Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kabaddi: कबड्डी क्षेत्रात पुण्याचा दबदबा! आयुक्त नवीन किशोर राम यांनी केले ‘हे’ मोठे विधान

kabaddi: कबड्डीच्या मैदानात ताकद, चपळाई, डावपेच आणि जिद्दीची खरी कसोटी पाहायला मिळणार असून, तब्बल २३० संघ या जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 29, 2026 | 03:05 PM
Pune Comissioner naval kishore ram

Pune Comissioner naval kishore ram

Follow Us
Follow Us:
  • पुणे शहर कबड्डीचीही राजधानी
  • मनपा आयुक्त राम यांचे गौरवोद्गार
  • सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख 
पुणे/Kabaddi: पुणे शहराला देशात सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखले जाते, त्याचप्रमाणे कबड्डी क्षेत्राची राजधानी म्हणूनही ओळखले जाते. आज कबड्डीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली दिसून येत आहे. अनेक कबड्डी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळालेत, तसेच प्रो कबड्डी सारख्या स्पर्धेमुळे देखील खेळाडूंना फार मोठा न्याय मिळाला आहे, असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवीन किशोर राम यांनी केले. पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व सतेज संस्था बाणेर यांच्या वतीने आयोजित कुमार व कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन नवल किशोर राम यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

कबड्डीच्या मैदानात ताकद, चपळाई, डावपेच आणि जिद्दीची खरी कसोटी पाहायला मिळणार असून, तब्बल २३० संघ या जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. यामध्ये कुमार गटातील मुलांचे १६८ संघ आणि कुमारी गटातील मुलींचे ६२ संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे पंच प्रमुख म्हणून अनिल यादव यांनी कामकाज पाहिले, एकुण ५० पंच काम पहात होते. तसेच निरीक्षक म्हणून प्रकाश तात्या बालवडकर यांनी काम पाहिले या स्पर्धेचे सूत्रसंचालन विश्वनाथ पाटोळे यांनी केले आणि प्रस्तावना पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर केली. आभार प्रदर्शन विद्यमान नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केले.

Kabbadi : निवड चाचणी स्पर्धेत संघर्ष मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाची विजयी सलामी

इनडोअर क्रिडांगण उभारण्याची मागणी

सतेज संस्था बाणेर व बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशनच्या वतीने महापालिका आयुक्त यांना बाणेर येथे इनडोअर क्रीडांगण उभारण्याकरिता निवेदन देण्यात आले. त्या अनुषंगाने आयुक्तांनी महापालिकेच्या वतीने प्रस्ताव मान्य करून भव्य असे क्रीडांगण उभारण्यात येईल असे जाहीर केले. त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेचा एक व्यवसायिक कबड्डी संघ तयार करू असेही यावेळी आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

युवा कबड्डीपटूंच्या पाठीशी : चांदेरे

मातीतल्या खेळाला नवी ऊर्जा देणाऱ्या आणि पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील युवा कबड्डीपटूंना आपल्या क्रीडाकौशल्याची जिद्द, ताकद आणि गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हाच आमचा मानस असून, यासाठी अहोरात्र प्रयत्न करू, असे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक, या कार्यक्रमाचे आयोजक बाबुराव चांदेरे यांनी व्यक्त केले.

Maitri Chashak Kabaddi: वाईत रंगला ‘मैत्री चषक’; पाचगणीच्या व्यायाम मंडळाने पटकावला तृतीय क्रमांक, दिग्गज खेळाडूंचा भव्य सत्कार

Web Title: Pune corporation comissioner naval kishore ram statement pune capital of kabaddi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Kabaddi
  • Kabaddi Tournament
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

Amit Shah in Pune: अजितदादांच्या अर्धपुतळ्याचे अमित शाह यांच्या हस्ते अनावरण | Navarashtra
1

Amit Shah in Pune: अजितदादांच्या अर्धपुतळ्याचे अमित शाह यांच्या हस्ते अनावरण | Navarashtra

टाळ-मृदंगाच्या गजरात पुणे-अक्कलकोट पालखी मार्गस्थ; 750 तरुणांनी केला व्यसनमुक्तीचा संकल्प
2

टाळ-मृदंगाच्या गजरात पुणे-अक्कलकोट पालखी मार्गस्थ; 750 तरुणांनी केला व्यसनमुक्तीचा संकल्प

Cricket News: पुण्यात क्रिकेटचा थरार! मेहक मुल्ला अन् आर्या चिखलीकर यांची तूफान खेळी; पहिल्याच दिवशी…
3

Cricket News: पुण्यात क्रिकेटचा थरार! मेहक मुल्ला अन् आर्या चिखलीकर यांची तूफान खेळी; पहिल्याच दिवशी…

Vaishali And Rupali Hotel: शी! पुरुषांच्या टॉयलेटजवळ डोसा, उत्तप्पाचा तवा अन्…; FDA कडून लायसन्स रद्द
4

Vaishali And Rupali Hotel: शी! पुरुषांच्या टॉयलेटजवळ डोसा, उत्तप्पाचा तवा अन्…; FDA कडून लायसन्स रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.