Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टोकियोत तिरंगा फडकला! पी. व्ही. सिंधूने जिंकले Japan Open 2026; फायनलमध्ये अकाने यामागुचीला चारली धूळ

P V Sindhu won Japan open 2026: भारतीय महिला स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने जपान ओपनच्या अंतिम सामन्यात यजमान देशाच्या अकाने यामागुचीला सलग दोन सेट्समध्ये पराभूत करून इतिहास रचला आणि विजेतेपद पटकावले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 19, 2026 | 01:58 PM
टोकियोत तिरंगा फडकला! पी. व्ही. सिंधूने जिंकले Japan Open 2026; फायनलमध्ये अकाने यामागुचीला चारली धूळ
Follow Us
Follow Us:
  • पी. व्ही. सिंधूने जिंकले Japan Open 2026
  • अकाने यामागुचीला चारली धूळ
  • विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने जपान ओपन २०२६ ( Japan Open 2026) महिला एकेरीचे विजेतेपदावर आपले नाव कोरले. . टोकियो येथे झालेल्या बीडब्ल्यूएफ सुपर-७५० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, सिंधूने यजमान जपानच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीला २१-१७, २१-१७ अशा सरळ गेम्समध्ये पराभूत करून इतिहास रचला. दोन वर्षानंतर सिंधू पहिला फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरली होती. ५० मिनिटे चाललेल्या या सामन्यात, सिंधूने सुरुवातीपासून आक्रमक खेळ दाखवला. तिने यामागुचीला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. या विजयासह, ती जपान ओपनचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

IND vs ENG: टीम इंडियासाठी आज ‘करो या मरो’ची लढत! लॉर्ड्सची खेळपट्टी ठरणार गेमचेंजर; जाणून घ्या पिच रिपोर्ट, संभाव्य प्लेइंग 11

दोन्ही सेटमध्ये सिंधूची दमदार कामगिरी

अंतिम सामन्यातील पहिला सेट अतिशय रोमांचक होता. स्कोअर १७-१७ असा बरोबर होता, पण सिंधूने अप्रतिम आक्रमक खेळ दाखवत सलग चार गुण मिळवून तो सेट २१-१७ ने जिंकला. तिने निर्णायक क्षणी यामागुचीला कोणतीही संधी दिली नाही. दुसऱ्या सेटमध्येही सिंधूने उत्कृष्ट खेळ दाखवला. दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. तिने ८-३, नंतर १४-७ आणि नंतर १६-१२ अशी आघाडी घेतली. सिंधूने आपले वर्चस्व कायम ठेवत सामन्यावर पूर्ण नियंत्रण ठेवले. तिच्या वेगवान खेळासमोर, अचूक स्मॅशसमोर यामागुचीला सतत संघर्ष करावा लागत होता. अखेरीस, सिंधूने दुसरा सेटही २१-१७ ने जिंकून सरळ गेममध्ये सामना संपवला आणि ५० मिनिटांत संपूर्ण स्पर्धा आपल्या नावावर केली.

सिंधूने ७ वर्षानंतर जिंकले विजेतेपद

सात वर्षांनंतर सुपर-750-स्तरीय विजेतेपद पटकावून सिंधूने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे . डिसेंबर २०२४ मध्ये सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय जिंकल्यानंतरचे हे तिचे पहिले BWF टूर विजेतेपद आहे. सिंधूने जवळपास सात वर्षांनंतर एक मोठे विजेतेपद जिंकले आहे. तिचे शेवटचे मोठे विजेतेपद २०१९ ची जागतिक चॅम्पियनशिप होती, जिथे तिने सुवर्णपदक जिंकले होते.

सेमिफायनमध्ये उत्कृष्ट खेळ

जपान ओपन सुपर-७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधूचा सामना चीनची खेळाडू आणि ऑलिम्पिक चॅम्पियन चेन युफेईशी झाला. या सामन्यात सिंधूने पहिला सेट २१-१९ ने जिंकला. तर दुसऱ्या सेटमध्ये १५-१० ने आघाडीवर असताना चेन युफेईला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडावा लागला. तर उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंधूला वॉकओव्हर मिळाला. या विजयामुळे सिंधूला तिच्या जागतिक क्रमवारीत फायदा होणार असला तरी, २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याची तिची शक्यता आता वाढली आहे.

Lionel Messi रचणार इतिहास? अर्जेंटिना-स्पेन फायनलमध्ये मोडू ‘हे’ शकतो 5 मोठे विक्रम

Web Title: Pv sindhu wins japan open 2026 beats akane yamaguchi creates history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • Badminton
  • japan news
  • P V Sindhu

संबंधित बातम्या

PV Sindhu ची विजयी गर्जना; चेन यूफेईला नमवत Japan Open 2026 च्या फायनलमध्ये धडक
1

PV Sindhu ची विजयी गर्जना; चेन यूफेईला नमवत Japan Open 2026 च्या फायनलमध्ये धडक

चीनी भिंत भेदण्याचे आव्हान! एकही शॉट न खेळता PV Sindhu ची सेमीफायनलमध्ये धडक; वॉकओव्हरचा मिळाला फायदा
2

चीनी भिंत भेदण्याचे आव्हान! एकही शॉट न खेळता PV Sindhu ची सेमीफायनलमध्ये धडक; वॉकओव्हरचा मिळाला फायदा

PV Sindhu ची विजयी गर्जना! Japan Open 2026 मध्ये केली धमाकेदार सुरूवात; अवघ्या ३५ मिनिटांत…
3

PV Sindhu ची विजयी गर्जना! Japan Open 2026 मध्ये केली धमाकेदार सुरूवात; अवघ्या ३५ मिनिटांत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.