Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्नुकरचा थरार! स्कायलाईन स्ट्रायकर्सचा तिसरा, तर बदामीकर स्टार्सचा दुसरा शानदार विजय

दुसऱ्या लढतीत आदित्य देशपांडे, अमित भडभडे, आनंद आपटे, देवव्रत राक्षे, विशाल भुरट, अनिकेत शिंदे, आरिन माळी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर स्कायलाईन स्ट्रायकर्स संघाने टीपी रॉकेट्स संघावर ६-१ असा एकतर्फी विजय मिळवला. 

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 20, 2026 | 04:54 PM
स्नुकरचा थरार! स्कायलाईन स्ट्रायकर्सचा तिसरा, तर बदामीकर स्टार्सचा दुसरा शानदार विजय
Follow Us
Follow Us:

पुण्यनगरीत स्नुकर अँड बिलियर्डस लीग स्पर्धेचे आयोजन
स्कायलाईन स्ट्रायकर्स संघाने टीपी रॉकेट्स संघावर मिळवला विजय
बदामीकर स्टार्स संघाने क्यु मास्टर्स संघाचा केला ४-३ असा संघर्षपूर्ण पराभव

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित तिसऱ्या पीवायसी स्नुकर अँड बिलियर्डस लीग स्पर्धेत साखळी फेरीत स्कायलाईन स्ट्रायकर्स संघाने तिसऱ्या, तर बदामीकर स्टार्स संघाने दुसऱ्या विजयाची नोंद केली. पीवायसी जिमखाना येथील स्नुकर अँड बिलियर्डसमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत बदामीकर स्टार्स संघाने क्यु मास्टर्स संघाचा ४-३ असा संघर्षपूर्ण पराभव करून दुसरा विजय मिळवला. विजयी संघाकडून राजवर्धन जोशी, शक्ती चितळे, गुरु चिल्लाल, ईशान भाले, मिहीर शहा यांनी अफलातून कामगिरी केली.

दुसऱ्या लढतीत आदित्य देशपांडे, अमित भडभडे, आनंद आपटे, देवव्रत राक्षे, विशाल भुरट, अनिकेत शिंदे, आरिन माळी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर स्कायलाईन स्ट्रायकर्स संघाने टीपी रॉकेट्स संघावर ६-१ असा एकतर्फी विजय मिळवला.

निकाल : साखळी फेरी 

बदामीकर स्टार्स वि. वि. क्यु मास्टर्स ४-३ (१५ रेड स्नूकर एकेरी : राजवर्धन जोशी वि. वि. निशाद चौघुले ५९-५१; ६ रेड दुहेरी : शक्ती चितळे / गुरु चिल्लाल वि. वि. आमिर आजगावकर / आदित्य पावनगडकर ६५-२२;  बिलियर्ड्स : राजवीर राजाध्यक्ष पराभूत वि. गिरीश दामले ६१-१०१; ६ रेड स्नूकर एकेरी : ईशान भाले वि. वि. योगेश लोहिया ४१-२०; ६ रेड स्नूकर दुहेरी : सिद्धार्थ बदामीकर / सत्यजीत लिमये पराभूत वि. दिपक सबनीस / राहुल मुंदडा ४१-५३;  ब्लॅक बॉल शूटआऊट : यश शहा पराभूत वि. सौमित्र रानडे १-३; ब्लु बॉल शूटआऊट : मिहीर शहा वि. वि. क्षितिज लोहिया १-०)

Sports News: पुण्यात स्नूकर लीगचा थरार! स्कायलाईन स्ट्रायकर्सची विजयी सलामी; साखळी फेरीत थेट..

स्कायलाईन स्ट्रायकर्स वि. वि. टीपी रॉकेट्स ६-१ (१५ रेड स्नूकर एकेरी : आदित्य देशपांडे वि. वि. प्रशांत कुलकर्णी ८७-५९; ६ रेड स्नूकर दुहेरी : दिव्यांश गोरे / संजीव आगाशे पराभूत वि. तुषार मेंगाळे / केदार लुकतुके ३९-५३;  बिलियर्ड्स : अमित भडभडे वि. वि. रणजीत पांडे १०१-८२; ६ रेड स्नूकर एकेरी : आनंद आपटे वि. वि. रोहित नारगोळकर ५०-१२; ६ रेड स्नूकर दुहेरी : देवव्रत राक्षे / विशाल भुरट वि. वि. मेघ तायडे / संजय बामणे ७३-३६; ब्लॅक बॉल शूटआऊट : अनिकेत शिंदे वि. वि. समीर सावला ३-२; ब्लु बॉल शूटआऊट : आरिन माळी वि. वि. उदयन भागवत २-१)

Hockey National Championship: यजमान महाराष्ट्राला धक्का, पण झारखंड-हरियाणाचा दणदणाट!

६ रेड स्नूकर एकेरीत संजीव आगाशे यांना गिरीश दामले यांच्याकडून २५-४७ असा पराभव स्वीकारावा लागला. मात्र, ६ रेड स्नूकर दुहेरीत अमित भडभडे आणि विशाल भुरट यांनी दीपक सबनीस व राहुल मुंदडा यांचा ५४-४४ असा पराभव केला. ब्लॅक बॉल शूटआऊटमध्ये आनंद आपटेने सौमित्र रानडेवर ३-१ अशी मात केली.

Web Title: Pyc snooker and billiards league third magnificent win for skyline strikers second for badamikar stars pyc hindu gymkhana pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • Pune Sports News
  • PYC Hindu Gymkhana Club
  • Sports News

संबंधित बातम्या

दिल्लीत रंगणार Golf चा महासंग्राम! जगभरातील स्टार खेळाडू सहभागी होणार, बक्षिसाची रक्कम पाहून व्हाल थक्क
1

दिल्लीत रंगणार Golf चा महासंग्राम! जगभरातील स्टार खेळाडू सहभागी होणार, बक्षिसाची रक्कम पाहून व्हाल थक्क

जिद्द, शिस्त आणि सांघिक भावना! ध्रुव ग्लोबल स्कूलची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ‘सुवर्ण’नोंद
2

जिद्द, शिस्त आणि सांघिक भावना! ध्रुव ग्लोबल स्कूलची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ‘सुवर्ण’नोंद

सोलापुरात इंटरनॅशनल Tennis चा थरार! २५ हजार डॉलरचे बक्षीस अन्…; अव्वल टेनिसपटू सहभागी होणार
3

सोलापुरात इंटरनॅशनल Tennis चा थरार! २५ हजार डॉलरचे बक्षीस अन्…; अव्वल टेनिसपटू सहभागी होणार

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.