Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS vs RCB : ‘विराटपेक्षाही Sachin Tendulkar पाहत होता ट्रॉफीची जास्त वाट..’, वीरेंद्र सेहवागने केला मोठा खुलासा.. 

आरसीबीने ३ जून रोजी आयपील २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून पहिली ट्रॉफी जिंकली आहे. विराट कोहलीचे स्वप्न पूर्ण झाले. यावर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचे एक मनोरंजक खुलासा आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 05, 2025 | 07:14 PM
PBKS vs RCB: 'Sachin Tendulkar was waiting for the trophy more than Virat..', Virender Sehwag made a big revelation..

PBKS vs RCB: 'Sachin Tendulkar was waiting for the trophy more than Virat..', Virender Sehwag made a big revelation..

Follow Us
Follow Us:

PBKS vs RCB : आरसीबीने ३ जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या आयपील २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव  केला. या विजयासह आरसीबीने इतिहास रचला. संघाने १७ वर्षांचा दुष्काळ संपवत पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. आरसीबीच्या विजयानंतर संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली भावुक झाल्याचे दिसून आला  होता. त्यानंतर तो मैदानावरच रडला होता. त्याचीच सदया चर्चा सुरू आहे. दरम्यान, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचे एक मनोरंजक खुलासा आहे. हा खुलासा करताना तो म्हटलं की, सचिन तेंडुलकर विराटपेक्षा ट्रॉफीची जास्त वाट पाहत होता.

हेही वाचा : PBKS vs RCB : ‘आमच्यापेक्षा विराट विराट कोहलीचा अधिक हक्क..’, IPL जिंकल्यानंतर कर्णधार रजत पाटीदार असे का म्हटला? वाचा सविस्तर..

नेमकं काय म्हणाला वीरेंद्र सेहवाग?

भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागला आरसीबीच्या विजयाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तो म्हणाला की,   “कोहलीने ट्रॉफी जिंकण्यासाठी फक्त १८ वर्षे वाट पाहिली आहे, तर दुसरीकडे, सचिन तेंडुलकरने १९८९ ते २०११ पर्यंत विश्वचषकाच्या  ट्रॉफीची वाट पाहिलीया आहे. अशा परिस्थितीत, कोहलीची वाट पाहाणे सचिनपेक्षा कमी होते. तरी देखील सचिन तेंडुलकरने आशा सोडली नाही. सचिनने मनात ठरवले होते की जेव्हा विश्वचषक ट्रॉफी त्याच्या हातात असेल तेव्हाच तो निवृत्त होईल.”

विराट आता सुटकेचा नि:श्वास..

वीरेंद्र सेहवाग पुढे म्हणाला की, “आता विराट कोहलीसाठी देखील असेच होणार आहे, तो आता सुटकेचा नि:श्वास सोडू शकतो. विराट आता आनंदी राहून आयपीएल खेळणे देखील सोडू शकतो. विराट आता त्याला हवे तेव्हा निवृत्तीचा निर्णय घेण्यास तयार आहे,  एक खेळाडू ट्रॉफी जिंकण्यासाठी खेळतो.”

हेही वाचा : Bangalore stampede Case : RCB चे एक पाऊल पुढे! चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर..

माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे की,  “पैसे येत येतात आणि  जातात, परंतु ट्रॉफी जिंकणे काही सोपे नाही. आता कोहलीची वाट संपली आहे. तथापि, या हंगामात कोहलीचे योगदान खूप महत्वाचे होते.” असे सेहवागने म्हणाला आहे.

आरसीबीचा पंजाबला धोबी पछाड, पहिल्यांदाच ठरला आयपीएल विजेता

आरसीबी संघ १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएल विजेता बनला आहे. पंजाबला पराभूत करत आरसीबीने इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १९० धावा केल्या होत्या. आरसीबीकडून विराट कोहली (४३), रजत पाटीदार (२६), लियाम लिव्हिंगस्टोन (२५) आणि जितेश शर्मा (२४) यांनी महत्वाची भूमिका बजावली. प्रत्युउत्तरात पंजाबचा संघ १८४ धावाच करू शकला. आरसीबीच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत पंजाबला विजयापासून रोखले. पीबीकेएसकडून शशांक सिंगने ३० चेंडूत ६१ धावांची तुफानी खेळी केली, परंतु तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.

Web Title: Pbks vs rcb sachin tendulkar was waiting for the trophy more than virat says virender sehwag

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 07:14 PM

Topics:  

  • IPL 2025
  • PBKS vs RCB
  • Sachin Tendulkar
  • Virat Kohli
  • Virender Sehwag

संबंधित बातम्या

33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
1

33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.