Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनंदन Vaibhav! ‘खरोखरच ऐतिहासिक आणि…’; सुदर्शन पटनायक यांनी किनाऱ्यावर साकारले भव्य वाळूशिल्प

वैभव सूर्यवंशी आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. ऑरेंज कॅप तो मानकरी आहे. 680 पेक्षा जास्त रन्स त्याने यंदाच्या हंगामात केली आहे. सध्या क्रिकेट विश्वात वैभव सूर्यवंशी केंद्रस्थानी आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 29, 2026 | 03:47 PM
अभिनंदन Vaibhav! ‘खरोखरच ऐतिहासिक आणि…’; सुदर्शन पटनायक यांनी किनाऱ्यावर साकारले भव्य वाळूशिल्प
Follow Us
Follow Us:

वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी वैभव सूर्यवंशीचा केला अनोखा सन्मान
ओडीशाच्या पुरी बीचवर पटनायक यांनी साकारले वैभवचे वाळूशिल्प 
वैभव सूर्यवंशीने एसआरएचविरुद्ध केली 97 रन्सची आक्रमक खेळी

Sand Art To Vaibhav Suryvanshi: आयपीएल 2026 चा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या प्ले ऑफचे सामने सुरू आहेत. आज क्वालिफायर 2 चा सामना होणार आहे. यामध्ये गुजरात टायटन्स अन् राजस्थान रॉयल्सचे संघ आमनेसामने येणार आहेत. या हंगामात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने जबरदस्त कामगिरी केली आहे. सध्या तो जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याच्या कामगिरीची दखल जगप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी घेतली आहे.

वैभव सूर्यवंशी आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. ऑरेंज कॅप तो मानकरी आहे. 680 पेक्षा जास्त रन्स त्याने यंदाच्या हंगामात केली आहे. सध्या क्रिकेट विश्वात वैभव सूर्यवंशी केंद्रस्थानी आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशाचा आनंद साजरा करण्यासाठी पद्मश्री पुरस्कार विजेते वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर वैभवचे एक अतिशय सुंदर वाळूशिल्प साकारले आहे.

पद्मश्री पुरस्कार विजेते वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी समुद्रकिनाऱ्यावर वैभवचे सुंदर असे वाळूशिल्प साकारले आहे. सुदर्शन पटनायक यांनी साकारलेल्या या कलाकृतीमध्ये वैभव सूर्यवंशीची बॅटिंग करतानाची प्रतिकृती आणि क्रिकेट बॅट दाखवण्यात आली आहे. या वाळूशिल्पावर  अभिनंदन वैभव असा संदेश देण्यात आला आहे. अवघ्या १५ व्या वर्षी आयपीएलमध्ये अशा प्रकारची खेळी करणे ही देशासाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे पटनायक यांनी आपल्या कलेतून व्यक्त केले आहे. एसआरएचविरुद्ध वैभवने 97 रन्सची आक्रमक खेळी केली होती. त्याबद्दल सुदर्शन पटनायक यांनी वैभवचा अनोखा सन्मान केला आहे.

RR vs GT Qualifier 2: “त्याचे व्हिडिओ पाहून ..”: Vaibhav Suryvanshi ला रोखण्यासाठी गुजरातचा प्लॅन काय?

Vaibhav Suryvanshi ला रोखण्यासाठी गुजरातचा प्लॅन काय?

वैभव सूर्यवंशीने यंदाच्या हंगामात 680 रन्स करून ऑरेंज कॅप पटकावली आहे. 15 वर्षीय वैभव राजस्थानचा सर्वात प्रमुख फलंदाज बनला आहे. आता गुजरात टायटन्स वैभवला कसे रोखणार यावर टायटन्सच्या कोचने प्रतिक्रिया दिली आहे. वैभव ज्या प्रकारे फलंदाजी करत आहे ते पाहून चांगले वाटत आहे, असे कोच म्हणाले. आम्ही त्याला लवकरच आउट करण्यात यशस्वी होऊ असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही त्याच्या फलंदाजीचे व्हिडिओ पाहून त्याला आउट करण्याचा प्लॅन तयार केला आहे.

IPL 2026: पाऊस पडला तर कोणाचे ‘नशीब’ फळफळणार? GT vs RR पैकी कोणाला मिळणार फायनलचे तिकीट? जाणून घ्या नियम

आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा असेल. जो संघ जिंकेल तो 31 तारखेला अहमदाबादमध्ये आरसीबीविरुद्ध फायनल खेळेल. तसेच जो संघ जिंकेल तो संघ आयपीएल 2026 मधून बाहेर जाणार आहे. चंदीगडच्या स्टेडियमची खेळपट्टी धावांचा पाठलाग करण्यासाठी ओळखली जाते. मात्र मागील सामन्यात मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना एसआरचची फलंदाजी कोसळली होती.

Web Title: Padmashri award sand artist sudarsan pattnaik honored vaibhav suryavanshi for 97 runs knock in ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • GT vs RR
  • IPL 2026
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Baby Boss वैभव सूर्यवंशीसाठी मोठा धोका! 6 फूट 8 इंच उंचीचा बॉलर पाहतोय वाट, आर्चरनंतर आता अजून मोठा अडथळा
1

Baby Boss वैभव सूर्यवंशीसाठी मोठा धोका! 6 फूट 8 इंच उंचीचा बॉलर पाहतोय वाट, आर्चरनंतर आता अजून मोठा अडथळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.