Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जिद्द, मेहनत आणि दृढ संकल्प’! कॉमनवेल्थ गेम्ससाठी PM Modi यांनी दिल्या खेळाडूंना खास शुभेच्छा

यंदाच्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत भारताच्या मोहिमेचे नेतृत्व देशातील ऑलिंपिक आणि अनुभवी खेळाडू करत आहे. यासाठी भारताचे अनेक खेळाडू मैदानात उतरणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 24, 2026 | 03:42 PM
‘जिद्द, मेहनत आणि दृढ संकल्प’! कॉमनवेल्थ गेम्ससाठी PM Modi यांनी दिल्या खेळाडूंना खास शुभेच्छा
Follow Us
Follow Us:
  • कॉमनवेल्थ गेम्सनिमित्त पंतप्रधान मोदींच्या खेळाडूंना शुभेच्छा
  • 23 जुलैपासून सुरू होणार कॉमनवेल्थ 2026 स्पर्धा 
  • पंतप्रधान मोदी यांनी उत्कृष्ट कामगिरीबद्दल व्यक्त केला विश्वास 
Commonwealth Games 2026: स्कॉटलंड येथील ग्लासगो येथे कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा सुरू झाली आहे. या निमित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. ग्लासगो येथे 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 च्या कालावधीत राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

भारतीय खेळाडू आपल्या जिद्द, दृढनिश्चय आणि उत्कृष्टतेच्या भावनेने देशाचे नेतृत्व करतील. तसेच कोट्यवधी भारतीयांना प्रेरणा मिळेल. कॉमनवेल्थ गेम्सच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. आपले खेळाडू जिद्द, मेहनत आणि दृढ संकल्प घेऊन या स्पर्धेत सहभागी होतील असा मला पूर्ण विश्वास आहे.

Commonwealth Games 2026: CWG च्या ओपनिंग सेरेमनीपूर्वीच भारताचे पहिले मेडल झाले पक्के, Lovlina Borgohain जिंकणार

यंदाच्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत भारताच्या मोहिमेचे नेतृत्व देशातील ऑलिंपिक आणि अनुभवी खेळाडू करत आहे. यासाठी भारताचे अनेक खेळाडू मैदानात उतरणार आहेत. भारताचा गोल्डन बॉय आणि ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यंदाच्या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. तो भारतासाठी सुवर्णपदक जिंकून आणणारच अशी अपेक्षा सर्वांना आहे. ऑलिम्पिक पदकविजेती आणि भारताची स्टार वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानू पुन्हा एकदा राष्ट्रकुलच्या व्यासपीठावर खेळण्यासाठी सज्ज झाली आहे.

 

As the Commonwealth #Glasgow2026 Games begin, my best wishes to the Indian contingent. I am confident that our athletes will participate in the Games with passion, determination and a spirit of excellence. The skills and dedication of our athletes always inspire countless… pic.twitter.com/caenX35LdG — Narendra Modi (@narendramodi) July 24, 2026

अनेक युवा आणि अनुभवी खेळाडू ज्यामध्ये बॅडमिंटन, कुस्ती, टेबल टेनिस, अ‍ॅथलेटिक्स आणि लॉन बॉल्स यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. ग्लासगो येथील ओव्हीओ हायड्रो अरेना येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात मीराबाई चानू आणि लव्हलिना बोरगोहेन यांनी तिरंगा झेंडा हातात घेऊन भारतीय दलाचे नेतृत्व केले.

Commonwealth Games 2026 साठी टीम इंडिया सज्ज! भारतीय खेळाडूंचे सामने कधी अन् कुठे रंगणार? संपूर्ण शेड्यूल एका क्लिकवर

बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये झाले होते. या स्पर्धेत भारताने अत्यंत चांगळे प्रदर्शन केले आहे. भारताने या स्पर्धेत एकूण 61 पडकांची कमाई केली होती. भारत या स्पर्धेत चौथ्या स्थानावर होता. यामध्ये 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदकांचा समावेश होता. यंदा ग्लासगो २०२६ कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आली आहे. त्यामुळे 1994 नंतरची ही सर्वात लहान स्वरूपाची कॉमनवेल्थ स्पर्धा ठरली आहे.

Web Title: Pm narendra modi share special post indian players for commonwealth games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • commonwealth games 2026
  • Neeraj Chopra
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ नीरामध्ये संताप; केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका
1

विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ नीरामध्ये संताप; केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका

पीएम हाऊसनंतर राहुल गांधींचा नवा डाव! १२० खासदारांसह उतरले रस्त्यावर; म्हणाले, ‘मोदी सरकार लोकशाहीची हत्या करतंय’
2

पीएम हाऊसनंतर राहुल गांधींचा नवा डाव! १२० खासदारांसह उतरले रस्त्यावर; म्हणाले, ‘मोदी सरकार लोकशाहीची हत्या करतंय’

Commonwealth Games 2026: CWG च्या ओपनिंग सेरेमनीपूर्वीच भारताचे पहिले मेडल झाले पक्के, Lovlina Borgohain जिंकणार
3

Commonwealth Games 2026: CWG च्या ओपनिंग सेरेमनीपूर्वीच भारताचे पहिले मेडल झाले पक्के, Lovlina Borgohain जिंकणार

Sharad Pawar Meets PM Narendra Modi: अखेर सस्पेन्स संपला! शरद पवार-पंतप्रधान मोदी भेटीचे खरे कारण आले समोर; ‘नीट’ पेपरफुटी अन्…
4

Sharad Pawar Meets PM Narendra Modi: अखेर सस्पेन्स संपला! शरद पवार-पंतप्रधान मोदी भेटीचे खरे कारण आले समोर; ‘नीट’ पेपरफुटी अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.