Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वतः बुडलेच पण ‘या’ संघांनाही बुडवणार? Mumbai Indians प्ले ऑफमध्ये कोणाचा खेळ संपवणार? पहा समीकरण

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील ही 'पलटण' स्वतः बाहेर झाली असली, तरी उर्वरित सामन्यांमध्ये ती इतर बलाढ्य संघांचे गणित पूर्णपणे बिघडू शकते. मुंबई इंडियन्सचे अद्याप तीन सामने बाकी आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: May 13, 2026 | 03:32 PM
स्वतः बुडलेच पण ‘या’ संघांनाही बुडवणार? Mumbai Indians प्ले ऑफमध्ये कोणाचा खेळ संपवणार? पहा समीकरण
Follow Us
Follow Us:

मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी 
प्लेऑफच्या शर्यतीमधील 3 संघांना भिडणार एमआय 
हार्दिक सेना कोणाचा गेम करणार याकडे लक्ष

IPL Playoff 2026:  आयपीएलचा थरार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी चुरस वाढली आहे. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, एसआरएच, आरसीबी, चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये अजूनही स्पर्धा पाहायला मिळत आहे. मात्र 5 वेळेस विजेतपेद पटकवलेला मुंबई इंडियन्सचे आव्हान संपले आहे. मात्र तरी देखील मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये जाण्यापासून अनेक संघांना रोखू शकतो असे म्हटले जात आहे. हे समीकरण कसे आहे ते जाणून घेऊयात.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील ही ‘पलटण’ स्वतः बाहेर झाली असली, तरी उर्वरित सामन्यांमध्ये ती इतर बलाढ्य संघांचे गणित पूर्णपणे बिघडू शकते. मुंबई इंडियन्सचे अद्याप तीन सामने बाकी आहेत. त्यामुळे मुंबई पलटण प्ले ऑफ च्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या संघांचे गणित बिघडवू शकते. आता गेम नक्की कोणाचा होणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई इंडियन्सचे उर्वरित 3 सामने

1. पंजाब किंग्ज

2. कोलकता नाईट रायडर्स

3. राजस्थान रॉयल्स

IPL 2026 Points Table: गुजरातच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दोन संघांना फटका तर ‘हा’ संघ पहिल्या स्थानी ‘विराजमान’

पंजाबला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे. उद्या धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. अशा स्थितीत, मुंबईने जर पंजाबला धूळ चारली, तर पंजाबचे प्लेऑफचे स्वप्न तिथेच भंग पावेल. मुंबई या सामन्यात पंजाबचा रस्ता रोखण्यासाठी पूर्ण ताकदीने खेळेल यात शंका नाही.

खेळ आकड्यांचा! गुजरातसह ‘हे’ संघ IPL 2026 Playoff मध्ये जाणार? मात्र दिल्लीचा संघ…

20 मे रोजी केकेआरचा संघ ईडन गार्डन्सवर मुंबईविरुद्ध खेळणार आहे.  मुंबईने हा सामना जिंकल्यास केकेआरचे थेट क्वालिफिकेशनचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यानंतर केकेआरला बाकीच्या संघांवर अवलंबून राहायला लागेल. त्यानंतर मुंबई इंडियन्स 24 मे रोजी वानखेडेवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे. राजस्थान रॉयल्सने सीजनची सुरुवात धडाक्यात केली असली, तरी शेवटच्या टप्प्यात त्यांना प्रत्येक विजय महत्त्वाचा आहे. मुंबई आपल्या चाहत्यांसमोर विजयाने शेवट करण्यासाठी उत्सुक असेल. जर मुंबईने राजस्थानला हरवले, तर राजस्थान रॉयल्सचे टॉप-2 मध्ये जाण्याचे किंवा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे गणित पूर्णपणे बिघडणार आहे.

पंजाब किंग्ज सुरुवातीचे सर्व सामने जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेतली होती. मात्र आता पंजाब किंग्जची गाडी रुळावरून घसरली आहे. मात्र आता सलग चार सामने पंजाबचा संघ पराभूत झाला आहे त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या पंजाबचा संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

Web Title: Mumbai indians break to pbks rr and kkr for enter in playoff 2026 in tata ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL 2026
  • mumbai indians

संबंधित बातम्या

WPL 2027: ऑक्शनपूर्वी बदललं समीकरण! फ्रँचायझींचे मोठे निर्णय; RCB अन् ‘या’ संघांची रिटेन-रिलीज यादी जाहीर
1

WPL 2027: ऑक्शनपूर्वी बदललं समीकरण! फ्रँचायझींचे मोठे निर्णय; RCB अन् ‘या’ संघांची रिटेन-रिलीज यादी जाहीर

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो
2

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार
3

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
4

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.