Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात

आयपीएल 2026  संपल्यानंतर आता मिचेल सँटनर आणि मुंबई इंडियन्समधील वाद निर्माण झाला आहे. मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटनरने खळबळजनक आरोप केले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 03, 2026 | 09:36 PM
श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात
Follow Us
Follow Us:

मिशेल सॅंटनरचे मुंबई इंडियन्सवर गंभीर आरोप
पूर्ण फी पैकी अर्धेच पैसे दिल्याचा केला आरोप 
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स शेवटच्या स्थानावर

IPL 2026: आयपीएलची स्पर्धा नुकतीच पूर्ण झाली आहे. आरसीबीने 2026 ची आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मात्र यंदाच्या हंगमातव वेळेस ट्रॉफी जिंकणारा मुंबई इंडियन्सचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये 9 व्या स्थानावर होता. मात्र आता मुंबई इंडियन्सवर न्यूझीलंडचा फिरकीपटू आणि मुंबई इंडियन्सचा खेळाडू असलेल्या मिचेल सँटनर यांच्यातील वाद समोर आला आहे. नेमका हा वाद काय आहे ते जाणून घेऊयात.

आयपीएल 2026  संपल्यानंतर आता मिचेल सँटनर आणि मुंबई इंडियन्समधील वाद निर्माण झाला आहे. मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटनरने खळबळजनक आरोप केला आहे की, दुखापतीमुळे आयपीएल सोडून गेल्यानंतर त्याला त्याच्या करारातील पूर्ण रक्कम देण्यात आलेली नाही. दरम्यान आता त्याच्या आरोपाना मुंबई इंडियन्स काय उत्तर देणार हे पहावे लागणार आहे.

संसार मोडणार? Hardik Pandya च ठरलं; MI च्या संघात मोठा भूकंप; ‘त्या’ निर्णयामुळे खळबळ

नेमका वाद काय?

इंग्लंडविरुद्ध 4 जून रोजी न्यूझीलंड कसोटी सामना खेळणार आहे. त्याआधी हा वाद समोर आला आहे. मिचेल सँटनरने एका पॉडकास्टमध्ये आपली व्यथा मांडली असल्याचे समोर आले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, “आयपीएल 2026 चा हंगाम अर्धवट सोडावा लागला असल्याने मुंबई इंडियन्सने मला माझ्या ठरलेल्या पगाराच्या फक्त अर्धीच रक्कम दिली आहे. फ्रँचायझीच्या या निर्णयामुळे मी खूप निराश झालो आहे,” असे मिचेल सँटनर म्हणाला. आयपीएलच्या नियमानुसार, जर एखादा खेळाडू जखमी झाला तर त्याला पूर्ण आगर मिळणे अपेक्षित असते. सँटनरने केलेल्या आरोपामुळे बीसीसीआय आणि फ्रँचायझीच्या नियमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

MI च्या संघात मोठा भूकंप

हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सचे नाते आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. सलग दोन वर्षांचा मानसिक दबाव आणि संघातील अंतर्गत कलहामुळे हार्दिकने फ्रँचायझी सोडण्याचा विचार केला असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र अशी चर्चा सुरू असल्याचे समजते आहे.

MI Inside Story: मुंबई इंडियन्सचा विभीषण नक्की कोण? ड्रेसिंग रूमच्या बाहेर सर्व बातम्या Leak, मॅनेजमेंटमध्ये पसरली भीती

मुंबई इंडियन्सचे नेतृत्व 2024 मध्ये हार्दिक पंड्याने स्वीकारले. हार्दिक पंड्यासाठी 2026 चा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला. केवळ खराब निकाल नव्हे तर ड्रेसिंग रूममधील तणावपूर्ण वातावरण यामुळे हार्दिक पंड्या व्यथित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे समोर आलेल्या माहितीनुसार, आता बास झाले अशी भूमिका पंड्याने घेतल्याचे म्हटले जात आहे. समजा हार्दिक पंड्याने मुंबईची साथ सोडली तर तो मेगा ऑक्शनमध्ये आपले नाव नोंदवू शकतो किंवा पुन्हा एकदा त्याच्या जुन्या गुजरात टायटन्स संघाकडे परतण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

Web Title: Mitchell santner has serious allegations against mumbai indians claiming he paid only half salary in ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 09:33 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Mitchell Santner
  • mumbai indians

संबंधित बातम्या

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video
1

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?
2

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?

जागा फक्त 2 आणि ओपनर 5, ‘बहुत नाइन्साफी…’, सिलेक्टर्सच्या डोक्याला ताप, धोक्यात Abhishek – Samsan ची जोडी
3

जागा फक्त 2 आणि ओपनर 5, ‘बहुत नाइन्साफी…’, सिलेक्टर्सच्या डोक्याला ताप, धोक्यात Abhishek – Samsan ची जोडी

IPL 2026: ‘700 धावा काढणार…’ वैभवने लिहून ठेवली होती ‘स्क्रिप्ट’; फोन नोट्स ते मैदानावरील तुफान, केला खुलासा
4

IPL 2026: ‘700 धावा काढणार…’ वैभवने लिहून ठेवली होती ‘स्क्रिप्ट’; फोन नोट्स ते मैदानावरील तुफान, केला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.