Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WTC Points Table Update: न्यूझीलंडच्या विजयाने बदलले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पॉइंट्स टेबल; इंग्लंडला झटका, भारताची स्थिती काय?

WTC Points Table: दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर २५३ धावांनी दणदणीत विजय मिळवून न्यूझीलंडने तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. या सामन्यानंतर 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७' च्या गुणतालिकेत महत्त्वपूर्ण बदल दिसून आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 21, 2026 | 07:08 PM
WTC Points Table Update (Photo Credit- X)

WTC Points Table Update (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • न्यूझीलंडच्या विजयाने बदलले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पॉइंट्स टेबल
  • इंग्लंडला झटका
  • भारताची स्थिती काय?
WTC Points Table 2025-27: केनिंग्टन ओव्हलवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा २५३ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. ४६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ पाचव्या दिवशी २०९ धावांत सर्वबाद झाला आणि या विजयासह न्यूझीलंडने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. न्यूझीलंडच्या या दणदणीत विजयाचा परिणाम ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ (WTC) २०२५-२७ च्या गुणतालिकेवरही झाला; न्यूझीलंडने आपली गुण टक्केवारी (PCT) सुधारली, तर इंग्लंडला पराभवाचा फटका बसला.

ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी; न्यूझीलंडचे चौथे स्थान कायम

WTC २०२५-२७ च्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया सध्या पहिल्या स्थानावर वर्चस्व गाजवत आहे. ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत आठ कसोटी सामने खेळले असून, त्यात सात विजय आणि एका पराभवाचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाची गुण टक्केवारी (PCT) ८७.५० इतकी आहे. ७५.०० PCT सह दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे.

WTC 2025-27 table after Oval Test
not much change
England’s task became harder now
NZ still have to win something on Aus tour in Dec
( 4 Tests scheduled)
NZ have not won in Aus in last 15 yrs pic.twitter.com/7llcXrysKO
— ABHIJIT NAIR 🏏🇦🇺 (@Rahul_bill) June 21, 2026


दरम्यान, श्रीलंका आणि न्यूझीलंड अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. इंग्लंडचा पराभव करून, न्यूझीलंडने या WTC सायकलमधील पाच सामन्यांत आपला तिसरा विजय नोंदवला. या विजयामुळे ‘कीवी’ संघाची PCT श्रीलंकेच्या बरोबरीला आली; आता दोन्ही संघांची गुण टक्केवारी ६६.६७ इतकी आहे. बांगलादेशनेही या सायकलमध्ये प्रभावी कामगिरी केली असून, ५८.३३ PCT सह ते पाचव्या स्थानावर आहेत.

IND A vs SL A: भारतीय युवा ब्रिगेडचा धमाका! फायनलमध्ये श्रीलंकेला लोळवले; ६६ धावांनी फायनल जिंकत तिरंगी मालिकेचे विजेतेपद पटकावले

भारतीय संघ सहाव्या क्रमांकावर; इंग्लंडला फटका

भारतीय संघ सध्या WTC २०२५-२७ च्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. टीम इंडियाने आतापर्यंत नऊ कसोटी सामने खेळले असून, त्यात चार विजय, चार पराभव आणि एका सामन्याचा अनिर्णित निकाल लागला आहे. परिणामी, भारताची गुण टक्केवारी सध्या ४८.१५ इतकी आहे. गुणतालिकेत वरच्या स्थानावर जाण्यासाठी भारतीय संघासाठी आगामी कसोटी सामने अत्यंत महत्त्वाचे असतील.

दुसरीकडे, ओव्हल कसोटीतील पराभवानंतर इंग्लंडला गुणतालिकेत फटका बसला आहे. संघाने सातवे स्थान कायम राखले असले तरी, त्यांची PCT ३७.८८ वरून घसरून ३७.३८ झाली आहे. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज हे संघ गुणतालिकेत तळाच्या दोन स्थानांवर आहेत; पाकिस्तानची PCT ८.३३ आहे, तर वेस्ट इंडिजची PCT ४.१७ आहे.

IND W vs SA W Live: भारताने टॉस जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियामध्ये 2 मोठे बदल, सेमीफायनलसाठी चुरशीची लढत सुरू

Web Title: New zealand win changes wtc points table england suffers blow team india status

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • ENG vs NZ
  • Sports News
  • WTC Point Table

संबंधित बातम्या

IND A vs SL A: भारतीय युवा ब्रिगेडचा धमाका! फायनलमध्ये श्रीलंकेला लोळवले; ६६ धावांनी फायनल जिंकत तिरंगी मालिकेचे विजेतेपद पटकावले
1

IND A vs SL A: भारतीय युवा ब्रिगेडचा धमाका! फायनलमध्ये श्रीलंकेला लोळवले; ६६ धावांनी फायनल जिंकत तिरंगी मालिकेचे विजेतेपद पटकावले

Sports News: मैदान गाजणार! बालभारतीचा मोठा निर्णय; चौथीच्या पुस्तकात थेट ‘ॲथलेटिक्स’चा समावेश
2

Sports News: मैदान गाजणार! बालभारतीचा मोठा निर्णय; चौथीच्या पुस्तकात थेट ‘ॲथलेटिक्स’चा समावेश

Helmet: क्रिकेटच्या इतिहासात सर्वात पहिल्यांदा हेल्मेट कोणी घातले? क्रिकेटरची ‘ती’ कल्पना जी सर्वांसाठी ठरली वरदान
3

Helmet: क्रिकेटच्या इतिहासात सर्वात पहिल्यांदा हेल्मेट कोणी घातले? क्रिकेटरची ‘ती’ कल्पना जी सर्वांसाठी ठरली वरदान

क्रिकेटची नवी ‘लेडी सिंघम’! वनडेमध्ये मारले ‘तिहेरी’ शतक; 306 रन्सची धुमाकूळ घालणारी खेळी
4

क्रिकेटची नवी ‘लेडी सिंघम’! वनडेमध्ये मारले ‘तिहेरी’ शतक; 306 रन्सची धुमाकूळ घालणारी खेळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.