Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pak vs Ban Test: पाकिस्तानचा पराभव, भारताचं टेन्शन वाढलं! बांग्लादेशने घरच्या मैदानावर केला पाकिस्तानचा सूपडा साफ

Pakistan vs Bangladesh Test Series: बांग्लादेशने घरच्या मैदानावर पाकिस्तानचा सुपडा साफ केला. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 20, 2026 | 03:04 PM
Pak vs Ban Test: पाकिस्तानचा पराभव, भारताचं टेन्शन वाढलं! बांग्लादेशने घरच्या मैदानावर केला पाकिस्तानचा सूपडा साफ
Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानचा पराभव, भारताचं टेन्शन वाढलं
  • WTC Points Table मध्ये मोठा बदल
  • सिल्हेट कसोटीत बांगलादेशचे वर्चस्व
बांग्लादेशने पाकिस्तानचा घरच्या मैदानावर २-० ने पराभव करत सूपडा साफ केला आहे. इतिहासात पहिल्यांदाच बांग्लादेशने पाकिस्तानचा क्लीन स्वीप करत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. बांग्लादेश आणि पाकिस्तान यांच्यात ८ मे रोजी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली. ढाका येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांग्लादेशने पाकिस्तानचा १०४ धावांनी पराभव करत १-० ने आघाडी घेतली. त्यानंतर, सिल्हेट येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांग्लादेशने पाकिस्तानला ७८ धावांनी पराभूत करुन मालिका जिंकली. या ऐतिहासिक विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंटस टेबलमध्ये बांग्लादेशला आघाडी मिळाली तर भारताला मोठा धक्का बसला आहे.

KKR vs MI: प्लेऑफच्या रेसमध्ये KKR बाजी मारणार की MI देणार धक्का; कशी असेल ईडन गार्डन्सची पिच अन् संभाव्य प्लेइंग ११?

WTC Points Table 2026-27 मध्ये मोठा बदल

या मालिकेनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ च्या पॉईंटस टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. सलग दोन विजयांनंतर बांगलादेश संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे, तर भारत सहाव्या स्थानावर घसरला आहे. भारताचे PCT म्हणजेच गुण टक्केवारी ४८.१५ आहे, तर बांगलादेश ५८.३३ PCT वर पोहोचली आहे. पाकिस्तान संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. त्यांचे PCT ८.३३ आहे. ऑस्ट्रेलिया सध्या ८७.५० PCT सह अव्वल स्थानावर आहे, तर न्यूझीलंड दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे. डब्ल्यूटीसी पॉईंटस टेबलमध्ये संघांना गुणांनुसार नव्हे, तर टक्केवारीनुसार स्थान दिले जाते.

बांग्लादेशने पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान आणि भारत दोघांनाही WTC 2026-27 पॉईंट्स टेबलमध्ये धक्का बसला आहे. आता भारतीय संघासाठी आगामी कसोटी मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया अफगानिस्तानविरुद्ध एक कसोटी सामना खेळणार आहे. परंतु, याचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चक्राचा भाग असणार नाही. यानंतर, टीम इंडिया श्रीलंका आणि न्यूझीलंडचा दौरा करेल, जिथे प्रत्येकी दोन कसोटी सामने खेळले जातील.

A brilliant final day performance sees Bangladesh come out on top and complete a 2-0 series sweep against Pakistan 💪
#WTC27 📝: https://t.co/sOHU6hTWiK pic.twitter.com/pJAtDZUj8j
— ICC (@ICC) May 20, 2026

सिल्हेट कसोटीत बांग्लादेशचे वर्चस्व

दुसऱ्या कसोटीत सामन्यात, बांग्लादेशने पहिल्या डावात २७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, पाकिस्तानचा संघ २३२ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर बांग्लादेशने दुसऱ्या डावात ३९० धावा करून पाकिस्तानसमोर ४३७ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला केवळ ३५८ धावाच करता आल्या आणि ते ७८ धावांनी सामना हरले. लिटन दासला सामनावीर, तर मुशफिकुर रहीमला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

Rishabh Pant पुन्हा नव्या वादात! भरलेल्या मैदानात वापरला अपशब्द, म्हणाला, ‘आम्ही F$*king…’, ओलांडल्या मर्यादा

Web Title: Pak vs ban test bangladesh clean sweep pakistan wtc points table india marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Bangladesh Cricket Team
  • indian cricket team
  • Pakistan Cricket Board

संबंधित बातम्या

Salary Structure : टीम इंडियाच्या कर्णधाराला खरोखरच जास्त पगार मिळतो का? एकदा वाचाच बीसीसीआयचे मानधनाचे संपूर्ण गणित…
1

Salary Structure : टीम इंडियाच्या कर्णधाराला खरोखरच जास्त पगार मिळतो का? एकदा वाचाच बीसीसीआयचे मानधनाचे संपूर्ण गणित…

IPL फायनलसाठी भारत दौऱ्यावर PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी? पाकिस्तानच्या दाव्याने चर्चांना उधाण
2

IPL फायनलसाठी भारत दौऱ्यावर PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी? पाकिस्तानच्या दाव्याने चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.