Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कितीही पराभव झाले तरी Hardik Pandya च कर्णधार? MI मॅनेजमेंटचा ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामात साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियन्सने 10 पैकी 7 सामने गमावले आहेत. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर टीका होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 05, 2026 | 09:52 PM
कितीही पराभव झाले तरी Hardik Pandya च कर्णधार? MI मॅनेजमेंटचा ‘हा’ मोठा निर्णय
Follow Us
Follow Us:

मुंबई इंडियन्सचा 10 पैकी 3 सामन्यात विजय 
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह 
मुंबई इंडियन्स मॅनेजमेंटचा मोठा निर्णय

Mumbai Indians: आयपीएलचा हंगाम सुरू होऊन आतापर्यंत 47 सामने झाले आहेत. आयपीएलचा थरार शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. टॉप 4 साठी सर्व संघ प्रयत्न करताना दिसून येत आहेत. दरम्यान 5 वेळेस विजेपेतद पटकावणारे मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामात साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियन्सने 10 पैकी 7 सामने गमावले आहेत. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर टीका होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

लागोपाठच्या पराभवांमुळे संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच, आता सर्वांच्या नजरा कर्णधार हार्दिक पांड्याच्या भवितव्यावर लागल्या होत्या. मात्र मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापन हार्दिक पंड्याच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे समजते आहे. गेल्या काही सामन्यांतील पराभवानंतर सोशल मीडिया आणि क्रिकेट वर्तुळात हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी जोर धरत होती.  मात्र मॅनेजमेंट बदल करण्यापेक्षा स्थिरता ठेवण्याला प्राधान्य दिल्याचे समजते आहे.

2024 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतले. ते कर्णधारपद हार्दिक पंड्याला सोपवण्यात आले. रोहित शर्मासारख्या यशस्वी कर्णधाराला बाजूला सारून घेतलेला हा निर्णय चाहत्यांच्या पचनी पडला नव्हता. हार्दिक पंड्या आणि मुंबईच्या मॅनेजमेंटला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. 2024 पासून 2026 पर्यंत मुंबईला विजेतेपद पटकवता आलेले नाही. मुंबईचा संघ अजूनही संघर्ष करतानाच दिसून येत आहे.

तो आला आणि त्यानं बडवलं! मुंबईच्या ‘राजा’चं जोरदार कमबॅक; Rohit Sharma चे शानदार अर्धशतक

मुंबई पलटणने मारली बाजी

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना पार पडला. आज पलटणचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तो निर्णय काहीसा महागडा ठरला असे पाहायला मिळाले. एलएसजीने प्रथम फलंदाजी करून मुंबई इंडियन्सला 229 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात मुंबई इंडियन्सने एलएसजीचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. मुंबईने या हंगामातील आपला तिसरा विजय मिळवला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मुंबईला यश प्राप्त झाले आहे.

MI Vs LSG Live: मुंबई पलटणने मारली बाजी; लखनौवर 6 विकेट्सने विजय, पॉईंट्स टेबलमध्ये थेट…

एलएसजीने दिलेल्या 229 रन्सचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून रियान रिकल्टन आणि रोहित शर्मा सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरले. रोहित शर्मा आणि रियान रिकल्टनने मुंबई इंडियन्सला पॉवर प्लेमध्ये चांगली सुरूवात करून दिली. मुंबई इंडियन्सकडून रियान रिकल्टनने आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात केली होती.

Web Title: Mumbai indians management support to hardik pandya captioncy tata ipl 2026 news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 09:47 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IPL 2026
  • mumbai indians

संबंधित बातम्या

Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्या मुंबईतच राहणार? KKR-सीएसकेच्या प्लॅनला मोठा धक्का!
1

Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्या मुंबईतच राहणार? KKR-सीएसकेच्या प्लॅनला मोठा धक्का!

Hardik Pandya चा मुंबई इंडियन्सला रामराम? २५ कोटींसह कर्णधारपदाची ऑफर; ‘या’ संघात जाणार?
2

Hardik Pandya चा मुंबई इंडियन्सला रामराम? २५ कोटींसह कर्णधारपदाची ऑफर; ‘या’ संघात जाणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.