Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅप्टन्सी की नौटंकी? Hardik Pandya पुन्हा टार्गेटवर; माजी खेळाडूने थेट ‘इज्जत’च काढली

मुंबई इंडियन्सच्या निराशाजनक कामगिरीचे खापर हार्दिक पंड्यावर फोडले जात आहे. भारताचा माजी खेळाडू सदागोपान रमेशने विधान केले. मुंबईच्या पराभवाचे कारण त्याने हार्दिक पंड्याला जबाबदार धरले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 14, 2026 | 06:49 PM
कॅप्टन्सी की नौटंकी? Hardik Pandya पुन्हा टार्गेटवर; माजी खेळाडूने थेट 'इज्जत'च काढली

कॅप्टन्सी की नौटंकी? Hardik Pandya पुन्हा टार्गेटवर; माजी खेळाडूने थेट 'इज्जत'च काढली

Follow Us
Follow Us:

हार्दिक पंड्याचे कर्णधारपद धोक्यात
माजी क्रिकेटपटू सदागोपान रमेश यांनी सुनावले खडेबोल 
मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव

Mumbai Indians: आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. चाहत्यांना रोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सणे हंगामाची सुरुवात चांगली केली होती. तब्बल 12 वर्षांनी मुंबईने पहिला सामना जिंकला होता. मात्र त्यानंतर मुंबई इंडियन्सने निराशाजनक कामगिरी केली आहे. सलग तीन सामन्यात मुंबईचा पराभव झाला आहे. यावर भारताचा माजी क्रिकेटर सदागोपान रमेशने हार्दिक पंड्या खडेबोल सुनावले आहेत.

मुंबई इंडियन्सच्या निराशाजनक कामगिरीचे खापर हार्दिक पंड्यावर फोडले जात आहे. भारताचा माजी खेळाडू सदागोपान रमेशने विधान केले. मुंबईच्या पराभवाचे कारण त्याने हार्दिक पंड्याला जबाबदार धरले आहे. आरसीबी विरुद्ध हार्दिक पंड्याने केलेल्या नेतृत्वावर त्याने टीका केली आहे.

सदागोपान रमेश यांनी जसप्रीत बुमराहला बऱ्याच वेळ बॉलपासून दूर ठेवणे चुकीचे म्हटले आहे. त्यांनी हार्दिक पंड्याच्या रणनीतीवर टीका केली आहे. बाकीचे गोलंदाज भरपूर रन्स देत असताना पॉवर प्लेमध्ये बुमराहला केवळ 2 च ओव्हर टाकायला देणे व खूप वेळ त्याला बॉलपासून दूर ठेवणे हे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

“सर्वांनी आपल्या खोलीत जावे आणि…”; RCB विरुद्ध पराभव होताच Hardik Pandya काय म्हणाला?

आरसीबीच्या विरुद्ध हार्दिक पंड्याने केलेल्या रणनीतीवर सदागोपान रमेश यांनी चुकीचे म्हंटले आहे. रजत पाटीदार विरुद्ध मयंकला गोलंदाजी देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. हा निर्णय मुंबई इंडियन्सला फटका देणारा ठरला आहे. मैदानावर सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा देखील पंड्याच्या निर्णयावर समाधानी दिसले नसल्याचा डावा सदागोपान रमेश यांनी केला आहे. त्यामुळे आता हार्दिक पंड्या पुढील सामन्यात कसे नेतृत्व करतो, हे पहावे लागणार आहे. पुढील सामन्यात देखील मुंबई इंडियन्सचा पराभव झाला तर हार्दिक पंड्यावर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

RCB विरुद्ध पराभव होताच Hardik Pandya काय म्हणाला?

मुंबई इंडियन्सचा आरसीबीकडून पराभव झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुंबई इंडियन्सच्या सोशल मिडिया पोस्टवर कर्णधार हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एकतर आपण जिंकू शकतो किंवा पराभव झाल्यास त्यातून काहीतरी शिकू शकतो.

वडील मजूर, खाण्याचीही वानवा; आईचे दागिने विकून खरेदी केले स्पोर्ट्स शूज, IPL मध्ये चमकला मुलगा Sakib Hussain

महेला जयवर्धने म्हणाले त्यानुसार, ते बघून मला असं वाटतं की आपल्यासमोर दोन पर्याय आहेत. एक म्हणजे, आपण सर्वांनी आपल्या खोलीत जावं आणि नेमकी चूक कुठे झाली याचा विचार करावा. मला माहित आहे की हे कठीण आहे. पराभव नेहमीच त्रासदायक असतो. पण आपल्याला आपल्या चुकांमधून शिकावे लागेल. एकतर आपण मॅच जिंकतो किंवा त्यातून काहीतरी शिकतो. पराभूत होणं हा कधीच पर्याय नसतो.

Web Title: Sadagopan ramesh criticizes hardik pandya mumbai indians lost 3 matches in ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IPL 2026
  • mumbai indians
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…
1

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी
2

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी  Hardik Pandya ला दुखापत
3

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी Hardik Pandya ला दुखापत

श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?
4

श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.