Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: पार्थ सोनारच्या भेदक गोलंदाजीची कमाल! पुणे फ्युचर स्टार्सचा ४ गडी राखून दणदणीत विजय

दुसऱ्या लढतीत पार्थ सोनार (२-१२) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर पुणे फ्युचर स्टार्स संघाने रायझिंग चॅलेंजर बॉईज संघाचा ४ गडी राखून पराभव केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 24, 2026 | 08:19 PM
Pune News: पार्थ सोनारच्या भेदक गोलंदाजीची कमाल! पुणे फ्युचर स्टार्सचा ४ गडी राखून दणदणीत विजय
Follow Us
Follow Us:

पुणे क्रिकेट क्लब संघाचा सलग चौथा विजय
डीएसपी करंडक १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
पुणे क्रिकेट क्लब मैदानावर सुरू आहे स्पर्धा 

पुणे: डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या डीएसपी करंडक १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पुणे क्रिकेट क्लब संघाने सलग चौथ्या विजयासह आपली आगेकूच कायम राखली. वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत कामिक पाटीदार(१९ धावा व ३-२) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पुणे क्रिकेट क्लब संघाने पीसीसी ब्लू संघाचा ४१ धावांनी पराभव केला.

दुसऱ्या लढतीत पार्थ सोनार (२-१२) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर पुणे फ्युचर स्टार्स संघाने रायझिंग चॅलेंजर बॉईज संघाचा ४ गडी राखून पराभव केला.

क्रिकेटविश्वात प्रचंड मोठी खळबळ! Pakistan विरुद्ध खेळण्यास ‘या’ खेळाडूचा स्पष्ट नकार; हेड कोच म्हणाले…

निकाल : साखळी फेरी 
पुणे क्रिकेट क्लब : २५ षटकात ९ बाद १९० धावा (चिरंजीवी कोळंबकर नाबाद ६० (३७,  ८×४, २×६), ऋषिकेश कुमार ३५, यतीन शर्मा १३, कामिक पाटीदार १९, सार्थक हबले ५-१८, चिन्मय पाष्टे २-२२) वि. वि. पीसीसी ब्लू : २५ षटकात ८ बाद १४९ धावा (सार्थक हबले ५० (५२, ९×४), नभ्य पटेल २२, संजोग पोतदार ११, कामिक पाटीदार ३-२, मानस राणे २-२२); सामनावीर – कामिक पाटीदार; पुणे क्रिकेट क्लब ४१ धावांनी विजयी.

रायझिंग चॅलेंजर बॉईज : २०.३ षटकात ८ बाद १०७ धावा (अविनाश पाटील १५, अनघ बेडसे १२, पार्थ सोनार २-१२, श्रद्धा शेळके १-१०, भौमिक बिष्ट १-८) पराभूत वि. पुणे फ्युचर स्टार्स : १३.३ षटकात ६ बाद ११० धावा (यशवर्धन जगताप १५, राजवीर दिगंबर १५, भौमिक बिष्ट नाबाद ११, अव्यान बोला २-६, अनघ बेडसे १-१०, स्नेहर्ष अरबत १-१५); सामनावीर – पार्थ सोनार.

भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार? Asian Games 2026 मध्ये महिला- पुरुष क्रिकेट संघाचे वेळापत्रक जाहीर

कॅरम लीग  स्पर्धेत ७४ खेळाडू सहभागी

पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित पाचव्या पीवायसी कॅरम लीग स्पर्धेत ७४ खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. २५ व २६ जुलै रोजी पीवायसी जिमखाना येथील कॅरम संकुलात ही स्पर्धा रंगणार आहे. लिलावात मंदार देवगांवकर (अतुल पॉकेट्स, ४८०० पॉईंट्स) हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. नंदन डोंगरे यांची स्पर्धा संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Web Title: Pune cricket club team fourth consecutive victory in dsp trophy under 12 cricket tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 08:19 PM

Topics:  

  • cricket news
  • pune news
  • Pune Sports News

संबंधित बातम्या

पुणेकरांनो सावध व्हा! बनावट ऑडिओ-व्हिडिओ अन् फेक वेबसाईट ओळखा; हीच आहे नवी ‘डिजिटल साक्षरता’
1

पुणेकरांनो सावध व्हा! बनावट ऑडिओ-व्हिडिओ अन् फेक वेबसाईट ओळखा; हीच आहे नवी ‘डिजिटल साक्षरता’

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी
2

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी

Table Tennis: पुण्यात मानांकन टेनिस स्पर्धेचा थरार; अव्वल खेळाडूंना झुंजवत नवोदित खेळाडूंची जोरदार मुसंडी
3

Table Tennis: पुण्यात मानांकन टेनिस स्पर्धेचा थरार; अव्वल खेळाडूंना झुंजवत नवोदित खेळाडूंची जोरदार मुसंडी

MPSC Paper Leal Controversy : ‘पुरावा दिलात तर क्षणभरही पदावर राहणार नाही’, MPSC अध्यक्ष भीमनवारांचं स्पष्टीकरण
4

MPSC Paper Leal Controversy : ‘पुरावा दिलात तर क्षणभरही पदावर राहणार नाही’, MPSC अध्यक्ष भीमनवारांचं स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.