Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NZ Vs ENG: इंग्लंडचा सूपडा साफ, तर न्यूझीलंडची गरुडझेप; WTC Points टेबलमध्ये मोठी उलथापालथ

न्यूझीलंडने इंग्लंडवर 160 रन्सने विजय प्राप्त केला आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 438 रन्स केल्या. न्यूझीलंडच्या टॉम लेथमने शानदार शतक लगावले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 29, 2026 | 08:34 PM
NZ Vs ENG: इंग्लंडचा सूपडा साफ, तर न्यूझीलंडची गरुडझेप; WTC Points टेबलमध्ये मोठी उलथापालथ
Follow Us
Follow Us:
  • न्यूझीलंडने इंग्लंडला 160 रन्सने केले पराभूत
  • इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंडचा 2-1 ने मालिका विजय 
  • बेन स्टोक्सचा होता शेवटचा कसोटी सामना
New Zealand Vs England Test Series: नुकतीच न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली. दरम्यान तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडवर विजय मिळवला आहे. या सामन्यात विजय मिळवत न्यूझीलंडने इंग्लंडवर 2-1 अशा फरकाने मालिका आपल्या खिशात घातली आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा हा शेवटचा कसोटी सामना होता. न्यूझीलंडने इंग्लंडवर 160 रन्सने विजय मिळवला आहे.

न्यूझीलंडने इंग्लंडवर 160 रन्सने विजय प्राप्त केला आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 438 रन्स केल्या. न्यूझीलंडच्या टॉम लेथमने शानदार शतक लगावले. दरम्यान या रन्सचा पाठलाग करताना इंग्लंड पहिल्या डावात केवळ 354 रन्स करू शकला. पहिल्या डावात न्यूझीलंडने इंग्लंडवर आघाडी घेतली होती.

A hard-fought series. A trophy heading home. The Crowe-Thorpe Trophy 🏆🤍🖤 pic.twitter.com/rtTcIkGYfR — BLACKCAPS (@BLACKCAPS) June 29, 2026

दुसऱ्या डावात न्यूझीलंडने 288 रन्स केल्या. इंग्लंडसमोर मोठे टार्गेट असताना इंग्लंडचा संघ केवळ 212 रन्स करू शकली. जेमी स्मिथने 60 रन्सची खेळी केली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्ससाठी हा शेवटचा कसोटी सामना होतो. त्याने फलंदाजीत 30 रन्सची खेळी केली. न्यूझीलंडने इंग्लंडवर मोठा विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला डब्ल्यूटीसीच्या पॉईंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे.

Ben Stokes Retirement: मोठी बातमी! बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती; तिसऱ्या कसोटीदरम्यान चाहत्यांना धक्का

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. न्यूझीलंडच्या विजयानंतर रँकिंगमध्ये थेट बदल झाला नाहीये. मात्र न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या पॉईंट्स टेबलमध्ये फरक पडला आहे. न्यूझीलंडचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लंडची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे.

नाईटक्लब प्रकरणानंतर ECB ची कठोर भूमिका; बेन स्टोक्स-अ‍ॅटकिन्सन दुसऱ्या कसोटीतून बाहेर, जो रूटच्या हाती इंग्लंडची धुरा
बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सयाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे सध्या सुरू असलेला कसोटी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना असेल; त्यानंतर बेन स्टोक्स मैदानावर खेळताना दिसणार नाही. स्टोक्सने २०११ मध्ये ‘व्हाइट-बॉल’ फॉरमॅटमधून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर, डिसेंबर २०१३ मध्ये ॲशेस मालिकेदरम्यान ॲडलेड येथे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. एप्रिल २०२२ पासून स्टोक्स इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व करत आहे. २०१९ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात, बेन स्टोक्सने ८४ धावांची शानदार नाबाद खेळी केली; या कामगिरीमुळे सामना ‘सुपर ओव्हर’पर्यंत पोहोचला आणि अखेरीस इंग्लंड पहिल्यांदाच विश्वविजेते बनले. त्याच वर्षी, हेडिंग्ले येथील ॲशेस कसोटी सामन्यात, त्याने नाबाद १३५ धावांची खेळी करत इंग्लंडला अनपेक्षित विजय मिळवून दिला.

 

Web Title: New zealand team beat england test series by 160 runs wtc points table

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 08:31 PM

Topics:  

  • New Zealand vs England
  • Test Series
  • WTC

संबंधित बातम्या

IND A Vs SL A Live: कर्णधार Dhruv Jurel चे वादळी शतक; श्रीलंकेच्या समोर उभा केला 452 रन्सचा डोंगर
1

IND A Vs SL A Live: कर्णधार Dhruv Jurel चे वादळी शतक; श्रीलंकेच्या समोर उभा केला 452 रन्सचा डोंगर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.