉन्सन याने देखील संगणक दोन विकेट्स मिळवून दिले. रायन रिकलटन आणि हार्दिक पांड्या या दोघांना पवेलियनचा रस्ता दाखवला. अर्शदीप सिंह यांच्या हा ती शेवटच्या ओव्हर मध्ये एक विकेट लागला त्याच बरोबर हरप्रीत ब्रार याने देखील संघाला एक विकेट मिळवून दिला.

Web Title: Mi vs pbks the last over proved decisive mi set a target of 185 runs for pbks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 09:25 PM

Topics:  

  • cricket
  • Hardik Pandya
  • MI vs PBKS
  • Shreyas Iyer
  • Sports

संबंधित बातम्या

Asia Cup 2025: अशिया कपसाठी बांगलादेश संघाची घोषणा, तीन वर्षांनी ‘या’ खेळाडूचं कमबॅक; शांतो संघाबाहेर
1

Asia Cup 2025: अशिया कपसाठी बांगलादेश संघाची घोषणा, तीन वर्षांनी ‘या’ खेळाडूचं कमबॅक; शांतो संघाबाहेर

Asia Cup 2025: अशिया कपसाठी हाँगकाँगचा संघ जाहीर, पाचव्यांदा स्पर्धेत होणार सहभागी
2

Asia Cup 2025: अशिया कपसाठी हाँगकाँगचा संघ जाहीर, पाचव्यांदा स्पर्धेत होणार सहभागी

Asia cup 2025 : Shreyas Iyer सह त्याच्या चाहत्यांसाठी नकोशी बातमी! ODI च्या कर्णधारपदाबाबत BCCI चा मोठा खुलासा
3

Asia cup 2025 : Shreyas Iyer सह त्याच्या चाहत्यांसाठी नकोशी बातमी! ODI च्या कर्णधारपदाबाबत BCCI चा मोठा खुलासा

AUS vs SA: लुंगी एनगिडीच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु ढोपाळले! दक्षिण आफ्रिकेचा ८४ धावांनी विजय; मालिकाही खिशात
4

AUS vs SA: लुंगी एनगिडीच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु ढोपाळले! दक्षिण आफ्रिकेचा ८४ धावांनी विजय; मालिकाही खिशात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.