Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup आणि Asian Games साठी पाकिस्तानचा संघ जाहीर; फातिमा सनाचं कमबॅक, ‘या’ दिवशी रंगणार भारत-पाक महामुकाबला

Pakistan Squad Announcement for Asia Cup & asian Games: पाकिस्तानने आगामी महिला आशिया कप आणि २०२६ च्या आशियाई खेळांसाठी आपला संघ जाहीर केला आहे. या दोन्ही प्रमुख स्पर्धांमध्ये फातिमा सना पाकिस्तानी संघाचे नेतृत्व करेल.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 16, 2026 | 06:00 PM
Asia Cup आणि Asian Games साठी पाकिस्तानचा संघ जाहीर; फातिमा सनाचं कमबॅक, ‘या’ दिवशी रंगणार भारत-पाक महामुकाबला
Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानचा संघ जाहीर
  • फातिमा सनाचं कमबॅक
  • भारत- पाकिस्तान पुन्हा भिडणार
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आगामी महिला आशिया कप आणि आशियाई खेळ २०२६ साठी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. फातिमा सनाची पुन्हा एकदा संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ‘द हंड्रेड’ स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे श्रीलंकेविरुद्धची टी-२० मालिका चुकवलेली फातिमा सना आता संघात परतली आहे.

Hockey World Cup 2026: टीम इंडियाची विजयी गर्जना! वेल्सला नमवत वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात

भारत- पाकिस्तान पुन्हा भिडणार

२०२६ महिला आशिया कप २८ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर दरम्यान दुबईमध्ये आयोजित केला जात असून, त्यात एकूण आठ संघ सहभागी झाले आहेत. पाकिस्तानला भारतासोबत ‘अ’ गटात स्थान देण्यात आले आहे. पाकिस्तान आपल्या आशिया कप मोहिमेची सुरुवात १ सप्टेंबर रोजी थायलंडविरुद्ध करेल. यानंतर, ५ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक हाय-व्होल्टेज सामना होईल. यानंतर, २०२६ आशियाई खेळ १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान जपानमध्ये आयोजित केले जातील.

सादिया इक्बाल आणि गुल फिरोजा परतले

कर्णधार फातिमा सना व्यतिरिक्त, सादिया इक्बाल आणि गुल फिरोजा यांचेही पाकिस्तानच्या आशिया कप संघात पुनरागमन झाले आहे. सादियाचा श्रीलंका दौऱ्यासाठी संघात समावेश नव्हता, तर गुल फिरोजा टी-२० मालिकेत सहभागी नव्हती. पीसीबीने मुख्य संघासोबत राखीव खेळाडूंची नावेही जाहीर केली आहेत. तस्मिया रुबाब, हुम्ना बिलाल, महाम अनीस आणि सदफ शमास यांचा राखीव यादीत समावेश करण्यात आला आहे.

Fatima Sana will lead Pakistan’s 15-member squads for the Asia Cup and Asian Games 🏏https://t.co/OFbj6K1e1q — ICC (@ICC) August 16, 2026

आशियाई क्रीडा संघात ३ बदल

पाकिस्तानने महिला आशिया चषक आणि आशियाई खेळ २०२६ साठी आपल्या संघात एकूण १२ खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये फातिमा सना कर्णधारपदी असणार आहे. तर, आयेशा जफर,गुल फिरोजा, इमान नसीर, मोमिना रियासत, मुनीबा अली, नशरा संधू, सायरा जबीन, इमान फातिमा, शवाल झुल्फिकार, तुबा हसन, आणि तउम्म-ए-हानी या खेळाडूंचा समावेश आहे.

दरम्यान, आशिया कप संघात असलेल्या नाझिहा अल्वी, सादिया इक्बाल आणि वाहिदा अख्तर यांचा आशियाई क्रीडा संघाच्या यादीत समावेश नाही. त्यांच्या जागी आलिया रियाझ, हुम्ना बिलाल आणि तस्मिया रुबाब यांचा आशियाई क्रीडा संघात समावेश करण्यात आला आहे.

महिला आशिया कप २०२६ साठी पाकिस्तान संघ

फातिमा सना (कर्णधार), आयेशा जफर, इमान नसीर, इमान फातिमा, गुल फिरोजा, मोमिना रियासत, मुनीबा अली सिद्दीकी (यष्टीरक्षक), नाझिहा अल्वी, नशरा संधू, सादिया इक्बाल, सायरा जबीन, शवाल झुल्फिकार, तुबा हसन, उम्म-ए-हानी, वाहिदा अख्तर

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ साठी पाकिस्तान महिला संघ

फातिमा सना (कर्णधार), आलिया रियाझ, आयेशा जफर, इमान नसीर, इमान फातिमा, गुल फिरोजा, हमना बिलाल, मोमिना रियासत, मुनीबा अली (यष्टीरक्षक), नशरा सुंधू, सायरा जबीन, शवाल झुल्फिकार, तस्मिया रुबाब, तुबा हसन-,उम्म-ए-हानी

IND vs SL Live: Devdutt Padikkal चा शतकी जलवा! 150 धावांचा टप्पा पार, श्रीलंकेच्या गोलंदाजांना घाम फोडला

Web Title: Pakistan women squad asia cup 2026 fatima sana india vs pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • Fatima Sana
  • IND VS PAK
  • IND W vs PAK W
  • Pakistan Cricket team

संबंधित बातम्या

Asian Games 2026: सेमीफायनलमध्ये भिडणार IND – PAK? अंतिम सामन्यापर्यंत शेड्युल जाणून घ्या
1

Asian Games 2026: सेमीफायनलमध्ये भिडणार IND – PAK? अंतिम सामन्यापर्यंत शेड्युल जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.