
औद्योगिक क्रीडा संघटनेची ६३वी टेबल टेनिस स्पर्धा
औद्योगिक क्रीडा संघटना कामगारांच्या मध्ये क्रीडाविषयक जागृती करत आहे हे पाहून मला फारच आनंद होत आहे. यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नागेशकर म्हणाले की खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तो आपल्याला शारीरिक व मानसिक आरोग्य प्रदान करतो. शारदा ग्रुपच्या डायरेक्टर प्रमुख पाहुणे स्मिता बोडस यांचे स्वागत औद्योगिक क्रीडा संघटनेचे सचिव वसंत ठोंबरे व सहखजिनदार विजय हिंगे यांनी तर आयोजक अविनाश जोशी यांचा सत्कार हरी देशपांडे व मंदार कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. याप्रसंगी खजिनदार प्रदीप वाघ यांनी सूत्रसंचालन केले व औद्योगिक क्रीडा संघटनेच्या प्रगतीचा अहवाल खेळाडूंना सादर केला.
जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…
अमन अभ्यंकर (एम्को इंजिनिअरिंग) विजयी विरुद्ध आर्यभ्रता रे (टाटा मोटर्स) (११-६,११-७,७-११,११-९)