Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुटबॉल विश्वात उडाली खळबळ! Fifa World Cup मधून बाहेर पडताच ‘या’ संघाच्या हेडकोचने दिला राजीनामा

मोरक्कोने नेदरलँड्सच्या संघाचा पराभव केला आहे. त्यामुळे नेदरलँड्सचा संघ बाहेर पडला आहे. त्यानंतर लगेचच हेड कोच रोनाल्ड कौमेन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे त्यांचा आणि नेदरलँड्ससोबत असलेला दूसरा कार्यकाळ समाप्त झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 01, 2026 | 05:42 PM
फुटबॉल विश्वात उडाली खळबळ! Fifa World Cup मधून बाहेर पडताच ‘या’ संघाच्या हेडकोचने दिला राजीनामा
Follow Us
Follow Us:
  • नेदरलँड्सचा पराभव होताच हेड कोचने केली राजीनाम्याची घोषणा
  • मोरक्कोने राऊंड ऑफ 32 मध्ये केला नेदरलँड्सचा पराभव 
  • हेड कोच रोनाल्ड कौमेन केली राजीनाम्याची घोषणा 
Fifa World Cup 2026: सध्या फिफा वर्ल्डकप 2026 चा थरार सुरू आहे. ही स्पर्धा आटा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. फिफा वर्ल्डकपमधून नेदरलँड्सचा संघ बाहेर पडला आहे. नेदरलँड्सचा संघ फिफा वर्ल्डकप स्पर्धेबाहेर होताच हेड कोच रोनाल्ड कौमेनने आपले पद सोडण्याची घोषणा केली आहे. राऊंड ऑफ 32 मध्ये मोरक्कोने नेदरलँड्सचा पराभव केला आहे. त्यामुळे फिफामधून नेदरलँड्सचा संघ बाहेर पडला आहे.

मोरक्कोने नेदरलँड्सच्या संघाचा पराभव केला आहे. त्यामुळे नेदरलँड्सचा संघ बाहेर पडला आहे. त्यानंतर लगेचच हेड कोच रोनाल्ड कौमेन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे त्यांचा आणि नेदरलँड्ससोबत असलेला दूसरा कार्यकाळ समाप्त झाला आहे. मोरोक्कोविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँड्सचा संघ बाहेर पडला आहे. 63 वर्षीय रोनाल्ड कौमेन यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर करत आपल्या राजीनामा जाहीर केला आहे.

रोनाल्ड कोमैन यांच्या मार्गदर्शनाखाली डच राष्ट्रीय संघाने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. रोनाल्ड कौमेन यांची चांगली रणनीती पाहायला मिळाली. जर्मनीमध्ये झालेल्या युरो २०२४ स्पर्धेत कोमैन यांच्या मार्गदर्शनाखाली डच संघाने उत्कृष्ट खेळ करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. कौमेन यांनी एकूण 64 संघाचे नेतृत्व केले आहे.

Kylian Mbappe Record: एम्बाप्पेचा विश्वविक्रम! 88 वर्षांचा विक्रम मोडत रचला इतिहास, मेस्सीचा विक्रमही धोक्यात

मेस्सीचा विक्रमही धोक्यात

फिफा विश्वचषक २०२६ च्या राऊंड ऑफ ३२ मध्ये फ्रान्सने स्वीडनला ३-० ने पराभूत करून अंतिम १६ मध्ये प्रवेश केला. न्यूयॉर्क-न्यू जर्सी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यातील विजयपेक्षा अधिक चर्चा कर्णधार किलियन एम्बाप्पेची झाली. दोन गोल करून, त्याने केवळ संघाला सहज विजय मिळवून दिला नाही, तर विश्वचषकाच्या इतिहासात जवळपास नऊ दशकांपासून अबाधित असलेला एक विक्रमही प्रस्थापित केला. कर्णधार किलियन एम्बाप्पेने या सामन्यात दोन गोल करून १० गोलांसह फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीतील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनण्याचा मान मिळवला आणि ब्राझीलचे महान खेळाडू लिओनिडोस यांचा ८८ वर्षे जुना विक्रम मोडला.

MEX vs ECU: 40 वर्षानंतर रचला इतिहास, मेक्सिकोने एक्वाडोरला नॉकआऊटमध्ये हरवलं

फ्रान्सने सुरुवातीपासूनच स्वीडनवर वर्चस्व गाजवले. एम्बाप्पे आणि मायकल ओलिसेह यांचे फटके पोस्टला लागले, पण पहिल्या हाफमध्ये उस्मान डेम्बेलेच्या पासवर एम्बाप्पेने एक शानदार गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या हाफमध्ये, ओलिसेने ब्रॅडली बारकोलाला असिस्ट करून २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ओलिसेने पुन्हा एकदा एमबाप्पेला संधी निर्माण करून दिली आणि फ्रान्सच्या कर्णधाराने सामन्यातील आपला दुसरा आणि २०२६ विश्वचषकातील सहावा गोल नोंदवला.

Web Title: Nedarlands head coach ronald koeman reisgn after out of fifa world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • Football
  • Nedarland

संबंधित बातम्या

Loyola Football Cup: आर्हतवा डोंगरेचा ‘पंच’! पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन बचाव, बिशप्स कॅम्प उपांत्य फेरीत
1

Loyola Football Cup: आर्हतवा डोंगरेचा ‘पंच’! पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन बचाव, बिशप्स कॅम्प उपांत्य फेरीत

Lionel Messi: पाणावलेले डोळे, पेनल्टी गोल अन्…लिओनेल मेस्सीचा शेवटचा सामना प्रचंड भावूक; एका युगाचा अंत
2

Lionel Messi: पाणावलेले डोळे, पेनल्टी गोल अन्…लिओनेल मेस्सीचा शेवटचा सामना प्रचंड भावूक; एका युगाचा अंत

India vs Brazil: पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर भारताची कोंडी! ब्राझीलने टीम इंडियाचा 4-0 ने केला गेम ओव्हर
3

India vs Brazil: पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर भारताची कोंडी! ब्राझीलने टीम इंडियाचा 4-0 ने केला गेम ओव्हर

ISL : फारुख चौधरीचे मुंबई सिटी एफसीमध्ये पुनरागमन, संघाची ताकद वाढली
4

ISL : फारुख चौधरीचे मुंबई सिटी एफसीमध्ये पुनरागमन, संघाची ताकद वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.