Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG: अफगाणिस्तानची खैर नाही! Mohammad Siraj खेळण्यासाठी फिट; भारताला दिलासा

6 जूनपासून भारत अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. न्यू चंदिगढ येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (मुल्लानपूर) येथे खेळवला जाणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 04, 2026 | 07:50 PM
IND Vs AFG: अफगाणिस्तानची खैर नाही! Mohammad Siraj खेळण्यासाठी फिट; भारताला दिलासा
Follow Us
Follow Us:

मोहम्मद सिराज अफगणिस्तान विरुद्ध खेळण्यासाठी फिट
6 जूनपासून सुरू होणार भारत विरुद्ध अफगणिस्तान कसोटी 
जसप्रीत बूमराहला देण्यात आली आहे विश्रांती

IND Vs AFG Live Updates: 6 जूनपासून भारत विरुद्ध अफगणिस्तान या दोन संघांमध्ये एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज खेळणार की नाही अशी शंका निर्माण झाली होती. सलग सामने खेळले असल्यामुळे सिराजला परवानगी मिळणार का याची चर्चा सुरू होतील. अखेर मोहम्मद सिराजचा खेळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे समजते आहे.

6 जूनपासून चंदीगडमध्ये महामुकाबला

6 जूनपासून भारत अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. न्यू चंदिगढ येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (मुल्लानपूर) येथे खेळवला जाईल. दरम्यान बीसीसीआयने भारतीय संघाचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये भारतीय खेळाडू कसोटी सामन्याचा सराव करताना दिसून येत आहेत. न्यू चंदीगडमध्ये हा एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघ सराव करत आहे. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

IND Vs AFG: अफगाण पठाणांना धडकी भरवणारा ‘मियां भाई’ मैदानात उतरणार? कधी होणार स्पष्ट?

अफगाणिस्तानविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या एकमेव कसोटी संघात मोहम्मद सिराज खेळणार आहे. त्यामुळे चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. सिराज खेळण्यासाठी पूर्णपणे फिट आहे आणि तो मैदानात वेगवान आणि अचूक गोलंदाजी करताना दिसून येणार आहे. भारतीय संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक यांनी सिराज आगामी कसोटी सामन्यासाठी फिट असल्याचे स्पष्ट केले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराजवर असणार आहे. वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व मोहम्मद सिराज सांभाळताना दिसणार आहे. सिराजच्या पुनरागमनामुळे भारतीय गोलंदाजीला धार येणार असून अफगाणिस्तानच्या फलंदाजांसमोर त्याचे मोठे आव्हान असणार आहे.

IND Vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध BCCI ने दिली ‘या’ नवीन चेहऱ्यांना संधी, दिग्गज खेळाडूंचा पत्ता कट

बीसीसीआयने टीम इंडियाचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये भारताचा संघ फिल्डिंगचा सराव करताना दिसून येत आहे. त्यानंतर खेळाडू फलंदाजी करताना दिसून येत आहे.नेटमध्ये कुलदीप यादव आणि केएल राहुल आणि दुसरे स्पिनर्स सराव करताना दिसत आहेत. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वायल देखील सराव करत आहेत. तर शेवटी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील पाहायला मिळत आहे.

Web Title: Mohammad siraj fit to play with team india against afghanistan test match in 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 07:50 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • Mohammad Siraj
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…
1

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश
2

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
3

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी  Hardik Pandya ला दुखापत
4

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी Hardik Pandya ला दुखापत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.