Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terrorist Attack नंतर पाकिस्तानी क्रिकेटरचा माज! भारताला दाखवले डोळे; लष्करी वडिलांचा फोटो शेअर अन्.. 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याने भारताला हादरा बसला आहे. अशातच पाकिस्तानी फिरकीपटू साजिद खान् याने आपल्या एक्स हँडलवर एक पोस्ट करत सर्वांना धक्का दिला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 26, 2025 | 10:36 AM
Pakistani cricketer's pride after Pahalgam Terrorist Attack! Showed his eyes to India; Shares photo of military father and..

Pakistani cricketer's pride after Pahalgam Terrorist Attack! Showed his eyes to India; Shares photo of military father and..

Follow Us
Close
Follow Us:

Pahalgam Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याने भारताला चांगला हादरा बसला आहे. हल्ल्यानंतर देश शोकाकुल झाला आहे. सर्व स्तरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भारताने कठोर निर्णय घेत पाकिस्तानविरोधात आघडी उघडली आहे. त्यानंतर पाकिस्ताननेही भारताविरुद्ध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव खूप वाढलेला दिसत आहे. अशातच आता एका पाकिस्तानी खेळाडूने भारताला डोळे वाटारले आहेत. ज्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूचा माज दिसून येत आहे.

वास्तविक पाहता,  भारतात पाकिस्तानला नष्ट करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. तर काही ठिकाणी पाकिस्तानविरुद्ध जोरदार कारवाईची मागणी देखील पुढे येत आहे. अशा वातावरणात एका पाकिस्तानी क्रिकेटरने असा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा फोटो पाकिस्तानी फिरकी गोलंदाज साजिद खानकडून पोस्ट करण्यात आला आहे. त्या फोटोमध्ये त्याचे लष्करी वडिल आहेत.

हेही वाचा : PSL 2025 : पाकिस्तान सुपर लीगला मोठा झटका! Pahalgam Terror Attack नंतर भारतातील प्रसारणावर बंदी..

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात निष्पाप २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्षाची शक्यता खूप वाढली आहे. भारत सरकारकडून पाकिस्तानवर हल्ला करण्यात यावा आणि  त्याला कठोर धडा शिकवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. अर्थात, अशा वेळी दोन्ही देशांचे लोक त्यांची ताकद दाखवून देण्यात मग्न झाले आहेत. पण पाकिस्तानी क्रिकेटपटू साजिद खानच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात आले आहे. जी भारताला एक प्रकारे इशाराच मानली जात आहे.

पोस्टमध्ये नेमकं काय?

पाकिस्तानी कसोटी संघाकडून फिरकी गोलंदाज म्हणून खेळणाऱ्या साजिद खानने त्याच्या ‘x’ अकाउंटवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. यातील एक फोटो त्याचा असून  दुसरा त्याच्या वडिलांचा आहे. साजिद खानने कॅप्शन लिहिले, ‘तुम्हाला फक्त आठवण करून देत आहे.’  यासोबतच साजिदने पाकिस्तानी ध्वज आणि ‘सॅल्यूट’ इमोजी देखील वापरला आहे. अचानक केलेल्या या पोस्टमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

हेही वाचा : SRH vs CSK : Chepauk वर महानाट्य! Ravindra Jadeja मैदानात येताच पंचांनी थांबवला खेळ, पुढे जे घडलं.. पहा VIDEO

साजिदकडून करण्यात आलेली पोस्ट भारताला धमकीवजा इशाराच देण्याचे कृत्य मानली जात आहे. कारण साजिदचे वडील २००३ मध्ये पाकिस्तानी सैन्यात होते, ज्यांचे निधन झाले आहे. तसेच, या पोस्टची वेळ देखील संशयास्पद अशीच आहे, कारण पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्षाची शक्यता वाढत असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत, यावेळी सैन्यात असलेल्या वडिलांचा फोटो पोस्ट करणे आणि नंतर असे कॅप्शन देणे याकडे सगळे शंकेने बघत आहे.

Web Title: Pakistani cricketers post in discussion after pahalgam terrorist attack india shows its eyes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 10:36 AM

Topics:  

  • bcci
  • Pahalgam Terrorist Attack
  • PCB
  • sajid khan

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  
1

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया
2

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया

PCB चा मोठा निर्णय! अशिया कपनंतर बाबर-रिझवान यांना केंद्रीय करारामधूनही वगळले! १२ नवीन खेळाडूंना संधी
3

PCB चा मोठा निर्णय! अशिया कपनंतर बाबर-रिझवान यांना केंद्रीय करारामधूनही वगळले! १२ नवीन खेळाडूंना संधी

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण
4

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.