Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs RCB Live Score: भुवीच्या भेदकमाऱ्या पुढे मुंबईचे फलंदाज हतबल! RCB समोर १६७ धावांचे आव्हान; तिलक वर्माची ५७ धावांची खेळी

PL 2026 मध्ये मुंबई इंडियन्सने आरसीबीसमोर १६७ धावांचे आव्हान ठेवले आहे. भुवनेश्वर कुमारने भेदक मारा करत ४ गडी बाद केले असून सामन्याचा थरार वाढला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 10, 2026 | 09:36 PM
MI vs RCB (Photo Credit- X)

MI vs RCB (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • भुवीच्या भेदकमाऱ्या पुढे मुंबईचे फलंदाज हतबल!
  • RCB समोर १६७ धावांचे आव्हान
  • तिलक वर्माची ५७ धावांची खेळी
IPL 2026 MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामातील ५४ वा साखळी सामना रायपूर येथील ‘शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम’वर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात, नाणेफेक जिंकल्यानंतर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अन् प्रथम फलंदाजी करत मुंबईने आरसीबीसमोर १६७ धावांचे आव्हान ठेवले.
Bhuvneshwar Kumar’s four-fer restricts Mumbai Indians to 166/7 in Raipur! 🙌🍿 Can MI defend this total and stay alive in the tournament, or will RCB knock them out tonight? 👀⚔️#IPL2026 #RCBvMI #Sportskeeda pic.twitter.com/Mm8p5ZP3S9 — Sportskeeda (@Sportskeeda) May 10, 2026

CSK Beat LSG: चेपॉकवर ‘यलो आर्मी’चा थरारक विजय! उर्विल पटेलच्या ऐतिहासिक वादळापुढे लखनौ पराभूत; चेन्नईचा ५ गडी राखून विजय

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग ११

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, विल जॅक्स, राज बावा, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, एएम गझनफर.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, जेकब बेथेल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड, सुयश शर्मा, रसिक सलाम दार.

नाणेफेक हरल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी करताना, मुंबई इंडियन्सने आपल्या निर्धारित २० षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात एकूण १६६ धावा उभारल्या. या सामन्यात मुंबईची सुरुवात अत्यंत खराब झाली; धावसंख्या २८ वर पोहोचली तोपर्यंतच त्यांनी तीन महत्त्वाचे गडी गमावले होते. त्यानंतर, तिलक वर्मा आणि नमन धीर यांनी चौथ्या गड्यासाठी ८२ धावांची भागीदारी रचत संघाला या कठीण परिस्थितीतून सावरण्याचा प्रयत्न केला.

या सामन्यात नमन धीर ४७ धावा काढून तंबूत परतला, तर तिलक वर्मा ५७ धावांची खेळी साकारण्यात यशस्वी ठरला. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमार हा सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला, ज्याने सर्वाधिक ४ बळी मिळवले; तर जोश हेझलवूड, रसिक सलाम दार आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

GT Vs RR Live: गुजरातने फिरवले रॉयल्सचे आकडे; राजस्थानची घसरगुंडी, 77 रन्सने पराभव

Web Title: Mumbai batsmen helpless against bhuvis lethal bowling a target of 167 runs for rcb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 09:36 PM

Topics:  

  • IPL 2026
  • MI vs RCB
  • Sports News

संबंधित बातम्या

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात
1

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
2

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
4

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.