
डीएसपी करंडक क्रिकेट स्पर्धा
वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावरील सामन्यात रुद्र पाबळे २१९ धावा व १-१४) याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर द क्रिकेट क्लब ऑफ रोहित संघाने मिडास क्रिकेट अकादमी संघाचा डकवर्थ लुईस नियमानुसार १७४ धावांनी पराभव केला.
DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
द क्रिकेट क्लब ऑफ रोहित: ५० षटकात ५ बाद ३६५ धावा. रुद्र पाबळे २१९, ऋषभ यादव ५२, जयेश वर्मा ३६, शरण्या धुमाळ ३३, ओंकार चव्हाण २-६७, सुमीत क्षीरसागर १-६९. वि.वि.मिडास क्रिकेट अकादमी: २१ षटकात ६ बाद १०० धावा (सोहम बाबर २५, आयुष गरुड १६, आर्यन १६, ध्रुव मित्तल ३-१४, रुद्र पाबळे १-१४); सामनावीर – रुद्र पाबळे. १७४
ढोले पाटील क्रिकेट अकादमी: ४१ षटकात सर्वबाद १२२ धावा. कार्तिक पाल ४० सोहम कांबळे २७, समर चांदेरे १०, मितांशू मंडल ४-३०, राजवीर राऊत २-१७, सार्थक पाटील २-१७. पराभूत वि. पुणे क्रिकेट क्लब: ३५.४ षटकात ८ बाद १२३ धावा. राजवीर राऊत ४०, सचिन चव्हाण २५, ओमकार चव्हाण १४, वेदांत शेळके नाबाद १७, ईशान अर्निजा २-१६, कृष्णा चेमटे २-१६. सामनावीर – राजवीर राऊत.
DSP Trophy: क्रिकेटचा थरार! DSP ट्रॉफीत ढोले पाटील अकादमी अन् पुणे क्रिकेट क्लबचा बोलबाला
डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स यांच्या वतीने आयोजित पहिल्या डीएसपी करंडक १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत ढोले पाटील क्रिकेट अकादमी आणि पुणे क्रिकेट क्लब संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी आगेकूच केली.वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लबच्या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात सोहम कांबळे याने अष्टपैलू कामगिरी करत ढोले पाटील क्रिकेट अकादमीला विजय मिळवून दिला. त्याने फलंदाजीत ११ धावा केल्यानंतर गोलंदाजीत ३ बळी घेतले.