Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI Vs CSK सामन्यानंतर रोहित शर्माचे मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांनी ठेवले नवे नाव! Video Viral

रोहितच्या या खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. संघाचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी सामन्यानंतर रोहितचे नाव बदलून त्याला नवीन नाव दिले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 21, 2025 | 07:51 PM
फोटो सौजन्य - Mumbai Indians

फोटो सौजन्य - Mumbai Indians

Follow Us
Follow Us:

रोहित शर्मा व्हिडीओ : आयपीएल-२०२५ मध्ये रोहित शर्माचा फॉर्म चिंतेचा विषय होता. तथापि, रोहितने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पुनरागमन केले आणि एक शानदार खेळी खेळून आपल्या संघाला मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला. रोहितच्या या खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. संघाचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी सामन्यानंतर रोहितचे नाव बदलून त्याला नवीन नाव दिले. चेन्नईविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रोहितने ७६ धावांची नाबाद खेळी केली. या डावात त्याने ४५ चेंडूंचा सामना केला आणि चार चौकार आणि सहा षटकार मारले. त्याच्याशिवाय, सूर्यकुमार यादवने ३० चेंडूत सहा चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ६८ धावांची नाबाद खेळी केली.

KKR VS GT : मागील सामन्यात खराब कामगिरीनंतर KKR ला कमबॅक करण्याची संधी, अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

चेन्नईने २० षटकांत पाच गडी गमावून १७६ धावा केल्या होत्या. चेन्नईने एक विकेट गमावून लक्ष्य गाठले. सामन्यानंतर, मुंबई संघाचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी रोहितला चष्मा भेट दिला. यासोबतच त्याने रोहितला एक टोपणनावही दिले. जयवर्थाने रोहितचे नाव ‘मॅव्हरिक’ ठेवले आहे. जयवर्धने म्हणाला की तो रोहितच्या खेळीशी जुळवून घेऊ शकतो कारण त्याच्या खेळण्याच्या काळातही असे घडत असे की तो बराच काळ धावा करू शकत नव्हता आणि नंतर तो एका खेळीने फॉर्ममध्ये परत येत असे.

A maverick performance from our 𝐌𝐚𝐯𝐞𝐫𝐢𝐜𝐤 𝐑𝐎 😎🔥#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #MIvCSK pic.twitter.com/xoXf5iEeRW — Mumbai Indians (@mipaltan) April 21, 2025

चेन्नईने प्रथम फलंदाजी केली आणि त्यांच्याकडून दोन तरुण स्टार खेळाडूंनी शानदार खेळ केला. आयुष महात्रे आणि शेख रशीद, जे त्यांचा पहिला आयपीएल सामना खेळत होते, त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली आणि काही उत्तम फटके खेळले. रशीदने २० चेंडूत १९ धावांची खेळी केली. आयुषने १५ चेंडूत ३२ धावा केल्या. त्याच्या खेळीत या फलंदाजाने चार चौकार आणि दोन षटकार मारले. शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतके झळकावून चेन्नईला मजबूत धावसंख्या गाठून दिली.

जडेजाने ३५ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ५३ धावा केल्या. दुबेने ३२ चेंडूत दोन चौकार आणि चार षटकारांसह ५० धावांची खेळी केली. मुंबईने १५.४ षटकांत एक विकेट गमावून लक्ष्य गाठले. त्यांनी रायन रिकेल्टनच्या रूपात त्यांचा एकमेव बळी गमावला, जो २४ धावा काढून जडेजाने बाद केला.

Web Title: Mumbai indians coach gives rohit sharma a new name after mi vs csk match video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2025 | 07:51 PM

Topics:  

  • MI vs CSK
  • mumbai indians
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

WPL 2027 : ल्यूक विलियम्स मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी, डब्ल्यूपीएलमध्ये प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव
1

WPL 2027 : ल्यूक विलियम्स मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी, डब्ल्यूपीएलमध्ये प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?
2

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी
3

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
4

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.