फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Toss Update : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हार्दिक पांड्या कडे असणार आहे आणि बंगळुरूचा रजत पाटीदार कॅप्टन असणार आहे. हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आयपीएल २०२५ मध्ये एकमेकांशी लढणार आहेत. रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या संघाने रजत पाटीलाच्या नेतृत्वात कमालीची कामगिरी केली आहे, संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर एक सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ पॉइंट टेबलमध्ये २ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या आयपीएल २०२५ च्या कामगिरीवर नजर टाकली तर संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी फक्त एक सामन्यात विजय मिळवला आहे तर तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेमध्ये आठव्या स्थानावर आहे.
3️⃣ wins on the trot 💙
A commanding 7️⃣-wicket win over #SRH takes #GT to the second spot in the #TATAIPL 2025 points table 🆙
Scorecard ▶ https://t.co/Y5Jzfr6Vv4#SRHvGT | @gujarat_titans pic.twitter.com/tYB1Dt5mdd
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2025
मुंबई संघात दोन मोठे बदल झाले आहेत. स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचे पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे रोहित शर्मा गेल्या सामन्यात खेळू शकला नाही. त्याच वेळी, बुमराह देखील संघात परतला आहे. आरसीबीने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
हार्दिक पंड्या (कर्णधार), विल जॅक, रायन रिकेल्टन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, विघ्नेश पुथूर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह
इम्पॅक्ट प्लेयर : रोहित शर्मा
रजत पाटीदार (कर्णधार), फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकिपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड, यश दयाल
इम्पॅक्ट प्लेयर : सुयश शर्मा
विल जॅक, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), नमन धीर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), मिचेल सँटनर, राज बावा, दीपक चहर, अश्विनी कुमार, विघ्नेश पुथूर, जसप्रीत बुमराह, कॉर्बिन बॉश, रॉबिन मिंज, रॉबिन शर्मा, रोबिन शर्मा, रोबिन शर्मा, टी. रीस टोपली, मुजीब उर रहमान, कृष्णन सृजित, अर्जुन तेंडुलकर, बेव्हन जेकब्स.
फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), क्रुणाल पंड्या, टीम डेव्हिड, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड, यश दयाल, रसीख दार सलाम, सुयश शर्मा, मनोज भंडन सिंग, अब्दुल सिंह, अब्दुल सिंह, जॉश हेजलवूड. रोमॅरियो शेफर्ड, लुंगी एनगिडी, नुवान तुषारा, मोहित राठी, स्वस्तिक चिकारा.