Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिश्केकच्या मैदानात PM Modi-पुतिन यांचा जलवा! एकाच कारमधून एन्ट्री; ‘वर्ल्ड नोमॅड गेम्स’मध्ये जगाचे लक्ष वेधले

बिश्केक एरिना येथे सोमवारी रात्री स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सुमारे ९ वाजता सहाव्या 'वर्ल्ड नोमॅड गेम्स २०२६' या भव्य आंतरराष्ट्रीय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. 

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 01, 2026 | 09:50 PM
World Nomad Games 2026

World Nomad Games 2026

Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिस्तान दौऱ्यावर
  • पुतिन यांच्यासोबत एकाच कारमधून दमदार एन्ट्री
  • बिश्केक येथे ‘वर्ल्ड नोमॅड गेम्स २०२६’ ला सुरुवात
World Nomad Games 2026/PM Narendra Modi: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असून, बिश्केक येथे आयोजित सहाव्या ‘वर्ल्ड नोमॅड गेम्स २०२६’ च्या उद्घाटन सोहळ्याला त्यांनी सोमवारी विशेष उपस्थिती लावली. या संपूर्ण दौऱ्यात आणि उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे एकत्रित असल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. भारत अन् रशियाचे संबंध किती मजबूत आहेत हे यातून दिसून येत असल्याचे म्हटले जात आहे.

बिश्केक एरिना येथे सोमवारी रात्री स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सुमारे ९ वाजता सहाव्या ‘वर्ल्ड नोमॅड गेम्स २०२६’ या भव्य आंतरराष्ट्रीय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला.  यंदाच्या ‘वर्ल्ड नोमॅड गेम्स’मध्ये जगभरातील ११० हून अधिक देशांचे खेळाडू आणि प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या महाकुंभामध्ये विविध देशांच्या पारंपरिक क्रीडा प्रकारांचे सादरीकरण आणि स्पर्धा रंगणार असून, मध्य आशियाई संस्कृतीचे अनोखे दर्शन या निमित्ताने जगाला पाहायला मिळत आहे.

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा

Incredible scenes at Bishkek Arena during the opening ceremony of the 6th World Nomad Games on Kyrgyz Republic Independence Day, with SCO heads of state in attendance—including Xi Jinping, Vladimir Putin, Narendra Modi, Masoud Pezeshkian, and host President Sadyr Japarov. The… pic.twitter.com/NhJyYeM4qP — 🅰pocalypsis 🅰pocalypseos 🇷🇺 🇨🇳 🅉 (@apocalypseos) August 31, 2026

 

 

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची छाप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या सोहळ्यातील उपस्थिती आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतची मैत्रीपूर्ण चर्चा यामुळे भारतीय पथकाचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला आहे. भारताचे हे ८७ सदस्यांचे पथक क्रीडा आणि संस्कृती दोन्ही क्षेत्रांत आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा नावलौकिक वाढवण्यासाठी सज्ज झाले आहे.

SCO Summit : बिश्केकमध्ये महासत्तांचे मंथन; युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष आज पंतप्रधान मोदींना भेटणार, खळबळ तीव्र

या जागतिक स्पर्धेत भारतानेही आपले ८७ सदस्यांचा संघ मैदानात उतरवला आहे. या भारतीय पथकाची रचना खालीलप्रमाणे आहे. ७३ खेळाडू विविध पारंपरिक क्रीडा प्रकारांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. १० सांस्कृतिक प्रतिनिधी भारतीय लोककला आणि संस्कृतीची भुरळ घालण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. तर 4 वैज्ञानिक किंवा संशोधक प्रतिनिधी खेळांशी संबंधित वैज्ञानिक आणि वैचारिक चर्चासत्रांमध्ये भाग घेणार आहोत.

Web Title: Pm modi and putin in one car and attend nomad games 2026 bishek at kyrgyzstan sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 09:37 PM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • Sports News
  • Vladimir Putin

संबंधित बातम्या

G20 Meeting : युक्रेन युद्धानंतर पहिल्यांदाच रशियाचा G20 बैठकीत सहभाग; पत्रकारांना प्रवेशबंदी
1

G20 Meeting : युक्रेन युद्धानंतर पहिल्यांदाच रशियाचा G20 बैठकीत सहभाग; पत्रकारांना प्रवेशबंदी

Eknath Shinde : ‘शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही पण..,’ अमित ठाकरेंच्या कृतीवर एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया
2

Eknath Shinde : ‘शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही पण..,’ अमित ठाकरेंच्या कृतीवर एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया

Chess: पुण्यात रंगला बुद्धिबळाचा महासंग्राम! खुल्या गटात कोण जिंकले? विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव
3

Chess: पुण्यात रंगला बुद्धिबळाचा महासंग्राम! खुल्या गटात कोण जिंकले? विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क
4

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.