Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cupनंतर टीम इंडियात बदलाचे वारे? Suryakumar Yadavनंतर कर्णधार पदाची धूरा कोणाकडे?

भारताने ही ट्रॉफी जिंकून तिसऱ्यांदा विक्रम आपल्या नावावर केला आहे आणि अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला संघ बनला आहे. या विजेतेपदाच्या विजयानंतर, भारतीय क्रिकेटमध्ये भविष्यातील प्लॅनिंग, कर्णधारपदाचा नवा चेहरा कोण चर्चा

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 11, 2026 | 02:55 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कर्णधारपदाचा नवा चेहरा कोण असेल याबाबत चर्चा सुरु
  • सूर्यानंतर हा होऊ शकतो टीम इंडियाचा Captain
  • मोहम्मद कैफमुळे नाव चर्चेत
Who Replace Suryakumar Yadav As India T20 Captain: ICC T-20 विश्वचषक 2026 जिंकून टीम इंडियाने इतिहास रचला आहे. भारताने ही ट्रॉफी जिंकून तिसऱ्यांदा विक्रम आपल्या नावावर केला आहे आणि अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला संघ बनला आहे. या विजेतेपदाच्या विजयानंतर, भारतीय क्रिकेटमध्ये भविष्यातील प्लॅनिंग आणि कर्णधारपदाचा नवा चेहरा कोण असेल याबाबत चर्चा सुरु झाली आहे. टीम इंडियाच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कर्णधारपदाच्या शर्यतीत संजू सॅमसन सर्वात मोठं नाव म्हणून उदयास येत आहे. 2026 च्या टी-२० विश्वचषकात सलग तीन अर्धशतके झळकावून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सॅमसनला आता सूर्यकुमार यादवचा उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जात आहे.

सूर्यानंतर संजू सॅमसन होऊ शकतो टीम इंडियाचा Captain

टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवल्यानंतर सूर्यकुमार यादव आता कपिल देव, महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांच्या पंक्तीत सामील झाला आहे. पण 35 वर्षीय सूर्यकुमार यादव आता त्याच्या दीर्घकालीन कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं. 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिक आणि पुढील टी-20 विश्वचषकापर्यंत सूर्या 37 वर्षांचा असेल. त्यामुळे BCCI आता नव्या एका योजनेवर काम करत आहे.

T20 World Cup विजयानंतर ट्रॉफी मंदिरात नेल्यावरून वाद; कीर्ति आझाद यांच्या विधानावर गौतम गंभीरचा जोरदार पलटवार!

मोहम्मद कैफने संजू सॅमसनला मजबूत दावेदार म्हटलंय

माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने संजू सॅमसनला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी एक प्रबळ दावेदार म्हटलं आहे. कैफचा असा विश्वास आहे की संजूकडे कर्णधारासाठी आवश्यक असलेला अनुभव आहे आणि तितकी समजही आहे. संजूला दावेदार म्हणून संबोधत कैफ म्हणाला, “पुढील कर्णधार कोण असेल हे सांगणे कठीण आहे, परंतु सॅमसन हा एक मजबूत पर्याय असू शकतो. कर्णधार असा असावा ज्याने जग पाहिले आहे. गोलंदाजीत बदल करणे, परिपूर्ण प्लेइंग इलेव्हन खेळवणे आणि फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूंना पाठिंबा देणं, कर्णधाराला माहित असते की या गोष्टी खेळाचा भाग आहेत.”

संजू सॅमसनलाही आयपीएलचा अनुभव

संजू सॅमसनच्या आयपीएलमधील अनुभवाचा उल्लेख करताना मोहम्मद कैफ म्हणाला, “मला वाटते की सॅमसन निश्चितच उमेदवार असू शकतो. जर सूर्याने कॅप्टनसी सोडली तर संजू या पदावर परफेक्ट ठरु शकतो. त्याने आयपीएलमध्ये बऱ्याच वेळेला कॅप्टनसी केली आहे. राजस्थान रॉयल्सला 2022 च्या अंतिम फेरीत नेलं आहे. तो फक्त 31 वर्षांचा आहे आणि टीम इंडियाचा पुढचा कर्णधार नक्कीच बनू शकतो.”

बस ड्रायव्हरपासून ते भारताला World Champion बनवण्यापर्यंतचा प्रवास, पडद्यामागचा तो ‘अनसंग हिरो’, ज्याचं Viratने आयुष्य बदललं…

Web Title: Mohammad kaif believes sanju samson could replace suryakumar yadav as india t20 captain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • cricket news
  • Sanju Samson
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय
1

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज
2

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के
3

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के

IND Vs AFG: संजू अन् अभिषेकच्या वादळी खेळीत अफगणिस्तान गार; विजयासाठी 222 रन्सची गरज
4

IND Vs AFG: संजू अन् अभिषेकच्या वादळी खेळीत अफगणिस्तान गार; विजयासाठी 222 रन्सची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.