Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nehru Hockey Tournament: नेहरू हॉकी स्पर्धेत सहकार विद्या मंदिरचा ‘दबदबा’! तिन्ही प्रमुख गटांत मारली बाजी

Nehru Hockey Tournament Buldhana Sports: बुलढाण्यातील सहकार विद्या मंदिर येथे जिल्हास्तरीय नेहरू हॉकी स्पर्धा उत्साहात पार पडल्या, ज्यात १५ वर्षांखालील मुले, १७ वर्षांखालील मुले आणि १७ वर्षांखालील मुलींच्या गटात १० संघांनी सहभाग घेतला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 06, 2026 | 08:02 PM
Nehru Hockey Tournament

Nehru Hockey Tournament

Follow Us
Follow Us:
  • सहकार विद्या मंदिरचे नेहरू हॉकी स्पर्धेत वर्चस्व
  • तिन्ही प्रमुख गटात विजेतेपद
  • खेळाडू, क्रीडा शिक्षक व पालकांमध्ये उत्साह
बुलढाणा: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय नेहरू हॉकी क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. चिखली रोडवरील सहकार विद्या मंदिर येथे झालेल्या या स्पर्धेत १५ वर्षांखालील मुले, १७ वर्षांखालील मुले आणि १७ वर्षांखालील मुलींच्या गटात जिल्ह्यातील एकूण १० संघांनी सहभाग घेतला.

Half Marathon: २१ किलोमीटरचा थरार अन् सांगलीचा डंका! परतीच्या वेगात प्रवीण कांबळेने मारली बाजी; महिलांमध्ये राणी उत्तंडे अव्वल

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे, बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा कोमलजी झंवर, राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉ. विजय धनावत, बुलढाणा जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव प्रकाश खेत्रे, सहकार विद्या मंदिरचे क्रीडा विभाग प्रमुख सय्यद आबिद यांच्यासह सहभागी संघांचे क्रीडा शिक्षक, पालक, खेळाडू आणि पंच उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी तसेच उपस्थित क्रीडा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. १५ वर्षांखालील मुलांच्या गटात सहकार विद्या मंदिर, बुलढाणा संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल, लोणार संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. १७वर्षांखालील मुलांच्या गटातही सहकार विद्या मंदिर संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावले. लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल संघ द्वितीय, तर जिल्हा परिषद हायस्कूल, रोहणा संघ तृतीय ठरला. स्पर्धेत पंच म्हणून सय्यद आबिद, पवार, कुणाल आणि कपिल यांनी जबाबदारी पार पाडली. सूत्रसंचालन राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. जीवन मोहोड यांनी तर आभार मनोज श्रीवास यांनी मानले. तिन्ही प्रमुख गटांत विजेतेपद मिळवत सहकार विद्या मंदिर संघाने स्पर्धेवर आपले वर्चस्व सिद्ध केले.

विजेत्या व उपविजेत्या संघांचा गौरव

१७ वर्षांखालील मुलींच्या गटात सहकार विद्या मंदिर, बुलढाणा संघ विजेता ठरला. जिल्हा परिषद हायस्कूल, रोहणा संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक व पदक देऊन गौरविण्यात आले. प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली.

Women’s Asia cup 2026: पाकिस्तानचा खेळ खल्लास! आता कोणाचा गेम करणार? सेमीफायनलमध्ये भारताचा ‘या’ संघाशी होणार महामुकाबला

Web Title: Nehru hockey tournament buldhana sahakar vidya mandir hockey news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • Buldhana
  • Hockey
  • Sports News

संबंधित बातम्या

Half Marathon: २१ किलोमीटरचा थरार अन् सांगलीचा डंका! परतीच्या वेगात प्रवीण कांबळेने मारली बाजी; महिलांमध्ये राणी उत्तंडे अव्वल
1

Half Marathon: २१ किलोमीटरचा थरार अन् सांगलीचा डंका! परतीच्या वेगात प्रवीण कांबळेने मारली बाजी; महिलांमध्ये राणी उत्तंडे अव्वल

राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त गोयनका महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन! मैदान गाजवणाऱ्या विजेत्या खेळाडूंचा गौरव
2

राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त गोयनका महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन! मैदान गाजवणाऱ्या विजेत्या खेळाडूंचा गौरव

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी
3

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी

Badminton: पुण्यात बॅडमिंटनचा थरार रंगणार! १० संघ, १७८ खेळाडू; टाय सामन्यात केवळ…
4

Badminton: पुण्यात बॅडमिंटनचा थरार रंगणार! १० संघ, १७८ खेळाडू; टाय सामन्यात केवळ…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.