Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sports: वाघिणीची गरूडभरारी! पुण्याच्या नेहा भावसारने सायकलवर सर केला सर्वात आव्हानात्मक ‘खार्दुंगला पास’

Sports: श्रीनगर ते  कारगिल या भागामध्ये आपल्या देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या आपल्या भारतीय सैनिकांना मानवंदना देत मी हा प्रवास करत होते, कमी ऑक्सिजन आणि कोरड्या वातावणामुळे दम लागत होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 11, 2026 | 04:21 PM
neha bhavsar

neha bhavsar

Follow Us
Follow Us:
  • नेहा भावसारने पूर्ण केली 450 कीमीची साहसी सायकल मोहीम
  • नेहाने पेलले श्रीनगर ते खार्दुंगलाचे आव्हान
  • ४५० किमीची कठीण सायकल मोहिम केली फत्ते
पुणे/Sports News: पुण्याच्या नेहा भावसार हिने ४५० किमीची श्रीनगर-लेह-खार्दुंगला (एसएलके ) ही साहसी सायकल मोहीम पुर्ण केली. तसेच  १००० मीटर चढाई करत सायकलवर लडाखही सर करून अनोख्या पराक्रमाची नोंद केली. श्रीनगर ते खार्दुंगला  ही जगातील सर्वात आव्हानात्मक सायकल मोहिम म्हणून ओळखली जाते. श्रीनगर ते  जगातील सर्वोच्च  मोटरेबल खिंडीपैकी एक असलेल्या खार्दुंगला पास (उंची १७,१८२ फूट) ही मोहीम सायकलपटूंची शारिरीक आणि मानसिक क्षमतेची परीक्षा पाहणारी आहे.

सात दिवसांची खडतर तपश्चर्या

सात दिवसांच्या या मोहीमेत नेहाने श्रीनगर ते सोनमर्ग (८८.७किमी) अशी सुरुवात करीत सोनमर्ग ते झोजिला पास-द्रास-(७१.६६ किमी), द्रास ते करगिल (५३.५ किमी), कारगिल वॉर मेमोरियल-नमकिला पास-बोधखरबू (७०.७३ किमी), बोधखरबू-फोटूला पास-नुरला (६४.६६ किमी), नुरला-मॅग्नेटीक हिल-लेह (८४.३५ किमी), लेह ते साऊथ पुल्लु (२१.१० किमी) आणि  शेवटच्या दिवशी ती खार्दुंगला पासला पोहचली. शेवटच्या टप्प्यात तिला ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्रास झाला होता. तरही तीने प्रवास पुर्ण केला.

खेळाडूंच्या स्वप्नांना मिळणार पंख! खेळाडूंना दरमहा मिळणार ‘इतके’ अर्थसहाय्य; दिल्ली सरकारचा निर्णय काय?

वीर जवानांना मानवंदना देत केला प्रवास

श्रीनगर ते  कारगिल या भागामध्ये आपल्या देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या आपल्या भारतीय सैनिकांना मानवंदना देत मी हा प्रवास करत होते, कमी ऑक्सिजन आणि कोरड्या वातावणामुळे दम लागत होता. तरही सैनिकांना सैल्यूट देत मी त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत होते. हा क्षण माझ्यासाठी खूप अभिमानाचा होता आणि ही मी भरभरून जगले. शारीरिकदृष्ट्या महिला म्हणून या सगळ्याच गोष्टी खूप आव्हानात्मक होत्याच पण मानसिक दृष्ट्या तुम्ही खंबीर असाल तर जगात असे काहीच नाही’’अशा भावना नेहाने व्यक्त केल्या आहे.

IND vs BAN: Shree Charani च्या फिरकीचा कहर! फलंदाजांची उडवली दाणादाण, खास क्लबमध्ये मिळवलं मानाचं स्थान

हाय अल्टिट्यूड पाससह अनेक मोहिमांचा अनुभव

यापुर्वी नेहाने  मनाली-लेह आणि आता श्रीनगर लेह अशा दोन्ही बाजूंनी या हाय अल्टीट्यूड पासला सर करणाऱ्या अगदीच मोजक्या सायकलपटूंमध्ये तिचा समावेश झाला. कश्मीर आयोजित केलेल्या विविध सायकल मोहीमेत ती सहभागी झाली होती. तिने पुणे ते कन्याकुमारी १६०० किमी,  बीआराम सुपर रेन्द्रोनिअर १००० किमी, पुणे ते बदामी ९०० किमी, पुणे ते नाशिक २५० किमी अंतराच्या मोहीमा पुर्ण केल्या आहेत.

Web Title: Neha bhavsar completed the 450 km journey from srinagar to khardungla pune sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • Bicycle Travel
  • pune news
  • Sports News
  • Srinagar

संबंधित बातम्या

खेळाडूंच्या स्वप्नांना मिळणार पंख! खेळाडूंना दरमहा मिळणार ‘इतके’ अर्थसहाय्य; दिल्ली सरकारचा निर्णय काय?
1

खेळाडूंच्या स्वप्नांना मिळणार पंख! खेळाडूंना दरमहा मिळणार ‘इतके’ अर्थसहाय्य; दिल्ली सरकारचा निर्णय काय?

कोपा मॉलचा मोठा निर्णय; पुण्यात The Organic Collective – Chapter 2 चे आयोजन करणार
2

कोपा मॉलचा मोठा निर्णय; पुण्यात The Organic Collective – Chapter 2 चे आयोजन करणार

पुण्यात खळबळ! कोथरुडमध्ये महिलेची गळफास घेउन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर
3

पुण्यात खळबळ! कोथरुडमध्ये महिलेची गळफास घेउन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर

Big News: दिल्ली हायकोर्टाचा Vinesh Phogat ला मोठा धक्का! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ट्रायल देता येणार नाही
4

Big News: दिल्ली हायकोर्टाचा Vinesh Phogat ला मोठा धक्का! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ट्रायल देता येणार नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.