Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याणमध्ये द्वितीय आमदार चषक राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही २ लाखांची ९७ रोख बक्षिसे - ट्रॉफी यासह स्पर्धेतील विजेत्याला होंडा शाईनही दिली जाणार आहे. कल्याण पश्चिमेच्या बैलबाजार येथील नवरंग हॉलमध्ये ही स्पर्धा होणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 02, 2024 | 12:41 PM
कल्याणमध्ये द्वितीय आमदार चषक राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन
Follow Us
Follow Us:

कल्याण : कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण तालुका बुद्धीबळ संस्थेच्या विद्यमाने येत्या रविवारी ३ मार्च रोजी दुसऱ्या आमदार चषक राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये तब्बल ६५० हून अधिक स्पर्धक सहभागी होणार असून १७ ग्रँडमास्टर आणि इंटरनॅशनल मास्टरचाही समावेश आहे.

कल्याण आणि आसपासच्या परिसरातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन आणि त्यांच्यातील खेळाडूला वाव मिळवून देण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षीपासून कल्याण तालुका बुद्धीबळ संस्थेच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात येत असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही २ लाखांची ९७ रोख बक्षिसे – ट्रॉफी यासह स्पर्धेतील विजेत्याला होंडा शाईनही दिली जाणार आहे. कल्याण पश्चिमेच्या बैलबाजार येथील नवरंग हॉलमध्ये ही स्पर्धा होणार आहे.

अनेक दिग्गज आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग
कल्याणमध्ये येत्या रविवारी होणाऱ्या या दुसऱ्या आमदार चषक राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेमध्ये विक्रमादित्य कुलकर्णी, मोहम्मद नुबेरशहा शेख, मित्रबा गुहा, कार्तिक वेंकटरमण, आर.आर.लक्ष्मण आदी १७ इंटरनॅशनल मास्टर आणि ग्रँडमास्टर खेळाडू सहभागी होणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने दिग्गज खेळाडू सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती कल्याण तालुका बुद्धीबळ संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली. तर कल्याण डोंबिवली परिसरातून २०० च्या आसपास स्पर्धक यामध्ये भाग घेणार असून ५ वर्षांच्या चिमुकल्यापासून ते ७६ वर्षांच्या आजोबांचा यात समावेश आहे. तर रॅपिड फॉरमॅट (जलदगती) पद्धतीने ही बुद्धीबळ स्पर्धा खेळवण्यात येणार असल्याचेही संजय पाटील यांनी सांगितले.

Web Title: Organized 2nd mla cup national chess tournament in kalyan mla vishwanath bhoir thane maharashtra international master grandmaster

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2024 | 12:41 PM

Topics:  

  • grandmaster
  • kalyan
  • maharashtra
  • thane

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
4

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.