Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन वर्षात भारतीय संघाला मिळणार नवा कर्णधार

भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत हार्दिक पांड्याला टी-20 संघाचा कर्णधार बनवला आहे. हार्दिकने यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचे नेतृत्व केले आहे. या मालिकेत टीम इंडियाने किवी संघाचा 1-0 असा पराभव केला.

  • By Pooja Pawar
Updated On: Dec 29, 2022 | 11:54 AM
नवीन वर्षात भारतीय संघाला मिळणार नवा कर्णधार
Follow Us
Follow Us:

मुंबई : भारतीय संघाला येणाऱ्या नवीन वर्षात नवा कर्णधार लाभणार आहे. विराट कोहली, रोहीत शर्मा यांसारख्या प्रतिभावान क्रिकेटपटूनंतर भारतीय संघाच्या स्टार अष्टपैलु खेळाडूंपैकी एक असणाऱ्या हार्दिक पांड्याच्या खांद्यावर संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 2023 वर्षाची सुरुवात भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील मालिकेतने होणार असून ही मालिक भारतात खेळवला जाणार आहे. श्रीलंके विरुद्ध भारत मालिकेची सुरुवात 3 जानेवारीला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या पहिल्या टी-20 सामन्याने होणार आहे.

भारताला श्रीलंकेविरुद्ध अवघ्या 13 दिवसांत एकूण 6 सामने खेळायचे आहेत. दुसरा टी-20 सामना 5 जानेवारीला पुण्यात तर मालिकेतील शेवटचा सामना 7 जानेवारीला राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेबद्दल बोलायचे झाला तर पहिला एकदिवसीय सामना 10 जानेवारीला गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे, तर पुढील दोन सामने कोलकाता आणि तिरुअनंतपुरम येथे 12 आणि 15 जानेवारीला होतील. या मालिकेसाठी भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांच्या वनडे आणि टी-20 संघांची घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत हार्दिक पांड्याला टी-20 संघाचा कर्णधार बनवला आहे. हार्दिकने यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचे नेतृत्व केले आहे. या मालिकेत टीम इंडियाने किवी संघाचा 1-0 असा पराभव केला. टी-20 वर्ल्ड कपपासूनच हार्दिक पांड्याला टीम इंडियाचा नवा टी-20 कर्णधार बनवण्याची चर्चा आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका 2023 पूर्ण वेळापत्रक

पहिला टी-20 सामना – 3 जानेवारी 2023 (मंगळवार) – मुंबई – संध्याकाळी 7

दुसरा टी-20 सामना – 5 जानेवारी 2023 (गुरुवार) – पुणे – संध्याकाळी 7

तिसरा टी-20 सामना – 7 जानेवारी 2023 (शनिवार) – राजकोट – संध्याकाळी 7 वाजता

पहिला एकदिवसीय सामना – 10 जानेवारी 2023 (मंगळवार) – गुवाहाटी – दुपारी 2 वा.

दुसरा एकदिवसीय सामना – 12 जानेवारी 2023 (गुरुवार) – कोलकाता – दुपारी २

तिसरा एकदिवसीय सामना – 15 जानेवारी 2023 (रविवार) – तिरुवनंतपुरम – दुपारी 2 वा

भारतीय टी-20 संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टिरक्षक), ॠतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हूडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

भारतीय एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

Web Title: New year new captain check india vs sri lanka match schedule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2022 | 11:54 AM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IND vs SL
  • Rohit Sharma
  • Srilanka
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs SL Live: गॉल टेस्टमध्ये टीम इंडियाचा दबदबा! पडिक्कलने ठोकल्या 167 धावा, जुरेलचीही फिफ्टी; भारताने उभारला 460 धावांचा डोंगर
1

IND vs SL Live: गॉल टेस्टमध्ये टीम इंडियाचा दबदबा! पडिक्कलने ठोकल्या 167 धावा, जुरेलचीही फिफ्टी; भारताने उभारला 460 धावांचा डोंगर

IND vs SL Live: Devdutt Padikkal चा शतकी जलवा! 150 धावांचा टप्पा पार, श्रीलंकेच्या गोलंदाजांना घाम फोडला
2

IND vs SL Live: Devdutt Padikkal चा शतकी जलवा! 150 धावांचा टप्पा पार, श्रीलंकेच्या गोलंदाजांना घाम फोडला

IND vs SL Live:  गॉलमध्ये पावसाची बॅटिंग सुरूच! पहिलं सत्र रद्द, दुसऱ्या सत्रालाही विलंब; सामना कधी सुरू होणार?
3

IND vs SL Live: गॉलमध्ये पावसाची बॅटिंग सुरूच! पहिलं सत्र रद्द, दुसऱ्या सत्रालाही विलंब; सामना कधी सुरू होणार?

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?
4

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.